NDCC Bank Bharti 2023 -NDCC बँक अंतर्गत ०१ रिक्त पदाकरिता नवीन भरती सुरु
NDCC Bank Bharti 2023
NDCC Bank Bharti 2023
NDCC Bank Bharti 2023: Nashik District Central Cooperative Bank Nashik has invited application for the “Chief Executive Officer” posts. There are a total of 01 vacant post are available. Last date for submitting online application is 15th of July 2023. More details are as follows:-
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाशिक अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी” पदाची एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव –मुख्य कार्यकारी अधिकारी
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –नाशिक
- वयोमर्यादा – 62 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- ई-मेल पत्ता [email protected]
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 जुलै 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट – http://www.nashikdccbank.in
NDCC Bank Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
मुख्य कार्यकारी अधिकारी | 01 |
Educational Qualification For NDCC Bank Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | नाबार्डच्या “फिट अँड प्रॉपर” निकषानुसार |
How To Apply For NDCC Bank Details 2023
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल आयडी वर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
Selection Process For NDCC Bank Notification 2023
- या भरतीकरिता उमेदवारांची निवड हि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- जिल्हा बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो निवडीस पात्र राहणार नाही.
- निवड प्रक्रियेसंदर्भात होणारे वाद/ तक्रारीबाबत बँकेचा निर्णय अंतिम राहील.
- उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्षे अधिवास असणे आवश्यक आहे.
- उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवासझाक आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.nashikdccbank.in Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3pE9iHR |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://bit.ly/44cMZrL |
Table of Contents