Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Nagar Panchayat Phulambri Bharti 2023 | नगर पंचायत फुलंब्री – औरंगाबाद मध्ये “स्थापत्य अभियंता” पदांचा भरती; नवीन भरती जाहिरात प्रकाशित

Nagar Panchayat Phulambri Bharti 2023

Nagar Panchayat Phulambri Bharti 2023

Nagar Panchayat Phulambri Bharti 2023: Nagar Panchayat Phulambri – Aurangabad has announced recruitment notification for the posts of “Civil Engineer”. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is the 12th of June 2023. More details are as follows:-

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) नगर पंचायत फुलंब्री, ता. फुलंब्री जि. औरंगाबाद करीता ” शहरस्तरीय तांत्रि कक्षातील (CLTC )” च्या एकत्रित वेतनावर तात्पुरत्या स्वरूपात केवळ 11 महिन्यांसाठी खालील कंत्राटी पद भरण्यासाठी दि. 03/06/2023 ते दिनांक 12/06/2023 रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत नगर पंचायत फुलंब्री येथे अर्ज स्वीकारले जातील. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना, अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रियेबाबत सविस्तर https:// Aurangabad.gov.in/ या संकेतस्थळावर व नगर पंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – स्थापत्य अभियंता
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – फुलंब्री, औरंगाबाद
  • अर्ज शुल्क – रु. 100/-
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तानगरपंचायत, फुलंब्री, जि. औरंगाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख12 जुन 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – aurangabad.gov.in

Nagar Panchayat Phulambri Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
स्थापत्य अभियंता 01 पद

Educational Qualification For Nagar Panchayat Phulambri Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता 1. पदवी / पदव्युत्तर पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी)

2. बांधकाम (Design) आणि पर्यवेक्षण (Supervision ) क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा On-Site अनुभवअसल्यास प्राधान्य.

3. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत बांधकाम अभियंता म्हणून कार्य केले असल्यास प्राधान्य.

4. MSCIT (MS-Word, MS-Excel, MS- PowerPoint ज्ञान अत्यावश्यक), Auto – Cad व इतर स्थापत्य अभियांत्रिकी संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र / अभ्यासक्रम प्राप्त केले असल्यास प्राधान्य.

5. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

Salary Details For Nagar Panchayat Phulambri Aurangabad Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्थापत्य अभियंता Rs. 35,000/- per month

Nagar Panchayat Phulambri Jobs 2023 – Important Documents 

  1. उमेदवाराने अर्जासोबत आधार कार्ड
  2. वयाचा दाखला म्हणून शाळा सोडल्याचा दाखला
  3. माध्यमिक शालांत (SSC) प्रमाणपत्र 
  4. तसेच शैक्षणिक अर्हतेची आवश्यक कागदपत्रे (सर्व वर्षाच्या सत्राच्या गुणपत्रिका)
  5. अनुभव प्रमाणपत्र
  6. इतर आवश्यक कागदपत्रे स्व- साक्षांकित करून 2 प्रतीत सादर करावेत.

How To Apply For Nagar Panchayat Phulambri Aurangabad Recruitment 2023

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जावरील मजकूर सुवाच्य व सुस्पष्ट असावा.
  • उमेदवाराने अर्जावर अलीकडील काळातील एक पासपोर्ट साईज फोटो चिटकवून फोटोवर स्वतःची स्वाक्षरी करावी.
  • विहित मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • अर्जाचा नमुना, अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती https://aurangabad.gov.in/ या संकेतस्थळावर व नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Selection Process For Nagar Panchayat Phulambri Notification 2023

  1. वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  2. उमेदवाराचा अर्ज व सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर शासकीय तरतुदीनुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी त्यांनी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल व WhatsApp द्वारे कळविण्यात येईल. सदरबाबीच्या अनुषंगाने उमेदवाराने अर्जात अचूक ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करावा.
  3. पात्र उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रासह मुलाखतीस उपस्थित राहावे. शैक्षणिक अर्हतेसोबत इतर प्रमाणपत्र (Auto Cad, MSCIT व इतर तांत्रिक प्रमाणपत्र) असल्यास मुलाखतीच्या वेळेस सादर करावे.
  4. उमेदवारास मुलाखतीकरिता स्वखर्चाने यावे लागेल व त्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात येणार नाही.
  5.  निवड झालेल्या उमेदवाराची यादी शक्य होईल तितक्या लवकर नगरपंचायत कार्यालयाच्या प्रसिद्ध केली जाईल.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Vacancy details for Nagar Panchayat Phulambri Jobs 2023

