Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NCAOR गोवा भरती २०१९

NCAOR Goa Bharti 2019

राष्ट्रीय ध्रुवीय आणि सागरी संशोधन केंद्र गोवा येथे सल्लागार पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सल्लागार
  • पदसंख्या – १ पद
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • वेतनश्रेणी – रु. ५५,०००/-
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र, हेडलँड सदा
  • मुलाखतीची तारीख – १५ नोव्हेंबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड