Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र नगरपरिषद भरती फायनल तिसरी रिस्पॉन्स शीट उपलब्ध, डाउनलोड करा! | Nagar Parishad Answer Key

Nagar Parishad Answer Key

Nagar Parishad Final Response Sheet 2023

Nagar Parishad Answer Key: Maharashtra Municipal Council Rajyaseva Group-C Exam-2023 is being conducted to fill various posts in Maharashtra Municipal Council Rajyaseva Cadre under the Directorate of Municipal Administration. Maha DMA will issue firna Response sheet for Maharashtra Directorate of Municipal Corporation (DMA) 1728 vacancies of Accountant/ Auditor, Tax Assessment & Administrative Officer, Fire Officer and Sanitation Inspector. Candidates can download their Nagar Parishad Response Sheet 2023 from below link. Konw How To Download Nagar Parishad Final Answer Key.

Responce Sheet Download Link

If there are suggestions / objections of the candidates regarding the revised answer sheet published on January 31, 2024, they should be submitted online. 12 February, 2024 to dt. Registrations can be made during February 14, 2024. In order to support the objection, it will be necessary to attach the relevant documents. For registering the said suggestion / objection fee amount per question is Rs. 100/- per objection will be required to be paid online.

दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या सुधारित उत्तरतालिकेबाबत उमेदवारांच्या सुचना / आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पध्दतीने दि. १२ फेब्रुवारी, २०२४ ते दि. १४ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत नोंदविता येतील. आक्षेपाच्या पृष्ठ्यर्थ त्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल. सदर सुचना / आक्षेप नोंदविण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क रक्कम रु. १००/- प्रति आक्षेप ऑनलाईन पध्दतीने भरणा करणे आवश्यक असेल. उपरोक्त प्रमाणे दि. १२ फेब्रुवारी, २०२४ ते दि. १४ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वतः च्या लॉगीन आयडीवरुन नोंदविलेले सुचना/आक्षेप विचारात घेतले जातील वा त्यानंतरचे सुचना / आक्षा विचारात घेतले जाणार नाहीत. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.  तसेच नगर परिषद अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वरून सोडवून पहा.  या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. २५, २६, २७ व २८ ऑक्टोंबर, २०२३ आणि ०९, २२ व २४ नोव्हेंबर रोजी तीन सत्रात TCS ION कंपनीमार्फत राबविण्यात आलेली होती. उमेदवारांना प्रश्न / उत्तरसूचीसंबंधी काही आक्षेप / हरकती असल्यास ते नोंदविण्याकरीता दि. ०६ डिसेंबर, २०२३ ते दि. १३ डिसेंबर, २०२३ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.
त्याअनुषंगाने आक्षेप / हरकतींबाबतची माहिती TCS ION कंपनीकडून प्राप्त झालेली आहे. एकूण ४२५ प्रश्नांसाठी २५४५ आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदविण्यात आलेले आहेत. आक्षेप वैध ठरविलेल्या प्रश्नांना (Question ID) पुर्ण गुण (Full Marks) किंवा उत्तराचा पर्याय बदलला (Answer Key Change) असल्याबाबतची माहिती संचालनायाच्या दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये उमेदवारांच्या लॉगिन खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे कळविले होते.
तद्नंतर उमेदवारांनी संचालनालयास ई-मेल द्वारे सुधारित उत्तर तालिकेवर आक्षेप / हरकती दाखल करुन पुनश्च आक्षेप / हरकती दाखल करण्यास संधी देण्याबाबत विनंती केली आहे.
त्याअनुषंगाने दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या सुधारित उत्तरतालिकेबाबत उमेदवारांच्या सुचना / आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पध्दतीने दि. १२ फेब्रुवारी, २०२४ ते दि. १४ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत नोंदविता येतील. आक्षेपाच्या पृष्ठ्यर्थ त्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल. सदर सुचना / आक्षेप नोंदविण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क रक्कम रु. १००/- प्रति आक्षेप ऑनलाईन पध्दतीने भरणा करणे आवश्यक असेल.
उपरोक्त प्रमाणे दि. १२ फेब्रुवारी, २०२४ ते दि. १४ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वतः च्या लॉगीन आयडीवरुन नोंदविलेले सुचना/आक्षेप विचारात घेतले जातील वा त्यानंतरचे सुचना / आक्षा विचारात घेतले जाणार नाहीत

Nagar Parishad Answer Key Objection 

Nagar Parishad Answer Key Objection 

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ची Fina Responece Sheet उपलब्ध आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांची उत्तरतालिका त्यानंतर डाउनलोड करू शकतात. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.  तसेच नगर परिषद अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वरून सोडवून पहा.  या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

नगर परिषद रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा

Responce Sheet Link

Nagar Parishad Response Sheet 2023

 

 


Last Date For Nagar Parishad Objection Filling

नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. २५, २६, २७ व २८ ऑक्टोंबर, २०२३, ०९, २२ व २४ नोव्हेंबर रोजी पार पडल्या आहेत.
सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तरतालिका (Response Sheet) दि. ३० नोव्हेंबर, २०२३ रोजी उमेदवारांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात आली होती.
सदर उत्तरतालिकेबाबत उमेदवारांच्या सुचना / आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पध्दतीने दि. ०६ डिसेंबर, २०२३ ते दि. १३ डिसेंबर, २०२३ या कालावधीत नोंदविता येतील. आक्षेपाच्या पृष्ठ्यर्थ त्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल. सदर सुचना / आक्षेप नोंदविण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क रक्कम रु. १००/- प्रति आक्षेप ऑनलाईन पध्दतीने भरणा करणे आवश्यक असेल.
उपरोक्त प्रमाणे दि. ०६ डिसेंबर, २०२३ ते दि. १३ डिसेंबर, २०२३ या कालावधीत फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वतः च्या लॉगीन आयडीवरुन नोंदविलेले सुचना/आक्षेप विचारात घेतले जातील वा त्यानंतरचे सुचना / आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत.

Last Date For Nagar Parishad Objection Filling DMA Nagar Parishad Answer Key 2023 Out

Nagar Parishad Response Sheet 2023

Nagar Parishad Group C Answer Key 2023

विभागाचे नवा Maharashtra Department of Municipal Council Administration Directorate
परीक्षेचे नाव Maharashtra Municipal Council Rajyaseva Group-C Exam-2023
कॅटेगोरी Nagar Parishad Answer key
नगर परिषद उत्तरतालिका  30th November 2023
नगर परिषद परीक्षेची तारीख 22nd and 24th November 2023
अधिकृत वेबसाइट https://mahadma.maharashtra.gov.in/
Download Nagarparishad Group C Answer Key

How To Download Nagar Parishad Answer Key

— तुमच्या इंटरनेट ब्राउझरवर अधिकृत वेबसाइट https://mahadma.maharashtra.gov.in/ उघडा.

— मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र नगर परिषद अधिसूचना पर्यायावर क्लिक करा.

— मेनूमधून DMA नगर परिषद प्रतिसाद पत्रक 2023 निवडा.

— तुमची DMA उत्तर की डाउनलोड करण्यासाठी तुमच्या यूजर आयडी आणि पासवर्डने लॉग इन करा.

— अधिकृत DMA नगर परिषद प्रतिसाद पत्रक 2023 सह तुमचे प्रतिसाद तपासा

Nagar Parishad Objection Link 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड