विविध पदांची नागपूर वन विभाग भरती २०२०
Nagpur Van Vibhag Recruitment 2020
Nagpur Van Vibhag Recruitment 2020 – महाराष्ट्र वनविभाग नागपूर अंतर्गत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर येथे जैवविविधता प्रकल्प सहकारी, कनिष्ठ जैवविविधता सहकारी, वरिष्ठ जैवविविधता सहकारी, एमरेटस जैवविविधता सहकारी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२० आहे.
महाराष्ट्र वनविभाग नागपूर भरती २०२० – ५+ जागा
- पदाचे नाव – जैवविविधता प्रकल्प सहकारी, कनिष्ठ जैवविविधता सहकारी, वरिष्ठ जैवविविधता सहकारी, एमरेटस जैवविविधता सहकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर (Nagpur)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – सदस्य सचिव, MSBB, जैवविविधता भवन, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४०००१
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मार्च २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links Nagpur Van Vibhag Recruitment 2020 |
|
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
Exserviceman army job vacancy plz send