महत्त्वाचे – मुलींसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती, इच्छुक मुलींनी त्वरित ऑनलाईन अर्ज करा

National Scholarship 2022

National Scholarship 2022

National Scholarship 2022: Girls from minority communities should apply online for National Scholarship. Begum Hazrat Mahal National Scholarship for Minority Girls studying in Class IX to XII of Central Government will have to apply online from this year. For this, the interested girls are required to apply on the National Scholarship Portal. Further details are as follows:-

केंद्र सरकारच्या (Central Government) इयत्ता नववी ते बारावीत शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठीच्या  बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी (National Scholarship) यंदापासून ऑनलाईन अर्ज (Online Form) करावे लागणार आहेत. यासाठी इच्छुक असलेल्या मुलींना राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळावर (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल) अर्ज करणे आवश्‍यक आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यानुसार इयत्ता नववी व दहावीच्या वर्गातील मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी पाच हजार रुपये तर, अकरावी व बारावीच्या वर्गातील मुलींसाठी सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेची राज्याच्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयामार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी राज्याचे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक दिनकर पाटील यांची राज्य समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सरकारची मान्यता असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधून इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील (मुस्लिम ,ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी व जैन) मुली यासाठी पात्र आहेत.

Important Documents For National Scholarship 

  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • मागील वर्षीचे गुणपत्रक
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक प्रत
  • अल्पसंख्याक असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र
  • बोनाफाईड सर्टिफिकेट

National Minority Scholarship For Girls – Eligibility Criteria 

अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलींचे शिक्षण आर्थिक कारणांमुळे शिक्षण अपूर्ण राहू नये, हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे.

  • यासाठी इच्छुक असलेल्या मुली या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील असणे आणि मागील वर्षीच्या वर्गात किमान ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
  • याशिवाय पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावे लागते.
  • एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो, असे शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

दरम्यान,सन २०२१-२२ मध्ये या शिष्यवृत्तीसाठी राज्यभरातून ४८ हजार ५५५ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ४५ हजार ५४० अर्जांची पडताळणी झाली आहे. या योजनेतील अटींची पुर्तता न करणारे, अपूर्ण स्वरूपातील आणि कागदपत्रांची पूर्तता न झालेले अर्ज नाकारण्यात आल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड