महाराष्ट्र वनविभाग नागपूर भरती २०२०

MahaForest Nagpur Bharti 2020

महाराष्ट्र वनविभाग नागपूर अंतर्गत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर येथे सदस्य, अध्यक्ष पदांच्या एकूण ५+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२० आहे.

 • पदाची नावे – सदस्य, अध्यक्ष
 • पद संख्या – ५+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान शाखेतील पदवीधर असावा.
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • अर्ज सादर करण्याचा पत्ता – सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, जैवविविधता भवन, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४०००१
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – अर्ज नमुना १ : http://bit.ly/2Sj8fbx

PDF जाहिरात – अर्ज नमुना २ : http://bit.ly/2v3StcH

अधिकृत वेबसाईट : http://mahaforest.gov.in/index.php?lang_eng_mar=Mar

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Achal mangal nagpure says

  Mharashtra police bharti jaga ata kevva nigel

  1. MahaBharti says

   pudhil Police Bhyarti ata 8000 Posts sathi hou shkte, Ya sandrbhat adhik mahiti link vr dileli aahe

   https://mahabharti.in/police-bharti-2020-apply-online/

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप