राष्ट्रीय महिला आयोग अंतर्गत 33 रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा | NCW Bharti 2024

NCW Offline Application 2024

National Commission for Women Bharti 2024

NCW Bharti 2024: National Commission for Women (NCW) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts.Applications are invited for the posts of “Senior Principal Private Secretary, Principal Private Secretary, Research Officer, Assistant PRO, Assistant Law Officer, Private Secretary, Assistant Section Officer, Legal Assistant, Research Assistant, Jr. Hindi Translator, Personal Assistant and Lower Division Clerk”. There are a total of 33 vacancies available to fill. These applications are to be submitted directly for offline Mode. No other mode of application will be accepted. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for submitting application is 30 Days (11th of December 2024).For more details about NCW Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय महिला आयोग अंतर्गत “वरिष्ठ प्रधान खाजगी सचिव, प्रधान खाजगी सचिव, संशोधन अधिकारी, सहाय्यक पीआरओ, सहाय्यक कायदा अधिकारी, खाजगी सचिव, सहाय्यक विभाग अधिकारी, विधी सहाय्यक, संशोधन सहाय्यक, जूनियर हिंदी अनुवादक, वैयक्तिक सहाय्यक आणि निम्न विभाग लिपिक” पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (11 डिसेंबर 2024) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाववरिष्ठ प्रधान खाजगी सचिव, प्रधान खाजगी सचिव, संशोधन अधिकारी, सहाय्यक पीआरओ, सहाय्यक कायदा अधिकारी, खाजगी सचिव, सहाय्यक विभाग अधिकारी, विधी सहाय्यक, संशोधन सहाय्यक, जूनियर हिंदी अनुवादक, वैयक्तिक सहाय्यक आणि निम्न विभाग लिपिक
  • पदसंख्या33 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संयुक्त सचिव, राष्ट्रीय महिला आयोग, भूखंड क्रमांक २१. जसोला इन्स्टिट्यूशनल एरिया, नवी दिल्ली ११००२५.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 दिवस (11 डिसेंबर 2024)
  • अधिकृत वेबसाईट – http://ncw.nic.in/

NCW Vacancy 2024

National Commission for Women Bharti 2024

How To Apply For NCW Recruitment 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (11 डिसेंबर 2024) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ncw.nic.in Application 2024

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/dyWY8
✅ अधिकृत वेबसाईट
http://ncw.nic.in/

 


National Commission for Women Bharti 2024

 

दिल्ली महिला आयोगामध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे सोमवारी रद्द करण्यात आली. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती बेकायदा पद्धतीने करण्यात आली होती, या भरती प्रक्रियेवेळी नियमांची पायमल्ली करण्यात आली होती त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, असे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. या कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द करण्याबाबत एप्रिलमध्ये आदेश निघाले होते मात्र कर्मचाऱ्यांना त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आल्याचे सोमवारी सांगण्यात आले. कंत्राटी कामगारांबाबत दिल्लीचे नायब राज्यपाल यांनी नेमलेल्या समितीने जून २०१७मध्ये नायब राज्यपालांना दिलेल्या अहवालामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत काही शिफारशी केल्या होत्या. यात प्रामुख्याने ज्यापदांना मंजुरी देण्यात आलेली नाही त्यापदांवरील आणि ज्या कर्मचाऱ्यांची भरती नियमानुसार झालेली नाही त्यांची कंत्राटे रद्द करण्याची शिफारस नायब राज्यपालांना करण्यात आली होती.

 

आपचा आरोप
दरम्यान, या आदेशावरून दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) भाजपवर टीका केली आहे. या निर्णयामागे भाजप असून कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द करण्यासाठी दिवाळीसारखा वर्षाचा मोठा सण निवडण्यात आला हे अत्यंत दुर्दैवी आहे, कंत्राटे रद्द करण्याचा निर्णयाने या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या दिवाळी साजरी करण्याच्या आनंदावर पाणी ओतले आहे, अशी टीका आपने केली आहे. एकीकडे राजधानी दिल्लीत सत्तेत आल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आश्‍वासन भाजप देत आहे तर दुसरीकडे केंद्रातील सरकारने नियुक्त केलेले राज्यपाल हे महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द करण्याचा निर्णय घेत आहेत, हा मोठा विरोधाभास आहे, असेही आपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, संध्याकाळपर्यंत भाजपच्या वतीने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Nikita Sonwane says

    Maze graduation zale aahe b.b.a madye job midel ka

  2. Nikita Sonwane says

    I want job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड