Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नीट 2020 ची अंतिम उत्तरतालिका जारी

NEET Exam Answer key

NEET Exam Answer Key : नीट २०२० ची अंतिम उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे.

NEET Exam Answer Key : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट यूजी २०२० ची अंतिम उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. त्यामुळे थोड्याच वेळात निकाल जारी होणार हे निश्चित झाले आहे.

नीट २०२० परीक्षेचा निकाल कसा चेक कराल?

अंतिम उत्तरतालिका एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर जारी करण्यात आली आहे. ही उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक या वृत्तात पुढे देत आहोत.

NEET Exam Answer key

कशी करायची NEET 2020 Answer Key डाऊनलोड?

  • – सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ nta.nic.in किंवा ntaneet.nic.in वर जा.
  • – यानंतर NEET 2020 Answer Key पर्यायावर क्लिक कला.
  • – आता तुम्ही अंतिम उत्तरतालिका डाऊनलोड करू शकाल.

निकाल कुठे पाहाल?

NEET 2020 परीक्षेचा निकाल शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ही परीक्षा आयोजित केली जाते. एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

असा पाहा निकाल –

नीट २०२० परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात.
– सर्वात आधी एनटीएची अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जा.
– यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
– आता नीट अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करा.
– नीट २०२० निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
– आता निकाल डाऊनलोड करता येईल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊटही काढून ठेवता येईल.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड