SRPF नवी मुंबई पोलीस शारीरिक चाचणी गुण जाहीर! Navi Mumbai Police Bharti result 2024 Check Online
Navi Mumbai Police Bharti result 2022
Navi Mumbai SRPF Bharti 2024 Physical Test Marklist
Navi Mumbai Police Driver Bharti result 2024 – Maharashtra Navi Mumbai Police Bharti result 2024 is published today. The Physical Examinations Result is declared now.
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.११ नवी मुंबई कॅम्प बाळेगांव, या आस्थापनेवरील रिक्त असणा-या एकुण ३४४ पदांकरीता सशस्त्र पोलीस शिपाई दि. १९.०६.२०२४ रोजी पासुन आयोजित करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने दिनांक २४.०६.२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणी मध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची माहिती तक्ता https:/www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
तसेच सोबत जोडलेल्या मैदानी चाचणीमध्ये प्राप्त गुणांची यादी संदर्भात उमेदवारांची काही आक्षेप असल्यास त्यांनी समादेशक सहाय्यक, प्रथम अपिलीय अधिकारी, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ११ नवी मुंबई यांचे कडे (9137758484) तसेच [email protected]. [email protected] या मेल आयडी वर २४ तासांच्या आत आक्षेप नोंद करावा. त्यानंतर प्राप्त होणा-या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. याबाबत उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा
- १०० मार्क्सची फुल मोक टेस्टसाठी येथे क्लिक करा
राज्य राखीव पोलीस बल, ग्रूप-11, नवी मुंबई (कॅम्प बाळेगांव ) शारीरिक चाचणी गुण – दिनांक : 24-06-2024. Download, View
Navi Mumbai Police Bharti 2022 Physical Test Marklist
Navi Mumbai Police Driver Bharti result 2022 – Maharashtra Navi Mumbai Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result is declared now.
नवी मुंबई येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- Name : Navi Mumbai Physical Exam Result 2023 – नवी मुंबई
- Exam Date : 3 Jan 2023 Onwards
Table of Contents
[…] […]