Nashik Police Bharti 2025
Nashik Police Recruitment 2025 – Nashik Police Bharti 2025 will be conducted soon by Maharashtra Home Department. Applications will be invited from candidates who are eligible according to the post to fill the total 174 vacancies of police constable posts under Nashik Police Bharti 2025. The application is to be done online. Online application will start from tentative September 2025. Last Date For Nashik Police Recruitment 2025 is yet to announced. Educational Qualification, Physical Qualification, Required Certificates / Documents, Social & Parallel Reservation Information, Exam Fee, Application Submission Information, Date & Time of Application Submission and Detailed Instructions for Candidates are available in the below detailed advertisement for Police constable post.
नाशिक पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण 174 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार आहे . तसेच पोलीस भरती 2025 साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 17,130 जागा!!
- पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
- पद संख्या – 174 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वयोमर्यादा –
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – सप्टेंबर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑक्टोबर
- अधिकृत वेबसाईट – https://nashikcitypolice.gov.in/
Educational Qualification For Nashik Police Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| पोलीस शिपाई | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
| पोलीस शिपाई चालक | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
Physical Criteria For Nashik Police Bharti 2025

Nashik Police Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| पोलीस शिपाई | 165 Vacancies |
| पोलीस शिपाई चालक | 05 Vacancies |
How to Apply For Nashik Police Jobs 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://policerecruitment2024.mahait.org पोर्टल द्वारे करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ आहे.
Nashik Police Recruitment – Selection Process 2025
- शारीरिक चाचणी,
- लेखी परीक्षा,
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
- वैद्यकीय चाचणी इ.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.
Important Links For nashikcitypolice.gov.in Recruitment 2025 | |
| ????ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक | policerecruitment2024.mahait.org |
| ???? PDF जाहिरात – चालक | https://shorturl.at/aAQX9 |
| ???? PDF जाहिरात – पोलीस शिपाई | https://shorturl.at/fpFU7 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://nashikcitypolice.gov.in/ |
Nashik Police Bharti 2025 Details
Nashik Police Bharti 2025 – As you know, Maharashtra Police Bharti 2025 is Stared Now. The Nashik Police Bharti Official PDF advertisement link is givnn above. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details are mentined here. Maharashtra Police Bharti 2025 MahaPolice Link is given for other District Advertisements.
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?पुढील नाशिक पोलीस भरती 2025 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. | |
पोलीस शिपाई | पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |
| चालक (ड्रायव्हर) | तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा |

Maharashtra Police Bharti 2025पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ? पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. | |
| उमेदवाराची उंची किती असावी? | |
| महिला | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
| पुरुष | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
| छाती | |
| पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
| महिला | लागू नाही |
नाशिक पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार? | |
पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. | |
| विषय (Subject) | गुण (Marks) |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| एकूण गुण – 100 | |
Physical Eligibility For Nashik Police Bharti 2025 | |
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. | |
| शारीरिक चाचणी (Male) | |
| 11650 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक | 10 Marks |
| एकूण गुण | 50 Marks |
| शारीरिक चाचणी (Female) | |
| 800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
| एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
Maharashtra Police Recruitment 2025
Nashik Police Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
Age Limit For Nashik Police Bharti | |
| 18 to 28 Years |
| 18 to 33 Years |
Physical Eligibility For Nashik Police Recruitment 2025 | |
| Minimum Height For Female Candidates | 155 CM |
| Minimum Height For Male Candidates | 165 CM |
Application Fees Details | |
| For General Category | ₹450 |
| For Reserve Category | ₹350 |
| For Ex-Serviceman Candidates | -NA- |
Selection Procedure For Nashik Police Recruitment 2025
- Nashik Police Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 11650 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the police bharti 2025 will be updated on this page. We will keep adding latest updates & details on this page.\
Nashik Police Bharti 2025 – गृह मंत्रालयाने राज्यात सुमारे १५ हजार रिक्त पदांवर पोलिस भरतीची घोषणा केल्यानंतर सर्व पोलिस घटकांत भरती प्रक्रियेसंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिक शहरात रिक्त पदे शिल्लक नसली, तरी ग्रामीण पोलिस दलात १७२ रिक्त पदांवर भरतीची शक्यता आहे. सिंहस्थापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास नवप्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे ‘बळ’ प्राप्त होणार आहे. त्यामुळे अर्ज नोंदणीकडे उमेदवारांचे लक्ष असून, बारावीपासून विविध विद्याशाखेतील उच्च पदवीधरांनी त्याकरिता तयारी सुरू केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र पोलिस दलातील विविध घटकांतील १३ हजार ५६० पदांच्या भरती प्रक्रियेत ग्रामीण दलातील रिक्त जागांचाही समावेश आहे. सन २०२३ मध्ये नाशिक ग्रामीण पोलिस दलात दीडशे जागांवर भरती प्रक्रियेतून उमेदवारांची नियुक्ती झाली. तर सन २०२४ मध्ये ३२ जागांवर भरती झाली. सहा वर्षानंतर २०२३ मध्ये भरती झाल्याने उमेदवारांमध्ये उत्साह जाणवला होता, तर नाशिक शहरात तब्बल आठ वर्षानंतर सन २०२४ मध्ये ११८ पदांवर भरती झाली. त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. पुढील टप्प्यात शहरात भरती होणार नसली, तरी आंतरजिल्हा नियुक्तीतून रिक्त पदे भरली जाण्याची शक्यता आहे. तर ग्रामीण पोलिसांच्या रिक्त मनुष्यबळात दीडशे पोलिस अंमलदार आणि २२ वाहन चालक या पदांचा समावेश असेल. त्यामुळे कित्येक वर्षांपासून ‘खाकी’चे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. सिंहस्थापूर्वी भरतीची शक्यता असल्याने उमेदवारांची जोरदार तयारी केल्याचे दिसते. दरम्यान, अर्ज नोंदणीची घोषणा अद्याप झालेली नाही. स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पोलिस भरतीची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यानंतर अर्ज नोंदणीत पात्र ठरलेल्याची मैदानी चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर गुणवत्ता यादीनुसार लेखी परीक्षा होईल. त्यानंतर प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी जाहीर करणे, या स्वरूपात भरती होण्याची शक्यता आहे.
: : Previous Updates : :
Educational Qualification For Nashik Police Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| विधि अधिकारी गट ब | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो सनद धारक असेल. |
| विधि अधिकारी | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो सनद धारक असेल. |
Salary Details For Nashik Police Job 2025
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| विधि अधिकारी गट ब | रु.२५००० + ३०००/-(एकूण अक्षरी रक्कम रुपये अटटावीस हजार फक्त ) |
| विधि अधिकारी | रु.२०००० + ३०००/-(एकूण अक्षरी रक्कम रुपये तेवीस हजार फक्त) |
How To Apply For Nashik Police Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nashikcitypolice.gov.in Bharti 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/jkar7 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://nashikcitypolice.gov.in/ |
The recruitment notification has been declared from the Nashik Police (Nashik City Police Department)‘s Police Commissioner Nashik City for interested and eligible candidates. There are 10 Vacancies available to fill. Applicants need to apply offline mode for Nashik Police Recruitment 2025. Interested and eligible candidates can submit their applications through given address. For more details about Nashik Police Bharti 2025 Details, Nashik Police Bharti 2025, Nashik Police Job 2025 visit our website www.MahaBharti.in.
Nashik Police Offline Bharti 2025 Details | |
| 👉 Name of Department | Nashik Police (Nashik City Police Department)‘s Police Commissioner Nashik City |
| 💎 Recruitment Details | Nashik Police Recruitment 2025 |
| 📑 Name of Posts | Legal Officer Group B, Legal Officer |
| 📍 Job Location | Mumbai |
| ✍Application Mode | Offline |
| ✅Official WebSite | https://nashikcitypolice.gov.in/ |
Age Limit For Nashik Police Arj 2025 | |
| Age Limit | 60 years |
Exam Fee For Nashik City Police Recruitment 2025 | |
| Exam Fee | The examination fee has been fixed at Rs. 1000- (Rupees one thousand only in words), and the said examination fee will be accepted only through Demand Draft. Therefore, a Demand Draft of a nationalized bank of the said amount, drawn in the name of “P.A. TO CP”, should be attached with the application. Applications without a Demand Draft will be rejected, it should be noted, |
How to Apply For Nashik City Police Application 2025 | |
| How to Apply | 1) Applications for the posts of Legal Officer Group-B and Legal Officer should be submitted to the office of the Commissioner of Police, Nashik City, Gangapur Road, Nashik-422002 or by post from 24/03/2025 to 31/03/2025 during office hours from 10.00 to 18.00. Applications will not be accepted in the office on government holidays. 2) Applications will not be accepted in this office after 18.00 hours on 31/03/2025. Also, applications received by post after 18.00 hours on 31/03/2025 will not be considered. 3) The application form is attached. Eligible candidates should apply separately for each post. The said application should be enclosed in an envelope and the envelope should be marked in bold letters as Application for the post of Legal Officer Group-B. The application form should be filled in completely in the prescribed format along with 02 passport size photographs and two envelopes with the candidate’s address for correspondence. Similarly, attested copies of educational qualifications and experience should be attached with the application. 4) The application form is available on the website https://nashikcitypolice.gov.in/. The application form should be downloaded and filled in completely. |
Nashik City Police Vacancy Details | |
| Vacancy | ![]() |
All Important Dates Nashik Police Selection 2025 | |
| ⏰Last Date | 31/03/2025 |
www.nashikcitypolice.gov.in Arj 2025 Important Links | |
| 📑Advertisement | READ PDF |
| ✅ Official Website | Official Website |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















