NHM ठाणे मध्ये १०९९ पदांची भरती

NHM Thane Bharti 2020


NHM Thane Bharti 2020 – राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे येथे सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस), मानसशास्त्रज्ञ, एमओ आरबीएसके, एमओ आरबीएसके-फीमेल, ऑडिओलॉजिस्ट, मनोचिकित्सक नर्स, फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम कोऑर्डिनेटर, सुपरवायझर, ऑप्टोमेट्रिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, दंत तंत्रज्ञ, डायलिसिस टेक्निशियन, समुपदेशक, एमटीएस पदांच्या एकूण १०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ११ जून २०२० पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता हजर राहावे.

 • पदाचे नाव – सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस), मानसशास्त्रज्ञ, एमओ आरबीएसके, एमओ आरबीएसके-फीमेल, ऑडिओलॉजिस्ट, मनोचिकित्सक नर्स, फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम कोऑर्डिनेटर, सुपरवायझर, ऑप्टोमेट्रिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, दंत तंत्रज्ञ, डायलिसिस टेक्निशियन, समुपदेशक, एमटीएस
 • पद संख्या – १०२ जागा
 • शैक्षणिक पात्रात – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – ठाणे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची पत्ता – जिल्हा रुग्णालय ठाणे
 • मुलाखतीची तारीख – ११ जून २०२० पासून आवश्यक पदे भरेपर्यंत आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Thane Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2ME3CGI
अधिकृत वेबसाईट : https://zpthane.maharashtra.gov.in/

NHM Thane Bharti 2020 – राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे येथे फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, मेडिकल ऑफिसर, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, स्टोअर ऑफिसर, डीईओ पदांच्या एकूण ९९७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ८ जून २०२० पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता हजर राहावे.

 • पदाचे नावफिजीशियन, एनेस्थेटिस्ट, मेडिकल ऑफिसर, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, स्टोअर ऑफिसर, डीईओ
 • पद संख्या – ९९७ जागा
 • पदाचे नाव आणि पदसंख्या –
  • फिजिशियन – २८ जागा
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – २७ जागा
  • डाटा एंट्री ऑपरेटर – ३८ जागा
  • भुलतज्ञ – २६ जागा
  • वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ५६ जागा
  • आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) – ७३ जागा
  • हॉस्पिटल मॅनेजर – १८ जागा
  • स्टाफ नर्स – ६३९ जागा
  • स्टोअर ऑफिसर – २८ जागा
  • औषध निर्माता – ३९ जागा
  • क्ष-किरण तंत्रज्ञ – १२ जागा
  • ECG तंत्रज्ञ – १३ जागा
 • शैक्षणिक पात्रात – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – ठाणे
 • शुल्क – शुल्क नाही
 • वेतन – १७,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची पत्ता – जिल्हा रुग्णालय ठाणे
 • मुलाखतीची तारीख – ८ जून २०२० पासून आवश्यक पदे भरेपर्यंत आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Thane Recruitment 2020


PDF जाहिरात : https://bit.ly/3eNwB74
अधिकृत वेबसाईट : https://zpthane.maharashtra.gov.in/


1 Comment
 1. Amey Sunil Dhore says

  Fresher candidate are eligible this job

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :१९५० पदे – ठाणे महानगरपालिका भरती २०२० | NHM दमण भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>