JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

NABARD डेव्हलपमेंट असिस्टंट स्कोअर कार्ड आणि कट-ऑफ २०२६ जाहीर!! | NABARD Development Assistant Result

NABARD Development Assistant Result

NABARD Development Assistant Result: NABARD डेव्हलपमेंट असिस्टंट स्कोअर कार्ड आणि कट-ऑफ २०२६, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आले आहेत. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने ‘डेव्हलपमेंट असिस्टंट’ आणि ‘डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी)’ या पदांसाठी प्राथमिक (Preliminary) आणि मुख्य (Main) परीक्षेचे कट-ऑफ गुण प्रसिद्ध केले आहेत. उमेदवार स्कोअर कार्ड लॉगिनद्वारे स्वतःचे गुण तपासू शकतात आणि nabard.org वरून प्रादेशिक कार्यालयनिहाय (regional office-wise) तसेच प्रवर्गनिहाय (category-wise) अधिकृत कट-ऑफ पीडीएफ डाउनलोड करू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NABARD Development Assistant Score Card 2026: Click Here to Check Marks

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड