1451+ पदे – मुंबई ऑनलाईन रोजगार मेळावा २०२०

Mumbai Rojgar Melava 2020


Mumbai Rojgar Melava 2020 : मुंबई येथे विविध पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा १ चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख २१ ते २६ जुलै २०२० आहे.

 • पद संख्या – 1451+ जागा
 • पात्रता – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – मेळावा
 • राज्य – महाराष्ट्
 • विभाग – मुंबई
 • जिल्हा – मुंबई
 • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – २१ ते २६ जुलै २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mumbai Rojgar Melava 2020
जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3eHwucS


11 Comments
 1. सुप्रित करडे says

  From कसे भरायचे जॉब साठी

 2. Vinod Chavan says

  New ac mechanical job openings in hospital new Mumbai 2020

 3. Sachin kamble says

  Application kaise Dena hai

 4. Sanjeev says

  मला सफाई सुपर वायर जाॅब हवा आहे

 5. Jaywant chandrakant bhogal says

  Kahi nahi job pahije

 6. जयवंत भोगल says

  कूठे आहे हा काम

 7. सागर says

  Pdf file ओपन होत नाही कृपया त्याबद्दल माहीत द्यावी

 8. Supriya Chavan says

  I need a job .but I don’t know how to apply…can you guide me

 9. Sadhana says

  Mala anm nursing jobchi aad have ahet

 10. गणेश says

  मला नोकरी हवी कशी मिळेल

 11. Amol tukaram surwade says

  Im interested driver job 10 years experience
  My location thane diva
  My mobile no 8169244100

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा