महानगरपालिका नागपूर भरती २०१९

Nagpur Mahanagarpalika Bharti 2019

महानगरपालिका नागपूर येथे लेख सल्लागार पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची  शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०१९ आहे.

  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय कमाल ६५ वर्षे इतके असावे.
  • निवड प्रक्रिया – मुलखात
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • मुलाखतीचा  पत्ता – सिव्हील लाईन्स , म.न.पा. नागपूर कार्यालय .
  • मुलाखातीची शेवटची तारीख – १३ ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० वाजता )

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !