नमो तिरुपती सहकारी पतसंस्था, लातूर अंतर्गत 16 पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! | Namotirupati Multistate CoOp Society Bharti2025

Namotirupati Multistate Co-Op Society Bharti 2025

Namotirupati Multistate Co-Op Society Bharti 2025: Namotirupati Multistate Cooperative Credit Society, Latur has published the notification for the Post of “Branch Manager, Head of Computer Department, Cashier, Clerk (Junior Clerk), Pygmy Agent, Sevak”. There is a 16 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address or apply through e-mail before the last date. The last date for application is 1st November 2025. For more details about Namotirupati Multistate Co-Op Society Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

नमो तिरुपती सहकारी पतसंस्था, लातूर अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, संगणक विभाग प्रमुख, रोखपाल (कॅशियर), लिपिक (ज्युनिअर क्लार्क), पिग्मी एजंट, सेवक” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2025 आहे. तरी इच्छुकांनी वरील पदाकरिता आपले अर्ज दिनांक ०१/११/२०२५ पर्यंत वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र फोटोसहित मुख्य कार्यालय, लातूर येथे स्वतः किंवा बंद पाकिटात पोस्टाने पाठवावे किंवा मल्टीस्टेट बैंक ईमेल आयडी [email protected] वर स्कॅन करून अर्ज पाठवावेत. पत्रव्यवहाराचा पत्ता : मा. अध्यक्ष/कार्यकारी संचालक, नमो तिरुपती मल्टी स्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि., लातूर, मुख्य कायार्लय धूत ऑटोमोबाईल जवळ, माताजी नगर, लातूर, मोबा. नं. ९१४५२३२२१५/८८०२०७०७७७. पात्र उमेदवारांनी वरील पत्त्यावर अर्ज करावा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशाखा व्यवस्थापक, संगणक विभाग प्रमुख, रोखपाल (कॅशियर), लिपिक (ज्युनिअर क्लार्क), पिग्मी एजंट, सेवक
  • पदसंख्या16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणलातूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख01 नोव्हेंबर 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://namotirupatibanking.com/

Namotirupati Multistate Co-Op Society Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
शाखा व्यवस्थापक01
संगणक विभाग प्रमुख01
रोखपाल (कॅशियर)01
लिपिक (ज्युनिअर क्लार्क)02
पिग्मी एजंट10
सेवक01

Educational Qualification For Namotirupati Multistate Co-Op Society Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापकबी. कॉम. एम. कॉम. एम. बी. ए
संगणक विभाग प्रमुखएम. सी. ए./बी. सी. ए
रोखपाल (कॅशियर)बी. कॉम. एम. कॉम
लिपिक (ज्युनिअर क्लार्क)बी. कॉम. एम. कॉम
पिग्मी एजंटकिमान १० वी व १२ वी पास
सेवककिमान १० वी व १२ वी पास

How To Apply For Namotirupati Multi state Co-Op Society Application 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पत्रव्यवहाराचा पत्ता : मा. अध्यक्ष/कार्यकारी संचालक, नमो तिरुपती मल्टी स्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि., लातूर, मुख्य कायार्लय धूत ऑटोमोबाईल जवळ, माताजी नगर, लातूर, मोबा. नं. ९१४५२३२२१५/८८०२०७०७७७. पात्र उमेदवारांनी वरील पत्त्यावर अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2025 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For namotirupatibanking.com Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/tppLy
✅ अधिकृत वेबसाईट
https://namotirupatibanking.com/

 

Table of Contents

1 thought on “नमो तिरुपती सहकारी पतसंस्था, लातूर अंतर्गत 16 पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! | Namotirupati Multistate CoOp Society Bharti2025”

Comments are closed.



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड