नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 9वी आणि 11वी प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ, ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु! Navodaya Vidyalaya Admission Process 2024
Navodaya Vidyalaya Admission Process 2024
Navodaya Vidyalaya Admission Process 2024
जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववी आणि अकरावीच्या प्रवेशांसाठी आयोजित प्रवेश निवड चाचणीच्या नोंदणीची मुदत वाढवली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १९ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
तसेच JNV मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
प्रवेशासाठी अटी काय ?
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नववीसाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. विद्यार्थी शैक्षणिक सत्र २०२४-२५साठी जवाहर नवोदय विद्यालय असलेल्या जिल्ह्यातील सरकारी किंवा मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणारा असावा.
एक मे २०१० ते ३१ जुलै २०१२ दरम्यान जन्मलेले विद्यार्थी नववीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. जवाहर नवोदय विद्यालय असलेल्या आठवीत जिल्ह्यातील इयत्ता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनच अर्ज घेतले जातील. इच्छुक विद्यार्थ्यांनी cbseitms.nic.in या वेबसाइटला भेट द्यावी.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांना आता २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नवोदय विद्यालय समितीने जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. ज्या पालकांना काही कारणास्तव अद्याप अर्ज करता आला नाही त्यांच्याकडे अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. नवोदय विद्यालयात मुलांच्या प्रवेशासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ अर्ज भरण्याकरिता व माहिती प्राप्त करून घेण्यासाठी http://navodaya.gov.in किंवा https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळांचा वापर करता येईल.
तसेच JNV मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत बसण्यासाठी विद्यार्थ्याने सरकारी, शासकीय अनुदानित शाळेत इयत्ता ५ वीमध्ये शिकत असणे आवश्यक आहे. यासोबतच विद्यार्थ्यांचा जन्म १ मे २०१२ पूर्वी आणि ३१ जुलै २०१४ नंतर झालेला नसावा. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या. वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर क्लिक करा. इयत्ता सहावी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी २०२७ साठी ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यावर क्लिक करा. आवश्यक तपशील भरून नोंदणी करावी. यानंतर स्वाक्षरी, छायाचित्र आदी अपलोड करावे. त्यानंतर पूर्णपणे भरलेला अर्ज सबमिट करावा. शेवटी, नोंदणी अर्जाची प्रिंट काढून सुरक्षित ठेवावा.
अर्ज भरण्यासाठी महत्त्वाचे
■ मुख्याध्यापकाची सही आणि शिक्क्यासहित प्रमाणपत्र अचूक व संपूर्ण माहितीनिशी भरून अपलोड करावे.
■ विद्यार्थी २०२४-२५ मध्ये पाचवीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शासकीय व शासन मान्यताप्राप्त शाळेत शिकत असावा. विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्याचा रहिवासी असावा आणि त्याचे आधार कार्ड अपडेट असावे.
■ विद्यार्थी इयत्ता तिसरी आणि चौथी या प्रत्येक वर्गात पूर्ण शैक्षणिक वर्षभर शिकलेला असावा.
■ विद्यार्थ्यांचा जन्म एक मे २०१३ ते
३१ जुलै २०१५ दरम्यान झालेला असावा.
■ प्रमाणपत्राची माहिती भरताना ‘यू- डायस’मधील विद्यार्थ्यांचा पर्मनंट एज्युकेशन नंबर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून घ्यावा.
Navodaya Vidyalaya Admission Process 2023 Class 6 Exam Pattern
Sections |
No. of Questions |
Marks |
Duration |
Mental Ability Test |
40 |
50 |
60 minutes |
Arithmetic |
20 |
25 |
30 minutes |
Language Test |
20 |
25 |
30 minutes |
Total |
80 |
100 |
2 hours |
Table of Contents