JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

NABARD विकास सहाय्यक पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; लगेच करा डाउनलोड !! | NABARD Development Assistant Result

NABARD Development Assistant Result

NABARD Development Assistant Result: The National Bank of Agricultural and Rural Development (NABARD) has declared the Development Assistant Recruitment pre-exam result. Eligible Candidates can appear for main exam on 12th April 2026. Click on the below link to download the result.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत विकास सहाय्यक पदभरती पूर्व परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा २१ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. सदर भरती अंतर्गत विकास सहाय्यक पदांच्या 162 जागा भरण्यात येणार आहेत. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Download NABARD Development Assistant Result 2026

  • प्रथम NABARD च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या म्हणजेच @www.nabard.org.
  • मुख्यपृष्ठावर, नाबार्ड विकास सहाय्यक निकाल 2026 शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • एक नवीन पृष्ठ दिसेल जिथे तुम्ही परीक्षेचा निकाल पाहू शकता.
  • पुढील फेरीसाठी निवडलेल्या उमेदवारांचा रोल नंबर तुम्ही पाहू शकता.
  • तुमचे नाव यादीत असल्यास, निवड प्रक्रियेच्या पुढील फेरीसाठी तुमची निवड केली जाईल.
  • निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट कॉपी ठेवा.
निकाल डाउनलोड करा – इथे क्लिक करा 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड