Nagpur Police Ayukta Recruitment 2022
Nagpur Police Ayukta Recruitment 2022: Nagpur Police Ayukta Karyalay is going to recruit interested and eligible candidates to fill 10 vacant posts. Eligible candidates may attend interview on the 24th of November 2022. More details are as follows:-
पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर अंतर्गत स्वीय सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखक, 24निम्न श्रेणी लघुलेखक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – स्वीय सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – बैठक हॉल पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर
- मुलाखतीची तारीख – 24 नोव्हेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – nagpurpolice.gov.in
Vacancy Details For Nagpur Police Ayukta Bharti 2022
| पदाचे नाव | पद संख्या |
| स्वीय सहाय्यक | 01 पद |
| उच्च श्रेणी लघुलेखक | 08 पदे |
| निम्न श्रेणी लघुलेखक | 01 पद |
Educational Qualification For Nagpur Police Ayukta Jobs 2022
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| स्वीय सहाय्यक | स्वीय सहाय्यक (गट-ब राजपत्रित) पदावरून सेवानिवृत्त झालेले, मराठी लघुलेखनाचा वेग १२० श.प्र.मि. व टंकलेखक ४० श.प्र.मि. वेग मर्यादा ही पात्रता राहील. इंग्रजी लघुलेखनाचेज्ञान असणे अनिवार्य आहे. असल्यास प्राधान्य देण्यात येईल. |
| उच्च श्रेणी लघुलेखक | उच्च श्रेणी लघुलेखक (गट ब राजपत्रित) या पदावरून सेवानिवृत्त झालेले मराठी लघुलेखनाचा वेग १०० श.प्र.मि. व टंकलेखक ४० श.प्र.मि. वेग मर्यादा ही पात्रता राहील. इंग्रजी लघुलेखनाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. असल्यास प्राधान्य देण्यात येईल. |
| निम्न श्रेणी लघुलेखक | निम्न श्रेणी लघुलेखक किंवा त्यापदावरून उच्च श्रेणी लघुलेखक पदावर पदोन्नत झालेल्या पदावरून सेवानिवृत्त झालेले मराठी लघुलेखनाचा वेग ८० श.प्र.मि. व टंकलेखक ३० श.प्र.मि. वेग मर्यादा ही पात्रता राहील. इंग्रजी लघुलेखनाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. असल्यास प्राधान्य देण्यात येईल. |
Police Ayukta Karyalay Nagpur Recruitment 2022 – Important Documents
- पासपोर्ट साईज – 03 फोटो
- कोणतेही शासकीय ओळखपत्र
- सेवानिवृत्त झाल्याबाबतची पीपीओची मूळ कागदपत्रे
- व इतर प्रमाणपत्र
Selection Process For Police Ayukta Karyalay Nagpur Bharti 2022
- वरील पदांकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
- मुलाखतीकरिता आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- मुलाखतीकरिता स्वखर्चाने सक्षम हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Nagpur Police Ayukta Vacancy 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Nagpur Police Ayukta Application 2022 | |
| ???? PDF जाहिरात | http://bit.ly/3OtEu4x |
| ✅ अधिकृत वेबसाईट | nagpurpolice.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















