Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NEET UG परीक्षा दिलेल्यांसाठी अपडेट!! निकाल पाहण्याची ‘ही’ घ्या थेट लिंक

NEET Exam Result

NEET Exam 2022 Result Link

NEET Exam Result: The latest update for NEET UG Exam Result 2022. As per the latest news, The NEET UG Result will be soon. candidates keep visit nta.ac.in to download the result. Further details are as follows:-

नीट यूजी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच त्यांचा निकाल पाहता येणार आहे. नीट पुनर्परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार हा, निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. 

  • नीट यूजी (NEET UG) निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे.
  • विद्यार्थ्यांना लवकरच त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
  • नीट पुनर्परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
  • मीडिया रिपोर्टनुसार हा, निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
  • परीक्षेला बसलेल्या आणि निकालाची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांना एनटीए नीट यूजी (NTA NEET UG) च्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे.
  • नीट यूजी परीक्षा १७ जुलै रोजी झाली होती.
  • त्यानंतर परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षाही पूर्ण झाली आहे.

१६ लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

  • नीट यूजी परीक्षेत १८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
  • नीट परीक्षेला १६ लाख विद्यार्थी बसले होते.
  • नीट तात्पुरती उत्तरतालिका आधीच प्रसिद्ध झाली आहे.
  • निकाल जाहीर होताच अंतिम उत्तरतालिका केली जाण्याची शक्यता आहे.
  • निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

How to Check NEET UG Result 

  • नीट यूजी परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जा.
  • त्यानंतर होमपेजवर दिसणार्‍या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर अशी मागितलेली माहिती भरा.
  • निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • उमेदवार त्यांचा स्कोअर तपासून निकाल डाउनलोड करू शकतात.

नीट परीक्षेनंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश

नीट यूजी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. एमबीबीएस, आयुष अभ्यासक्रमांव्यतिरिक्त बीडीएस आणि बीएससी नर्सिंगचे विद्यार्थी इतर वैद्यकीय अभ्यासक्रम करू शकतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट परीक्षेला बसतात. दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे. नीट ही वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा आहे. जी राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाते. ही परीक्षा एनटीएद्वारे घेतली जाते.


NEET Result 2022

NEET Exam Result: The latest update of NEET Result 2022.  As per the latest news, the NEET Exam Result date declared. The result will be declared on the 7th of September 2022. Visit the official website neet.nta.nic.in to download the result. Further details are as follows:-

नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी आहे. NEET परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी आहे.
  • NEET परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.
  • ७ सप्टेंबर रोजी हा निकाल लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.
  • राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने याबाबत माहिती दिली आहे.
  • देशातील एकूण १८, ७२, ३२९ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती.
  • त्यापैकी १०.६४ विद्यार्थीनी असल्याची माहिती मिळाली आहे. देशात नीटसाठी पहिल्यांदाच १८ लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.
  • याचे निकाल 30 ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर रोजी येणार आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नीट परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये २.५ लाख विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. १७ जुलै रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल आता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या ईमेल आयडीवर उत्तर की, OMR शीट्स रिलीझ करण्याबाबत अपडेट मिळेल. एकदा जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर ती संधी दिली जाणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल ७ सप्टेंबरपर्यंत येईल अशी माहिती मिळाली आहे. या परीक्षेचा निकाल तुम्ही ऑनलाइन पाहू शकता. neet.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकणार आहात. तिथे तुमचा सीट नंबर आणि दिलेली माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येईल.

अधिकृत वेबसाईट – neet.nta.nic.in


Previous Post –

NEET PG Counseling Result 

NEET Exam Result : The results of the first round of PG counseling have been announced. Candidates will be able to view the results by visiting the official website and following the steps given in the news. After the results, candidates can apply for admission from January 23 to January 28, 2022. Further details are as follows:-

नीट पीजी काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. निकालानंतर उमेदवार २३ जानेवारी ते २८ जानेवारी २०२२ या कालावधीत प्रवेशासाठी अर्ज करू शकतील.

NEET-PG २०२१ साठी वाटप केलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि शिक्षण शुल्क भरावे लागेल. समुपदेशनाची दुसरी फेरी ३ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होईल. ज्या अंतर्गत उमेदवारांना डिएनबी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येईल. तर तिसरी फेरी २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

How to Download NEET PG Counseling 2021 

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर जा.
  • होमपेजवर ‘फेरी १ जागा वाटप निकाल’ या लिंकवर क्लिक करा.
  • नीट पीजी रोल नंबर आणि पासवर्ड असा तुमचा लॉगिन तपशील भरा.
  • काऊन्सेलिंग निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • रिझल्ट डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.

निकालानंतरची प्रक्रिया

Candidates will have to report between 23rd January to 28th January 2022 after the counseling results. To ensure admission in the college allotted for PG 2021, candidates will have to pay document verification and tuition fees. Applications for the second round of counseling will start from February 3, 2022. Neat PG Counseling is conducted for admission to MD / MS / Diploma / PG DNB courses.

काऊन्सेलिंग नोंदणी

नीट पीजी २०२१ समुपदेशनाच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी १२ जानेवारी २०२२ रोजी सुरू झाली. नीट पीजी समुपदेशन एमडी/एमएस/डिप्लोमा/पीजी डिएनबी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केले जाते. साधारण २ लाख उमेदवार काऊन्सेलिंग २०२१ च्या निकालाची वाट पाहत होते.

अधिकृत वेबसाईट – mcc.nic.in


NEET UG Exam Result Declared 

NEET Exam Result : The results of the ‘Neat’ exam for admission to medical courses were announced on Monday night. Students can view the results by visiting NTA’s official website neet.nta.nic.in. Further details are as follows:-

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेचा (NEET UG 2021) निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी एनटीएच्या अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.inवर जाऊन निकाल पाहू शकतात. नीट यूजी २०२१ची परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर विद्यार्थी देशातील टॉप मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस कोर्ससाठी अॅडमिशन घेऊ शकतात.

विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे एनटीए ऑल इंडिया कोटा अंतर्गत १५ टक्के जागांसाठी एक गुणवत्ता यादी तयार करेल. यासोबत एनटीए राज्य कोट्यातील इतर ८५ टक्के जागांच्या काउंसलिंगसाठी सर्व राज्यातील पात्र विद्यार्थ्यांची यादी संबंधित विभागाला देईल. ज्याआधारावर राज्य आपली गुणवत्ता यादी तयार करेल.

How to Check NEET UG Exam Result 

  • Go to the official website neet.nta.nic.in.
  • Click on the results link that appears on the homepage.
  • Then log on to your login credentials and submit.
  • Then the result will appear on your screen, download it.
  • Also make a print out of the result.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3GC0VjP


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड