पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपुर पदभरती उमेदवारांची अंतिम निवड व प्रतिक्षा सुची प्रसिध्द – Nagpur Van Vibhag Result PDF
Nagpur Van Vibhag Result PDF
Pench Tiger Reserve Bharti Eligible List
Pench Tiger Reserve Conservation Foundation, Nagpur Recruitment (On Contractual Mode) Final selection and waiting list of candidates selected in the interview held at Amaltas Tourism Complex, Sillari on 18/06/2024 is being published on the website.
पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपुर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) दि.18/06/2024 रोजी अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी येथे पार पडलेल्या मुलाखती मध्ये निवड केलेल्या उमेदवारांची अंतिम निवड व प्रतिक्षा सुची संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
1 | पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपुर पद | पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपुर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) दि.18/06/2024 रोजी अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी येथे पार पडलेल्या मुलाखती मध्ये निवड केलेल्या उमेदवारांची अंतिम निवड व प्रतिक्षा सुची संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत | Circle(Wildlife Nagpur) | 04/07/2024 | Download |
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) बाबत जाहिरात ही स्थानिक वृत्तपत्रामध्ये दि. 11/06/2024 रोजी प्रकाशित झालेली आहे. व त्यानुषंगाने सदर जाहिरात दिनांक 12/06/2024 रोज वनविभागाचे संकेतस्थळावर प्रकाशीत करण्यात आली. व त्यानुषंगाने सदर पदभरतीच्या मुलाखतीचे वेळापत्रक दिनांक 18/06/2024 रोजी अमलतास पर्यटल संकुल, सिल्लारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, पूर्व पेंच पिपरिया येथे प्रकाशीत करण्यात आले.
उपरोक्त प्रमाणे प्रकाशीत करण्यात आलेल्या पदाची मुलाखत दिनांक 18/06/2024 रोजी सकाळी 10.00 वा. घेण्यात आलेली होती. त्याअनुषंगाने मुलाखतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची निवडसुची व प्रतिक्षा सुची संकेतस्थळवार प्रतिध्द करण्यात यावी.
Nagpur Van Vibhag Vanrakshak Result PDF
नागपूर वनवृत्तातील वनरक्षक (गट-क) पदाच्या भरती प्रक्रियेतंर्गत मुळ कागदपत्र तपासणी व शारिरीक मोजमाप तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी धाव चाचणीचे आयोजन दि. 21/02/2024 ते 25/02/2024 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे करण्यात येत आहे. धाव चाचणीचे सविस्तर वेळापत्रक वन विभागाचे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत असून वेळापत्रकानुसार उमेदवारांनी त्यांना दिलेल्या बॅचच्या वेळेतच धाव चाचणीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
Schedule of Document verification, physical measurement, running test for the post of Forest Guard |
Sr.No. | Circle Name | Document verification and Physical measurement schedule |
Running Test Schedule | |
1 | Forest Guard_Nagpur | DownloadCorrigendumCorrigendum -2 31.1.2024 | Download Male Download Female
|
नागपूर वनवृत्तातील वनरक्षक संवर्गातील उमेदवारांकरीता मुळ कागदपत्र तपासणी व शारिरीक पात्रता तपासणी कार्यक्रम/वेळापत्रक दि. 19.01.2024 रोजी वनविभागाचे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिर सूचनेसोबतच्या प्रपत्र-अ (आवश्यक कागदपत्रांची सूची) मध्ये अनुक्रमांक 22 वर जाहिरातीमधील परिशिष्ट-15 नुसार “शारिरिक दृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी प्रमाणित” केलेले प्रमाणपत्र घेऊन येण्यास कळविण्यात आले होते. त्याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे.तसेच वनविभाग भरती 2023 शारीरिक पात्रता- ग्राउंड विषयी संपूर्ण माहिती डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Van Vibhag Bharti Results– सर्व जिल्ह्यांचे निकाल तपासा
- जाहिरातीमधील परिशिष्ट-15 नुसार “शारिरिक दृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे शासकीस वैद्यकिय अधिकारी यांनी प्रमाणित” केलेले प्रमाणपत्र.
- तसेच, वेळापत्रकात दिनांक 23.01.2024 व 24.01.2024 चा बॅच टाईम दुपारी 11.00 दर्शविण्यात आलेला असून त्याऐवजी सकाळी 11.00 व दि.25.01.2024 ते 22.02.2024 चा बॅच टाईम दुपारी 10.00 दर्शविण्यात आलेला असून त्याऐवजी सकाळी 10.00 असे वाचावे.
वन विभागात भरती करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी !!
Nagpur Van Vibhag Result PDF
Nagpur Van Vibhag Result PDF – Office of Chief Conservator of Forests (Regional), Nagpur Forest Department, Nagpur has published the final seniority list for the post of Forest Guard dated 01.01.2022. The said final seniority list is published on the website www.mahaforest.nic.in. To download Nagpur Van Vibhag Result PDF click on below given link
मुख्य वनसंरक्षक कार्यालय (प्रादेशिक), नागपूर वन विभाग, नागपूर यांनी दिनांक ०१.०१.२०२२ रोजी वनरक्षक पदासाठी अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. सदर अंतिम ज्येष्ठता यादी www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागपूर वनविभाग निकाल PDF डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Mahaforest Anukampa Seniority List
वनरक्षक या संवर्गाची दिनांक 01.01.2022 ची प्राथमिक जेष्ठता सुची प्रसिध्द करण्यात आली होती. प्रसिध्द करण्यात आलेल्या प्राथमिक जेष्ठता सुचीच्या अनुषंगाने या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या संबंधितांची निवेदने लक्षात घेता सदर जेष्ठता सुची अंतिम करण्यात येत असुन, याव्दारे प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर जेष्ठता सुची ही वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या स्तरापर्यंत प्रसिध्द करण्याची कार्यवाही संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी करावी. सदर अंतिम जेष्ठता सुची www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. संबधित कार्यालय प्रमुखाने ही बाब संबंधित कर्मचान्यांचे निदर्शनास आणुन द्यावी.
नागपूर वनरक्षक जेष्ठता यादी – https://bit.ly/3TsNVT4
Table of Contents
Nagpur Van Vibhag Vanrakshak Result PDF