Nagar Panchayat Phulambri Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Nagar Panchayat Phulambri Application 2023 | aurangabad.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/hpANS
✅ अधिकृत वेबसाईट
aurangabad.gov.in

 Nagar Panchayat Phulambri Bharti 2023

Nagar Panchayat Phulambri Bharti 2023: Nagar Panchayat Phulambri has issued All division vacancies at Administrative, Field, and Technical Level Posts. Under Nagar Panchayat Phulambri Bharti 2023, Class 3 and Class 4 Vacant Positions will get filed on regular basis. There will be 13 cadres having various positions like Clerk, Driver, Pump Operator/Vijtantri/Jodari, Tartantri/Wireman, Udyan Parivekshak, Galni Chalak, Granthpal, Sahayak Granthpal, Shipai/Peon, Safai Kamgar, Whalman, Fireman, Hawaldar/Naik. So students who are going to search for Nagar Panchayat Job in Phulambri can prepare for Applying to Nagar Panchayat Phulambri Recruitment 2023 :

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही नगरपंचायत फुलंब्री भरती 2023 (Nagar Panchayat Phulambri Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. नगरपंचायत फुलंब्री [Nagar Panchayat Phulambri] शहर समन्वयक, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC), लिपिक, ड्रायव्हर, ड्रायव्हर, शिपाई, सफाई कर्मचारी, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.  

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शहर समन्वयक, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC), लिपिक, ड्रायव्हर, ड्रायव्हर, शिपाई, सफाई कर्मचारी
  • पदसंख्या – लवकरच अपडेट करण्यात येईल.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नगरपंचायत फुलंब्री
  • वयोमर्यादा
    • 18 ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल. 
  • अधिकृत वेबसाईट – mahadma.maharashtra.gov.in

Nagar Panchayat Phulambri Recruitment 2023

Organizer Name Nagar Panchayat Phulambri
Recruitment Name Nagar Panchayat Phulambri Recruitment 2023
Post Name Clerk, Driver, Peon, Sweeper, Etc. Posts
Total Number of Vacancies
Job Type Government Job
Job Location Nagar Panchayat Phulambri
Age Limit 18-35 Years
Pay Scale / Salary Prefer PDF Notification
Application Mode Online/ Offline
Last Date Update Soon
Official Website mahadma.maharashtra.gov.in

Nagar Panchayat Phulambri Vacancy 2023 Details 

  • 1) Clerk
  • 2) Driver
  • 3) Pump Operator/Vijatantri/Jodri
  • 4) Wiring/Wireman
  • 5) Park ranger
  • 6) Galani driver
  • 7) Librarian
  • 8) Assistant Librarian
  • 9) Peon
  • 10) Cleaning staff
  • 11) Sweepers
  • 12) Constable/Naik
  • 13) Fireman

Nagar Panchayat Phulambri Bharti 2023 – Age Criteria 

  • Age Limit – 18 to 35 Years

Eligibility Criteria For Nagar Panchayat Phulambri Recruitment 2023

The Nagar Panchayat Phulambri Recruitment 2023 will recruit eligible candidates for various vacancies for various posts and the Eligibility criteria are as follows.

  • 10th, 12th, BE, B.Tech, B. Arch, B.Sc, Any Graduate, Post Graduate, Diploma (Detailed Advertisement Update Soon.)

Willing candidates are advised that must have to read this article to get information regarding Nagar Panchayat Phulambri Bharti 2023 like Eligibility, Educational Qualification, Age Limit, Mode of Selection, Salary, Application Fees, How to Apply Online, Vacancy Details, Important Dates, and more. Please refer to the following table to get an overview of Nagar Panchayat Phulambri Recruitment 2023

3


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड