CBSE दहावी पहिल्या टर्मचा निकाल जाहीर!!

CBSE Exam Results

CBSE X Term 1 Exam Result Announced 

CBSE Exam Results  : CBSE X Term 1 Exam Result Announced The CBSE Board has sent an email to the schools in this regard. However, no official notification has been issued in this regard. However, students of Term 1 X have been appealed to contact the schools for their results. Further details are as follows:-

सीबीएसई दहावी टर्म १ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डातर्फे शाळांना यासंदर्भात ईमेल पाठविण्यात आला आहे. असे असले तरी यासंदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले नाही. तरी टर्म १ दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या निकालासाठी शाळांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सीबीएसई बोर्डाने शाळांना ईमेलकरुन यासंदर्भातील माहिती दिली. दहावीच्या शाळा कोडच्या सत्र २०२१-२२ च्या सत्र १ परीक्षेच्या निकालासंदर्भात यात सूचना करण्यात आली आहे. असे असले तरीही सीबीएसई इयत्ता दहावी निकाल २०२२ च्या घोषणेबाबत अधिकृत नोटिफिकेशनची वाट पाहिली जात आहे. सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावीच्या परीक्षा ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आल्या. विद्यार्थी संबंधित शाळा प्राधिकरणाला भेट देऊन त्यांचे स्कोअर कार्ड गोळा करू शकतात. स्कोअरकार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय गुणांचा तपशील असू शकतो. शाळा अधिकारी त्यांच्या अधिकृत शैक्षणिक मेल आयडीद्वारे निकाल पाहू शकतात.

अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर झालेला नाही

यावेळी सीबीएसईने दहावी टर्म १ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केलेला नाही. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर होतील, अशी शक्यता यापूर्वी वर्तवली जात होती. शाळांकडून विद्यार्थ्यांचा निकाल डाउनलोड करून विद्यार्थ्यांना दिला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


CBSE Board Term 1 Result 

CBSE Exam Results : According to some media reports, an official affiliated with the CBSE Board has released important information regarding the outcome of CBSE Term 1. According to the report, CBSE Term 1 results are expected to be released this week. Further details are as follows:-

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, CBSE बोर्डाशी संबंधित एका अधिकाऱ्याने CBSE टर्म 1 च्या निकालाशी संबंधित एक महत्त्वाची माहिती जारी केली आहे. अहवालानुसार, CBSE टर्म 1 चा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मागील वर्षीच्या CBSE बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Exams) रद्द करण्यात आल्या. मात्र यंदा परीक्षा रद्द कराव्या लागू नयेत म्हणूनच CBSE बोर्डाकडून दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये (CBSE Board terms exams) घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार CBSE च्या पहिल्या टर्मच्या परीक्षा (CBSE Board Term 1 Exams) घेण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षेला तब्बल तीन महिने उलटून गेले तरी अजून निकाल (CBSE Board Term 1 Result) जाहीर करण्यात आला नाही. मात्र आता CBSE च्या पहिल्या टर्मचा निकाल लवकरच लावण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

There is confusion among CBSE board students. The Board has not yet announced the results of the Term 1 Exam and has announced the CBSE Term 2 Exam Time Table. The CBSE Term 1 exams were held in December 2021 and since then the students have been waiting for the results.

CBSE बोर्डाची परीक्षा नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत घेतली जात आहे. त्यामुळेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन टर्म आणि ऑफलाइन पद्धतीनं घेतल्या जात आहेत. CBSE बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 2 महिन्यांपासून बोर्डाच्या परीक्षेबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर बोर्ड परीक्षा 2022 शी संबंधित सर्व अपडेट्स तपासण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

निकाल तयार

According to the report, CBSE Term 1 results have been prepared and may be released by March 10, 2022. The result of CBSE Board will be announced on the official website. In case of website crash, 10th and 12th class students can view the results via SMS (CBSE Result by SMS) or on Digilocker (CBSE Result on Digi Locker).


CBSE Term 1 Result Update

CBSE Exam Results  : The Controller of Examinations has given important updates regarding the results of CBSE Term 1 examination results. It is unknown at this time what he will do after leaving the post. OMR scanning is currently underway, he said. Further details are as follows:-

सीबीएसई टर्म १ परीक्षेच्या निकालाच्या तारखांबद्दल परीक्षा नियंत्रकांनी महत्वाची अपडेट दिली आहे. निकाल कधी जाहीर होईल, याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. सध्या ओएमआर स्कॅन करण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

CBSE X and XII examinations were conducted in November-December with half syllabus. The results of these tests are constantly being discussed. Discussions about the date of the verdict are wrong. It is unknown at this time what he will do after leaving the post. The work of OMR scan is currently underway. Sanyam Bharadwaj said. Nothing has been decided yet. He also said that everything depends on the circumstances of the corona infection.

सीबीएसई परीक्षा दोन टर्ममध्ये प्रथमच परीक्षा घेतली जात आहे. केरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमाची ५०-५० टक्के विभागणी केली होती. टर्म १ परीक्षा ५० टक्के अभ्यासक्रमासह नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर लवकरच निकाल जाहीर केला जाईल, असे सीबीएसई बोर्डाकडून परीक्षेपूर्वी सांगण्यात आले होते. सीबीएसईने टर्म १ च्या निकालाची तारीख जाहीर केली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डातर्फे १५ जानेवारी २०२२ पर्यंत इयत्ता दहावी आणि बारावी टर्म १ च्या परीक्षांचे निकाल जाहीर करू शकतात.

The CBSE had announced changes in the assessment policy in the midst of the Term 1 board exams. The schools were told by the board that assessment would not be done on December 16, 2021. Due to this decision of CBSE, the assessment of at least 7 subjects (major and minor) was delayed and their assessment was sent by the school to the board for external examination. The assessment process was expected to take a maximum of 5 to 7 days. Therefore, the release of CBSE Term 1 results 2021-22 was expected to be delayed.

सीबीएसईने निर्धारित केलेल्या मूल्यमापन प्रक्रियेनुसार विविध विषयांचे मूल्यमापन केल्यानंतर निकालाचे मॉडरेशन आणि दुरुस्ती बोर्डातर्फे केली जाणार आहे. रद्द केलेले किंवा दुरुस्त केलेले प्रश्न, विद्यार्थ्यांचे अंतिम गुण अपलोड करण्यापूर्वी समायोजित केले जाणार आहेत. त्यामुळे आता CBSE टर्म १ चा निकाल २०२१ लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या दहाीवी किंवा बारावीच्या निकाला संदर्भातील अपडेटसाठी वेळोवेळी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


CBSE Result Term 1 Examination

CBSE Exam Results : Students who have appeared for CBSE X XII Term 1 are now awaiting the results. No official notification has been issued by CBSE in this regard. However, the result is expected by January 15. Further details are as follows:-

CBSE Result 2021

सीबीएसई दहावी बारावी टर्म १ ची परीक्षा दिलेले विद्यार्थी आता निकालाची वाट पाहत आहेत. सीबीएसईतर्फे यासंदर्भात कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आली नाही. तरी १५ जानेवारीपर्यंत हा निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (CBSE)देशभरातील संलग्न शाळांमधील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. दोन टप्प्यातील बोर्ड परीक्षांचा पहिला टप्पा म्हणजेच टर्म १ च्या परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत.

The CBSE had announced changes in the assessment policy in the midst of the Term 1 board exams. The schools were told by the board that assessment would not be done on December 16, 2021. Due to this decision of CBSE, the assessment of at least 7 subjects (major and minor) was delayed and their assessment was sent by the school to the board for external examination. The assessment process was expected to take a maximum of 5 to 7 days. Therefore, the release of CBSE Term 1 results 2021-22 was expected to be delayed.

सीबीएसईने निर्धारित केलेल्या मूल्यमापन प्रक्रियेनुसार विविध विषयांचे मूल्यमापन केल्यानंतर निकालाचे मॉडरेशन आणि दुरुस्ती बोर्डातर्फे केली जाणार आहे. रद्द केलेले किंवा दुरुस्त केलेले प्रश्न, विद्यार्थ्यांचे अंतिम गुण अपलोड करण्यापूर्वी समायोजित केले जाणार आहेत.

त्यामुळे आता CBSE टर्म १ चा निकाल २०२१ लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या दहाीवी किंवा बारावीच्या निकाला संदर्भातील अपडेटसाठी वेळोवेळी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ram anand jadhav says

    Post bharti online form ksa milel

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड