नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देणार २ लाखांपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी !! | Navi Mumbai Airport International Bharti 2025

Navi Mumbai Airport International Recruitment 2025

Navi Mumbai Airport International Bharti 2025

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या ८ ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य सोहळ्यात होणार असून, या प्रकल्पामुळे राज्यात २ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर लॉजिस्टिक्स, आयटी, पर्यटन, तसेच रिअल इस्टेटसह विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहेत.

अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज (७४%) आणि सिडको (२६%) यांच्या भागीदारीत विकसित होत असलेले हे विमानतळ सुमारे १,१६० हेक्टर परिसरात उभारले गेले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे केंद्र मुंबईला लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियोप्रमाणे जुळ्या विमानतळ शहरांच्या यादीत स्थान मिळवून देईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पहिल्या टप्प्यात या विमानतळावर एक धावपट्टी आणि एक प्रवासी टर्मिनल सुरू होणार असून, दरवर्षी सुमारे २ कोटी प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असेल. पुढील टप्प्यांमध्ये चार टर्मिनल आणि दोन धावपट्ट्यांसह एकूण क्षमता १५.५ कोटी प्रवाशांपर्यंत वाढवली जाणार आहे.

देशातील विमानवाहतूक क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून, २०१४ मध्ये ७४ असलेली विमानतळांची संख्या २०२५ पर्यंत १६३ वर पोहोचेल, असा अंदाज आहे. तसेच, २०३० पर्यंत प्रवासी वाहतूक दुप्पट होऊन ५० कोटींवर, तर मालवाहतूक तिप्पट वाढून १ कोटी टनांपर्यंत पोहोचेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नवी मुंबई विमानतळाच्या कार्यान्वयनानंतर मुंबई जगातील दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले शहर म्हणून ओळखले जाईल — ही यादी सध्या लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियो सारख्या शहरांपुरतीच मर्यादित आहे.

 

 


 

Navi Mumbai Airport International Bharti 2025

Navi Mumbai Airport International Bharti 2025: Navi Mumbai Airport International has published recruitment for the posts of  “Porters, Drivers, Operators, Technicians, Customer Service Agents, Assistant Managers, Duty Managers, Shift Incharges, Supervisors”. There are various vacancies available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can apply through e-mail before last date. The Last Date of application is 21st of August 2025. For more details about Navi Mumbai Airport International Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अंतर्गत “पोर्टर्स, ड्रायव्हर्स, ऑपरेटर्स, टेक्निशियन्स, कस्टमर सींस एजंट्स, असिस्टंट मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, शिफ्ट इन्चार्ज, सुपरवाइझर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ आहे.

Navi Mumbai Airport International Recruitment 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावपोर्टर्स, ड्रायव्हर्स, ऑपरेटर्स, टेक्निशियन्स, कस्टमर सींस एजंट्स, असिस्टंट मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, शिफ्ट इन्चार्ज, सुपरवाइझर 
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनवी मुंबई
  • वयोमर्यादा – 21 ते 40 वर्षे
    •  📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ई-मेल पत्ता – careers@progressino.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  २१ ऑगस्ट २०२५ 

Educational Qualification For Navi Mumbai Airport International 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोर्टर्सकिमान ९वी पास
ड्रायव्हर्सकिमान १० वी पास वैध व्यावसायिक ड्रायव्हिंग लाइसन्स
ऑपरेटर्सविमानतळावर हेवी ड्युटी ग्राउंड हैंडलिंग उपकरण चालविण्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
टेक्निशियन्सटेक्निकल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या देखभालीचा अनुभव अनिवार्य, डिप्लोमा धारक व इंजिनिअर्सना प्राधान्य
कस्टमर सींस एजंट्सNavitaire (GoNow), Altia, SITA, Sabre यासारख्या दोन किंवा अधिक सिस्टिम्सचा अनुभव
असिस्टंट मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, शिफ्ट इन्चार्ज, सुपरवाइझर* सुरक्षा, सेफ्टी आणि क्वालिटी ऑडिटची सखोल माहिती
* ग्राहक एअरलाइन्सच्या ऑडिट टीमसोबत कामाचा अनुभव
* SOPs, मॅनुअल्स, प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्याची क्षमता
* इतर विमानतळांवरील प्रशिक्षण टीमचे नेतृत्त्व करण्याची क्षमता

How To Apply For Navi Mumbai Airport International Application 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Navi Mumbai Airport International Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ghux1

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड