NATA 2022 परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ!! शेवटची संधी

NATA 2022 Registration

NATA 2022 Application Deadline Extended

NATA 2022 Registration : This will be the last chance for all the candidates who want to apply for the first National Aptitude Test (NATA). The registration date has been extended till May 28 (till 11.59 pm). Further details are as follows:-

पहिल्या राष्ट्रीय अभियोग्यता चाचणी अर्थात NATA परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. नोंदणीची तारीख २८ मे पर्यंत (रात्री ११.५९ पर्यंत) वाढवण्यात आली आहे. 

 • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी NATA च्या अधिकृत वेबसाईटला nata.in येथे भेट द्यावी.
 • ‘सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, पहिल्या राष्ट्रीय अभियोग्यता चाचणी अर्थात NATA परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असणार आहे.
 • नोंदणीची तारीख २८ मे पर्यंत (रात्री ११.५९ पर्यंत) वाढवण्यात आली आहे,’ असं CoA ने एका निवेदनात म्हटलं आहे.

How to Apply For NATA 2022 

 • NATA च्या अधिकृत वेबसाइट nata.in भेट द्या.
 • मुख्यपृष्ठावर, ‘NATA 2022 नोंदणी’ साठी लिंकवर क्लिक करा
 • आवश्‍यक तपशील भरून नोंदणी करा.
 • अर्जामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील आणि शैक्षणिक पात्रता आदी माहिती भरा.
 • सर्व तपशील तपासल्यानंतर, अर्ज सबमिट करा.
 • भविष्यातील संदर्भासाठी त्याची एक प्रत डाउनलोड करा आणि सेव्ह करा.

The first NATA 2022 test will be conducted on June 12, followed by the second and third tests on July 7 and August 7, 2022 respectively. The exams will be conducted in two shifts – the first from 10 am to 1 pm and the second from 2.30 pm to 5.30 pm. All these tests will have 125 questions of 200 marks – which will have to be answered in 180 minutes.

पहिली NATA 2022 चाचणी १२ जून रोजी घेतली जाईल, त्यानंतर अनुक्रमे ७ जुलै आणि ७ ऑगस्ट २०२२ रोजी दुसरी आणि तिसरी चाचणी घेतली जाईल. या परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतल्या जातील – पहिली सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुसरी दुपारी २.३० ते ५.३० पर्यंत. या सर्व चाचण्यांमध्ये २०० गुणांचे १२५ प्रश्न असतील – ज्यांची उत्तरे १८० मिनिटांत द्यावी लागतील.

B.Arch मध्ये प्रवेश घेण्यासाठी (CFTIs वगळून) उमेदवारांना काऊन्सिलद्वारे घेण्यात येणारी अभियोग्यता चाचणी म्हणजेच अॅप्टिट्यूड टेस्ट उत्तीर्ण करावी लागते.


NATA 2022 Registration

NATA 2022 Registration: Registration for the National Aptitude Test in Architecture, conducted by the Council of Architects, has begun. Admission for this exam will be announced on 7th June and this exam will be held on 12th June. Further details are as follows:-

काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे घेण्यात येणाऱ्या नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र ७ जून रोजी जाहीर होणार असून ही परीक्षा १२ जून रोजी होणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या परीक्षेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया २३ मे रोजी संपेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्यामुळे अर्जदारांना वेळेत अर्ज करावे लागणार आहेत. NATA २०२२ साठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर (CoA) तर्फे एडीट विंडो उघडण्यात येणार असून ती १९ मे ते २३ मे पर्यंत खुली राहील. कोणत्याही उमेदवाराला त्यांच्या नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (National Aptitude Test in Architecture, NATA 2022) फॉर्ममध्ये काही त्रुटी असल्यास ते या कालावधीत सुधारणा करू शकतात. अधिकृत नोटीसमध्ये उपलब्ध नियमांनुसार, उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

NATA 2022 – How to Register

 • नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) साठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट nata.in वर जा.
 • होमपेजवरील ‘NATA 2022 Registration’ या लिंकवर क्लिक करा.
 • आता सर्व आवश्यक तपशील भरा.
 • पुढे, फोटो आणि सही अपलोड करा.
 • आता अर्ज शुल्क भरा.
 • त्यानंतर NATA २०२२ अर्ज सबमिट करा.
 • आता त्याची प्रिंट काढा आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा.

अधिकृत वेबसाईट – nata.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड