Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नवप्रतिभा महाविद्यालय नागपूर भरती २०१९

Navapratibha Mahavidyalay Nagpur Recruitment 2019

नवप्रतिभा महाविद्यालय नागपूर येथे शारीरिक शिक्षण संचालक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्राचार्य पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शारीरिक शिक्षण संचालक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्राचार्य
  • पदसंख्या – ४ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • फीस – रु. १००/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता
    • प्राचार्य पदाकरिता – अध्यक्ष / सचिव, जीवनविकास एज्युकेशन सोसायटी, सिरसपेठ, नागपूर, जीवनविकास एज्युकेशन सोसायटी, सिरसपेठ, सी / ओ नवप्रतीभा आयुर्वेदिक महाविद्यालय ले-आउट हायस्कूल, मिर्ची बाजार, नागपूर – ४४०००९
    • उर्वरित पदाकरिता – प्राचार्य / डीन / संचालक, नवप्रतिभा महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय लेआउट, मिर्ची बाजार, उमरेड रोड ता. नागपूर शहर, जि. नागपूर – ४४०००९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात - १  जाहिरात - २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड