Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नगर पंचायत सुरगाणा अंतर्गत “शहर समन्वयक” पदाच्या रिक्त जागा; नवीन भरती सुरु! । Nagar Panchayat Surgana Bharti 2022।

Nagar Panchayat Surgana Bharti 2022

Nagar Panchayat Surgana Bharti 2022

Nagar Panchayat Surgana Bharti 2022: Nagar Panchayat Surgana has announced recruitment notification for the vacant posts of “City Coordinator”. Interested and eligible candidates can apply before the 21st of November 2022. The official website of Nagar Panchayat Surgana is nashik.gov.in. More details are as follows:-

नगर पंचायत सुरगाणा अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शहर समन्वयक
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सुरगाणा, नाशिक
  • वयोमर्यादा –  35 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सुरगाणा नगरपंचायत, नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 नोव्हेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – nashik.gov.in

Nagar Panchayat Surgana Vacancy 2022 

पदाचे नाव पद संख्या 
शहर समन्वयक 01 posts

Educational Qualification For Nagar Panchayat Surgana Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शहर समन्वयक 1. मान्यता प्राप्त विद्यापीठातील खालील पैकी पैकी कोणत्याही शाखेतील पदवी.

i) बी.ई./बी.टेक. (कोणत्याही शाखा)

ii)बी.आर्क

iii) बी.प्लोनिंग

2. अनुभव

i) स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी) कार्यालयाशी निगडित कामाचा किमान सहा महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे.

ii) शहर समन्वयक (City Co-ordinator) चा अनुभव

iii) शहर समन्यक (City Coordinator) च्या व्यतिरिक्त स्वच्छ सर्वेक्षण/धनकचरा व्यवस्थापन/पर्यावरण विभागत कामाचा अनुभव.

Salary Details For Nagar Panchayat Surgana Jobs 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
शहर समन्वयक Rs. 45,000/- per month

How To Apply For Nagar Panchayat Surgana Nashik Bharti 2022

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Vacancy details for Nagar Panchayat Surgana Notification 2022

 

Nagar Panchayat Surgana Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Nagar Panchayat Surgana Nashik Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://cutt.ly/tMnmrM0
✅ अधिकृत वेबसाईट
nashik.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड