दहावी पाससाठी पश्चिम रेल्वेत जागा; पगार १८ हजार-विविध २१९ पद

Mumbai Railway Bharti 2020 For Candidates


Mumbai Central Railway Recruitment – मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये विविध 219 पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

हि भरती आरोग्य अधिकाऱ्यांसह अन्य प्रकारची देखील आहेत. दहावी उत्तीर्णांपासून MBBS डॉक्ट्रानसाठी विविध शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आवश्यक आहे. २६ मे रोजी मुलाखती होणार आहेत. विशेष म्हणजे ६५ वर्षे वयापर्यंतचे रेल्वेचे आणि अन्य शासकीय निवृत्त कर्मचारी देखील अर्ज करू शकणार आहेत.

पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे : 

 • हॉस्पिटल अटेंडंट्स – दहावी पास, रुग्णालयातील अनुभव आवश्यक
 • हाऊस किपिंग असिस्टंट – दहावी पास, रुग्णालयातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य
 • सीएमपी-जीडीएमओ – MBBS (MCI मान्यता) MCI/MMC नोंदणी आवश्यक
 • सीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट/अॅनेस्थेटिस्ट/फिजिशीअन/रेडिओलॉजिस्ट/इंटेन्सिविस्ट – MBBS आणि त्या-त्या स्पेशालिटीतील PG डीग्री / डिप्लोमा (MCI मान्यता) MCI/MMC नोंदणी आवश्यक
 • रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसीस टेक्निशिअन – B.sc अधिक हेमोडायलिसीसमधील डिप्लोमा किंवा हेमोडायलिसीस कामाचा दोन वर्षांचा अनुभव (अनुभवाचा दाखला जोडावा)

Advertisement Link : https://mahabharti.in/western-railway-recruitment-2020/3 Comments
 1. Prashant Patil says

  Technician Electrical supervisor vacancy ??

 2. Prashant Patil says

  Technician Electrical supervisor vacancy ??

 3. Marmara patil says

  I am nurse. Our 10 yrs experience. I have job.

Leave A Reply

Your email address will not be published.