हिवाळी अधिवेशनात लिपीक, शिपाई , टंकलेखक पदांची भरती सुरु! – Nagpur Vidhan Bhavan Bharti

Nagpur Vidhan Bhavan Bharti 2024

Nagpur Vidhan Bhavan Bharti 

Nagpur Vidhan Bhavan Bharti 2024 : The winter session of the state legislature will begin in Nagpur from December. For this, posts of clerk-typist and peon/messenger will be filled on a temporary basis under Nagpur Vidhan Bhavan Bharti 2024. Educational Qualification 12th Pass for Clerk-Typist Post, Marathi Typewriting 30 S.P.M. and English typography 40 s.p.m. and passed MSCIT or other equivalent computer examination of computer.

 

महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशन कालावधीकरिता सचिवालयात लिपीक टंकलेखकांची एकूण १० पदे एस-६ (१९,९००-६३,२००) या वेतन संरचनेनुसार व अधिक नियमानुसार मिळणाऱ्या भत्त्यासह तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. लिपीक-टंकलेखक या पदाकरिता शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखक ४० शब्द प्रति मिनिट तसेच एमएससीआयटी किंवा इतर समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याची परीक्षा १२ डिसेंबरला सकाळी ११:३० वाजता विधानभवन, नागपूर येथे घेण्यात येईल. खुला संवर्गासाठी वय १८ ते ३८ वर्षे, मागास वर्गासाठी वय १८ ते ४३ वर्षे (५ वर्ष नियमाप्रमाणे शिथीलक्षम) राहील. ज्यांनी लिपीक टंकलेखक पदाकरिता अर्ज केला आहे, अशा सर्व उमेदवारांची टंकलेखन चाचणी गुरुवारी घेण्यात येईल. सर्व उमेदवारांनी चाचणीसाठी येताना सोबत मूळ कागदपत्रांसह फोटो, जात प्रमाणपत्र, टी. सी., मार्कलिस्ट व इतर शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नवीन अपडेट – नागपूरमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी दरवर्षी तात्पुर्ती कंत्राटी स्वरुपाची पदभरती केली जाते. यंदा  डिसेंबरपासून अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे. अधिवेशन कालावधीकरिता लिपिक – टंकलेखक, शिपाई, संदेशवाहक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी चाचणीसाठी १२ डिसेंबर रोजी सकाळी ११.३०  वाजता विधानभवन नागपूर येथे सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास, रोजगार) यांनी केले आहे.

 

 

 


मागील अपडेट : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरुपात लिपीक-टंकलेखकाची एकूण १० आणि शिपाई / संदेश वाहकांची २४ पदे भरण्यात येणार आहे. लिपीक-टंकलेखक पदाकरिता शैक्षणिक अर्हता १२ वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व संगणकाची एमएससीआयटी किंवा इतर समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण. तसेच उमेदवारांनी ५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वयाची अट खुल्या संवर्गासाठी १८ ते ३८ वर्षे आणि मागास वर्गासाठी १८ ते ४३ वर्षे (5 वर्ष नियमाप्रमाणे शिथीलक्षम), अशी आहे. शिपाई/ संदेश वाहकासाठी शैक्षणिक अर्हता ४ था वर्ग उत्तीर्ण किंवा उच्च अर्हता. वयाची अट खुला संवर्गासाठी वय वर्षे १८ ते ३८ तर मागास वर्गासाठी १८ ते ४३ (5 वर्षे नियमाप्रमाणे शिथीलक्षम) वर्ष तसेच सायकल चालविता येणे आवश्यक आहे.

Nagpur Hiwali Adhiveshan Bharti

इच्छुक पात्र उमेदवारांनी ५ नोव्हेंबरपर्यंत सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्र.२, दुसरा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४०००१ (दूरध्वनी 0712-2531213) येथे अर्ज द्यावे. उमेदवारांनी कार्यालयात अर्जाचा नमुना घेण्यासाठी येताना सोबत फोटो तसेच इतर शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी. अर्जाचा विहित नमुना सदर कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे.

 


The forthcoming third (winter) session of the Maharashtra Legislature was scheduled to begin on December 7 at the Vidhan Bhavan in Nagpur. It has also postponed the temporary recruitment for the convention work. Therefore, the confusion over whether the convention will be held in Nagpur has increased again. Further details are as follows:-

Vidhan Bhavan Bharti 2023 | Maharashtra Legislature Bharti 2023

यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होणार की नाही, याबाबत शासनाने अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे नागपुरात अधिवेशनासंदर्भातील तयारीचा कुठेही पत्ता नाही. यातच अधिवेशनाच्या कामासाठी होणारी तात्पुरत्या स्वरूपातील पदभरतीसुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन नागपुरात होणार की नाही यासंदर्भातील संभ्रम पुन्हा वाढला आहे.

Nagpur Vidhan Bhavan Recruitment 2023 । Maharastra Vidhan Bhavan Bharti 2023

महाराष्ट्र विधीमंडळाचे आगामी तृतीय (हिवाळी) अधिवेशन 7 डिसेंबर रोजी विधान भवन नागपूर येथे सुरु होणार होते. अधिवेशन कालावधीसाठी सविचालयात लिपीक-टंकलेखक व शिपाई, संदेशवाहक निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील पदे भरण्यासाठी उमेदवारांची आवश्यकता असल्यामुळे इच्छूक उमेदवारांची आवश्यतेनुसार 26 व 27 रोजी विधान भवन नागपूर येथे कक्ष क्र. 1 मध्ये उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखतीचा सुधारीत कार्यक्रम यथावकाश कळविण्यात येईल.सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.गं. हरडे यांनी केले आहे.

Nagpur Hiwali Adhiveshan Bharti 2023| Maharashtra Legislature Recruitment 2023

नागपूर हिवाळी अधिवेशन २०२१

An announcement has already been made to hold a winter session in Nagpur from December 7. But due to Corona’s background and other reasons, it has been said that the decision to postpone the convention will be taken. There was talk that the convention would be held from December 20. But the government has not yet made a decision. Also in Nagpur, the preparations for the convention are not in progress. No preparations have been started at important places like MLA’s residence, Ravi Bhavana, Nag Bhavan, Devagiri, Ramgiri. 160 rooms with staff quarters have been vacated. But even there, there is no movement in terms of preparation.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड