NIMH भरती २०२०
National Institute of Miners Health Recruitment 2020
National Institute of Miners Health Recruitment 2020 : राष्ट्रीय खाण आरोग्य संस्था, नागपूर येथे प्रकल्प सहाय्यक ग्रेड – I, प्रकल्प सहाय्यक ग्रेड – II, संशोधन वैज्ञानिक (वैद्यकीय), अकाउंटंट सहाय्यक पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १९ मार्च २०२० आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक ग्रेड – I, प्रकल्प सहाय्यक ग्रेड – II, संशोधन वैज्ञानिक (वैद्यकीय), अकाउंटंट सहाय्यक
- पद संख्या – ५ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय खाण कामगार संस्था, जेएनएआरडीडीसी परिसर, वेणा पाणी व वाडी पोलिस स्टेशन जवळ, वाडी, नागपूर – ४४००२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील -National Institute of Miners Health Vacancies 2020 |
||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
१ | प्रकल्प सहाय्यक ग्रेड – I | ०२ |
२ | प्रकल्प सहाय्यक ग्रेड – II | ०१ |
३ | संशोधन वैज्ञानिक (वैद्यकीय) | ०१ |
४ | अकाउंटंट सहाय्यक | ०१ |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NIMH Recruitment 2020
|
|
PDF जाहिरात : http://bit.ly/2xIFui9 |
|
अधिकृत वेबसाईट : www.nimh.gov.in |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.