Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०१९

Mumbai Port Trust Vacancies 2019

मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे वरिष्ठ उपव्यवस्थापक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ उपव्यवस्थापक
  • पदसंख्या – १ पद
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४२ वर्षापेक्षा जस्त नसावे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट भवन, दुसरा माळा, शुर्जी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड