राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०१९

National Health of Mission Thane Recruitment 2019


राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे  येथे सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, सायकोट्रेटिक नर्स, सामाजिक कार्यकर्ता, फिजिओथेरेपिस्ट, कार्यक्रम समन्वयक, पर्यवेक्षक, ऑप्टोमेट्रिस्ट, नर्स, फार्मासिस्ट, डेंटल टेक्नीशियन, डायलिसिस टेक्नीशियन, काउन्सलर, कार्यक्रम सहाय्यक, ब्लॉक अकाउंटंट, पॅरा मेडिकल वर्कर्स आणि MTS पदांच्या एकूण १८६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून मुलाखत  तारीख  ३० जुलै  २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार डीएम, एमडी, एमबीबीएस, बीएएमएस, एमएस, डीओएमएस, पदवीधर पदवी, बीएससी नर्सिंग, बी फार्म / डी फार्म, बी.कॉम असावा.
  • अर्ज करण्याची तारीख – ३० जुलै  २०१९ आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य  सोसायटी, जिल्हा परिषद , ठाणे.

अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात वाचावी. 

जाहिरात  अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.