Nagpur Vidhan Bhavan Bharti
Nagpur Vidhan Bhavan Bharti 2024 : The winter session of the state legislature will begin in Nagpur from December. For this, posts of clerk-typist and peon/messenger will be filled on a temporary basis under Nagpur Vidhan Bhavan Bharti 2025 . Educational Qualification 12th Pass for Clerk-Typist Post, Marathi Typewriting 30 S.P.M. and English typography 40 s.p.m. and passed MSCIT or other equivalent computer examination of computer.
लिपिक-टंकलेखक, शिपाई, संदेशवाहक पदासाठी २५ व २८ रोजी परीक्षा – विधानभवन नागपूर येथे लिपिक-टंकलेखक व शिपाई, संदेशवाहक या तात्पुरत्या पदासाठी भरती केली जात आहे. शिपाई, संदेशवाहक पदाची मुलाखत २५ नोव्हेंबर सकाळी ११:३० वाजता, तर लिपिक-टंकलेखक पदांकरिता टंकलेखन चाचणी परीक्षा २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० विधानभवन, नागपूर येथे होईल. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, ८ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. अधिवेशन कालावधीकरिता लिपिक-टंकलेखकाच्या एकूण १० पदांसाठी तसेच शिपाई/संदेशवाहकाच्या एकूण २४ हंगामी, तात्पुरत्या स्वरूपात पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. सर्व उमेदवारांनी निवडीसाठी विधानभवन, नागपूर येथे सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज व विधानमंडळ सचिवालय, विधानभवन यांच्या वतीने केले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पदे आणि एकूण संख्या
या भरती अंतर्गत खालील पदांचा समावेश आहे:
लिपिक-टंकलेखक: एकूण १० पदे.
शिपाई/संदेशवाहक: एकूण २४ पदे.
- टीप: ही पदे हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नमूद केलेल्या वेळेवर आणि ठिकाणी उपस्थित राहावे.
तसेच मित्रानो, या भरती द्वारे विधानभवन, नागपूर येथे होणाऱ्या या हंगामी भरतीमुळे अनेक उमेदवारांना विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. तेव्हा त्वरित करा अर्ज आणि नोकरीची हि संधी चुकवू नका.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















