मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ लेखी परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर | Mumbai Police Bharti Result 2024
Mumbai Police Bharti Result 2024
Mumbai Police Shipai Chalak Bharti Result 2024
उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (चालक) / पोलीस शिपाई (वाद्यवृंद) / कारागृह शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षेकरिता दिनांक १०/०१/२०२५ व दिनांक ११/०१/२०२५ तसेव १२/०१/२०२५ या कालावधीत शाळा/महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ क्रमांक ०६ अन्वये कळविण्यात आलेले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Mumbai Police Bharti Result 2024: मुंबई पोलीस शिपाई (शिपाई) भरती २०२२-२३ च्या पोलीस शिपाई (चालक) पदाच्या ९१७ पदांसाठी एकूण १,०१,२०४ पुरुष/महिला/तृतीयपंथी उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते. सदर उमेदवारांपैकी शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेत पात्र ठरलेले तसेच वाहन चालविणे कौशल्य चाचणीसाठी १:१५ प्रमाणात पात्र ठरलेल्या १९३६२ उमेदवारांची यादी दिनांक ३०/०८/२०२४ व ०९/०९/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून, दिनांक २७/०९/२०२४ ते २१/१०/२०२४ या कालावधीत वाहन चालविणे कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे.तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
Maharashtra Police Driver Syllabus And Selection Process – पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
मा. पोलीस महासंचालक कार्यालयाचे उपरोक्त संदर्भाधीन परिपत्रकान्वये लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी (अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी (२५ गुण) व (ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी (२५ गुण) अशा दोन चाचण्या द्याव्या लागतील. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सदर नियमान्वये पोलीस शिपाई (चालक) पदाच्या वाहन चालविणे कौशल्य चाचणीत ५० गुणांपैकी ४० टक्के गुण मिळवून म्हणजेच २० व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून वाहन चालविणे कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेले १५०१२ उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत. लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या १५०१२ उमेदवारांची यादी सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परिक्षा वेळापत्रकाबाबत लवकरच अवगत करण्यात येईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
२०-डिसेंबर-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणेबाबत | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२२ | Download |
१६-डिसेंबर-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती –२०२१ प्रतिक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत | मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२१ | Download |
Mira Bhyndar Police Answer Key Download
Mira Bhyndar Police Answer Key Download 2023 from following given link. Latest Todays answer of examination schduled on 7th July 2024.
आज झालेल्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका जाहीर झाली आहे. खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. खालील लिंक वरून आपण यादी डाउनलोड करू शकता. तसेच कट ऑफ खालील प्रमाणे.. Open 41 SC 32 ST 32 VJ- A 39 NT B 39 NT C 39 NT D 39 SEBC 28 OBC 36 EWS 25 .
Mumbai Police Bharti Result 2024: मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहून गुणवत्तेनूसार प्रसिध्द करण्यात आली आहे. मुंबई पोलीस शिपाई भरतो- २०२१ प्रक्रियेतील अंतिम निवड यादीत समावेश झालेल्या उमदेवारांची नियुक्ती देण्याची कार्यवाही करणेपुर्वी उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करणे, तसेच ज्या उमदेवारांच्या वैद्यकीय चाचणीस ०६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, त्यांची महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ नुसार पुन्हा वैद्यकीय चाचणी घेणे आवश्यक आहे.
यास्तव सोबतच्या यादीतील ३ उमेदवारांनी वैद्यकीय चाचणीकरीता दि.०७/०६/२०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजता पोलीस शल्य चिकित्सक, नागपाडा पोलीस रुग्णालय, भायखळा, मुंबई- ४००००८ येथे हजर रहावे. सदर वैद्यकिय तपासणीमध्ये पात्र ठरतील अशाच उमेदवारांना त्याचदिवशी नियुक्ती आदेश देण्यात येतील, त्यामुळे सदर उमेदवारांनी प्रशिक्षणास जाण्याच्या सर्व तयारीनिशी हजर रहावे.
उमेदवारांना नियुक्ती पत्र स्विकारण्याकरिता बोलाविण्यात आले म्हणुन नियुक्तीचा प्राधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. भरती प्रक्रीयेतील कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिका-यास आहेत, याची संबधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच खाली नमूद केलेल्या सुचनांचे पालन करण्यात यावे.
Date | Title | Recruitment for Post | Info |
---|---|---|---|
०५-जून-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई भरती -2021 वैद्यकीय तपासणीसाठी पत्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दी :-०५-०६-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ | Donwload |
०४-जून-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. | मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ | Download |
०४-जून-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ | Download |
०४-जून-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. | मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ | Download |
Mumbai Police Result 2024
Mumbai Police Bharti Result 2024: Mumbai Police Constable and Police Constable (Driver) Recruitment 2021 for Police Constable and Police Constable (Driver) Post Final Selection List but talk to them for appointment. Some of the shortlisted candidates have written a request to this office regarding their “cancellation of selection/appointment for the post of Police Constable and Police Constable (Driver) as they have been appointed to other establishment / family reasons and other reasons”.
मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ मधील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेले परंतू त्यांना नियुक्तीसाठी बोल. विण्यात आलेल्या काही उमेदवारांनी त्यांची “इतर आस्थापनेवर नियुक्ती झाली असल्याने / कौटुंबिक कारणास्तव व इतर कारणास्तव पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदवरील निवड/नियुक्ती रद्द होणेबाबत” या कार्यालयास लेखी विनंती केली आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
त्यानुसार, सोबतच्या यादीतील नमुद पोलीस शिपाई पदाचे ९६ व पोलीस शिपाई (चालक) पदाचे २६ असे एकूण १२२ उमेदवारांची पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्यात येत आहे. तसेच त्यांना यापुढे पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदाकरिता नियुक्तीसाठी दावा दाखल करण्याची मुभा राहाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ प्रक्रीयेमधील काही उमेदवारांनी पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) या दोन्ही पदांकरीता आवेदन अर्ज सादर केले असून, पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) या दोन्ही पदांच्या अंतिम निवड यादीमध्ये त्यांचा समावेश आहे.
पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) या दोन्ही पदांच्या अंतिम निवड यादीमध्ये सोबतच्या यादीतील ११ उमेदवारांनी पोलीस शिपाई पदी नियुक्ती स्विकारली आहे. त्यामुळे त्यांची पोलीस शिपाई (चालक) पदावरील अंतिम निवड यादीतील नाव कमी करण्यात येत आहे. पोलीस शिपाई पदावर नियुक्ती स्विकारल्यानंतर संबंधित ११ उमेदवारांनी पोलीस शिपाई (चालक) पदावरील निवड रद्द करणेबाबत विनंती करणे आवश्यक होते, परंतू सदर उमेदवारांनी कोणतेही विनंतीपत्र या कार्यालयास सादर केले नाही.
त्यामुळे सोबतच्या यादीत नमूद केलेल्या पोलीस शिपाई पदावर नियुक्ती स्विकारलेल्या ११ उमेदवारांची पोलीस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्यात येत आहे व त्यांच्या जागी अंतिम प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल. तसेच संबंधित पोलीस शिपाई पदावर नियुक्ती घेतलेल्या ११ उमेदवारांना यापूढे पोलीस शिपाई (चालक) पदावर नियुक्ती मिळणेसाठी कोणताही दावा करता येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Mumbai Police Chalak Shipai Result 2024
Date | Title | Recruitment for Post | Info |
---|---|---|---|
१२ – एप्रिल – २०२४ | मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची निवड त्यांच्या विनंतीवरून रद्द करण्याबाबत दि १२-०४-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ | Download |
१२ – एप्रिल – २०२४ | मुंबई पोलीस शिपाई (चालक)भरती – २०२१ पोलीस शिपाई पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची निवड रद्द करण्याबाबत दि १२-०४-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ | Download |
१२ – एप्रिल – २०२४ | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ पोलीस शिपाई पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची निवड रद्द करण्याबाबत दि १२-०४-२०२४ | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ | Download |
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई या कार्यालयाच्या आस्थापनेवर विधी अधिकारी यांची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याकरिता दिनांक ३०/०१/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षा व दि.१७/०२/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीनुसार खालील नमूद उमेदवारांना विधी अधिकारी पदासाठी पात्र करण्यात आले आहे.
पात्र झालेल्या अ.क्र. १ ते २५ वरिल उमेदवारांनी विधी अधिकारी पदावर करारबध्द होण्यासाठी इच्छुक असल्याबाबत दि. १९/०४/२०२४ रोजी पर्यंत लेखी स्वरूपात संमतीपत्र (मोबाईल नंबर व रहात्या ठिकाणाचा पत्ता नमुद करणे आवश्यक) या कार्यालयास सादर करावे. विहीत मुदतीत संमतीपत्र सादर न केल्यास ते सदर पदावर कराश्वध्द होण्यास इच्छुक नसल्याचे गृहित धरून त्यांचे नाव निवडसूचीवरून कमी करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
१२ – एप्रिल – २०२४ | विधी अधिकारी यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासंदर्भात निवड मंडळाचा निकाल दि १२-०४-२०२४ | विधी अधिकारी कंत्राटीपद्धतीने निकाल ,२०२४ | Download |
Mumbai Police Bharti Result 2023
Mumbai Police Bharti Result 2023: Candidates included in the final selection list of Mumbai Police Constable/ Constable (Driver) Recruitment-2021 were earlier called for medical test. Candidates in the attached list have missed the medical test. The said candidates are being given a final opportunity for medical test, those candidates who are absent for the medical test on the date and time mentioned below will be considered as not interested for the job in Mumbai Police Force and their selection will be cancelled.
Candidates in the attached list should appear for medical examination with original documents on 14/02/2024 at 09:00 AM at Police Surgeon, Police Hospital, Nagpada, Mumbai-400008. Candidates have to bring 3 passport size photographs along with educational and all other original documents, identification (Aadhaar Card/ PAN Card/ Election Commission Identity Card/ Driving License etc.) along with a copy of the written test admission/ application form along with all the original documents/ as mentioned in the application form. At the time of document verification all the documents brought along should be carried. It should be noted that after the medical test all the documents will be verified again.
मुंबई पोलीस शिपाई/शिपाई (चालक) भरती-२०२१ अंतिम निवड यादीत समावेश असणाऱ्या उमेदवारांना यापूर्वी वैद्यकीय चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार वैद्यकीय चाचणीस गैरहजर राहीलेले आहेत. सदर उमेदवारांना वैद्यकीय चाचणीची अंतिम संधी देण्यात येत असून, जे उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी खालील नमूद दिवशी व वेळी गैरहजर राहतील त्यांना मुंबई पोलीस दलात नोकरीसाठी स्वारस्य नसल्याचे समजून त्यांची निवड रद्द करण्यात येईन. सोबतच्या यादीतील उमेदवारांनी मुळ कागदपत्रांसह वैद्यकीय तपासणीसाठी दिनांक १४/०२/२०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजता पोलीस शल्य चिकित्सक, पोलीस रुग्णालय, नागपाडा, मुंबई-४००००८ येथे उपस्थित रहावे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
उमेदवारांनी वैद्यकीय चाचणीसाठी येताना शैक्षणिक व इतर सर्व मूळ कागदपत्रासह पासपोर्ट आकाराचे ३ फोटो, ओळखीसाठी (आधार कार्ड/ पॅनकार्ड/ निवडणूक आयोग ओळखपत्र / वाहन चालविण्याचा परवाना इ.) ओळखपत्र तसेच लेखी परीक्षा प्रवेश/आवेदन अर्जाची प्रत तसेच आवेदन अर्जात नमूद केल्याप्रमाणे सर्व मूळ कागदपत्र/कागदपत्र पडताळणीच्या वेळी सोबत आणलेले सर्व दस्तावेज सोबत बाळगावेत. वैद्यकीय चाचणीनंतर सर्वांची पुनः श्च कागदपत्र पडताळणी घेतली जाईल याची नोंद घ्यावी.
०८ – फेब्रुवारी – २०२४ | मुंबई पोलीस शिपाई/ पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२१. वैद्यकीय चाचणीस गैरहजर असलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी अंतिम संधी देणेबाबत. | मुंबई पोलीस शिपाई/ पोलीस शिपाई ( चालक ) भरती – २०२१. | Download |
Mumbai Police Constable Final Selection List
Mumbai Police Bharti Result 2023: The final selection list for the post of Mumbai Police Constable (Driver) has been published subject to document verification and recruitment criteria based on merit. Meanwhile, the medical examination of the candidates has been conducted and the appointment order is being issued to the candidates who have qualified in the said medical examination, who have received the character verification report as well as verified the certificates of social and parallel reservation. All the candidates mentioned in the accompanying list appeared on 27/12/2023 at 09:00 a.m. at Naigaon Complex Hall, Room-9 (Recruitment Room) Computer Room, Ground Floor, Opposite Police Headquarters, Naigaon, Dadar (East), Mumbai should stay
उपरोक्त संदर्भानूसार मुंबई पोलीस शिपाई (चालक) पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहून गुणवत्तेनुसार प्रसिध्द करण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारांची वैद्यकिय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकिय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या, चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रांची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे. सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक २७/१२/२०२३ रोजी नायगांव संकूल हॉलच्या बाजूला, कक्ष-९ (भरती कक्ष) संगणक कक्ष, तळ मजला, पोलीस मुख्यालया समोर, नायगांव, दादर (पूर्व), मुंबई येथे सकाळी ०९:०० वाजता हजर रहावे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
उमेदवारांना नियुक्ती पत्र स्विकारण्याकरिता बोलाविण्यात आले म्हणुन नियुक्तीचा प्राधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. भरती प्रक्रीयेतील कोणत्याही टप्यावर अपात्र ठरल्यास निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास आहेत, याची संबधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच खाली नमूद केलेल्या सुचनांचे पालन करण्यात यावे.
नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणावयाच्या आवश्यक बाबी :-
१) भरती ओळखपत्र (मैदानी चाचणी/ लेखी परिक्षेचे) २) ०४ पासपोर्ट साईज फोटो.
३) आधार कार्ड व पॅन कार्ड.
४) दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर रहावे.
५) आवेदन अर्जामध्ये नमूद केलेली मुळ कागदपत्रे (सामाजिक/समांतर आरक्षण सिध्द करण्यास सक्षम प्राधिकान्याने निर्गमित केलेली प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता, अधिवास प्रमाणपत्र/रहिवास दाखला, एम.एस.सी.आय.टी. व इतर)
६) शासनाने वेळोवेळी विहीत केलेले लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी, नियुक्ती पुर्वीचे हमीपत्र, जन्म तारखेचे हमीपत्र नमुना सोबत जोडला असुन तो सुवाच्छ स्वाक्षरात सोबत भरुन आणावेत.
सोबत नियमीत वापरण्यास लागणारे कपडे, विश्रांतीकरिता साहित्य (दरी, मच्छरदाणी, पांघरुण), ताट-वाटी, तांब्या, ग्लास, दाढीचे साहित्य (पुरुषांकरिता), २ खाकी हाफ पॅन्ट, २ पांढऱ्या बनियान, कॅनव्हास शुज (१ जोडी), खाकी नायलॉन सॉक्स (२ जोडी), २०० पानी वह्या (२), १ पेन, गांधी टोपी, १ लोखंडी बकेट, २ ट्राऊझर (महिलांकरिता), २ पांढरे टी-शर्ट इ. साहित्य सोबत आणावे. सोबत “मेस अॅडव्हान्स ₹. २,०००/- घेऊन यावे.”
तसेच संपर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत ठेवावा. उमेदवाराने आपल्यासोबत चैनीच्या वस्तू किंवा किंमती वस्तू उदा. सोन्याचे दागिने इ. वस्तू आणू नयेत. अशा वस्तू हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
Download Mumbai Police Final Selection List
Mumbai Police Police Recruitment Result 2023
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ ची सुधारित अंतरिम प्रतिक्षा यादी दिनांक ११/०८/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर सुधारित अंतरिम प्रतिक्षा यादीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दि. २१/०८/२०२३ ते दि. १६/०९/२०२३ या कालावधीत घेण्यात आली आहे.
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ प्रक्रियेतील पोलीस शिपाई (चालक) पदाच्या ९९४ रिक्त पदांसाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम २०१९ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दि. २७/०६/२०२२ च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार तसेच शासन निर्णय क्र. गृह विभाग, पोलीस-१८१९/प्र.क्र.३१६/पोल- ५अ, गृह विभाग, दि. १०/१२/२०२० मधील तरतुदींनुसार १४७० उमेदवारांची अंतिम प्रतिक्षा यादी सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Mumbai Police Bharti Result 2022: Document verification of the candidates in the list published on 19/08/2003 under Mumbai Police Constable Recruitment-2021 has been done from 22/08/2023 to 16/09/2023. The medical examination of the candidates mentioned in the attached list qualified in the said document verification will be conducted from 17/11/2023 to 21/12/2023 at Police Surgeon, Police Hospital, Nagpada, Mumbai- 400008. Candidates should note this. Check Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern related to this recruitment here also for all further updates download the Mahabharti app from this link so you will get all further updates on time.
मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ अंतर्गत दि. १९/०८/२००३ रोजी प्रसिध्द केलेल्या यादीतील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीचे कामकाज दि. २२/०८/२०२३ त दि. १६/०९/२०२३ या कालावधीत करण्यात आले आहे. सदर कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या सोबतच्या यादीत नमूद केलेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीचे कामकाज दि. १७/११/२०२३ ते दि. २१/१२/२०२३ या कालावधीत पोलीस शल्य चिकित्सक, पोलीस रुग्णालय, नागपाडा, मुंबई- ४००००८ येथे होणार आहे. याची संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी लागणारे कागदपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वेळापत्रकात नमूद केलेल्या उमेदवारांनी वैद्यकीय चाचणीसाठी येताना सोबत पासपोर्ट आकाराचे ३ फोटो, ओळखीसाठी (आधार कार्ड/ पॅनकार्ड/ निवडणूक आयोग ओळखपत्र / वाहन चालविण्याचा परवाना इ.) ओळखपत्र तसेच लेखी परीक्षा प्रवेश / आवेदन अर्जाची प्रत तसेच आवेदन अर्जात नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्र पडताळणीच्यावेळी सोबत आणावीत. याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Mumbai Police Shipai Bharti Medical Exam
०३ – नोव्हेंबर – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ वैद्यकीय तपासणीचे वेळापत्रक | मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ | Download |
२७ – ऑक्टोबर – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ – वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. | मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ | Download |
२५ – ऑक्टोबर – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ – वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. | मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ | Download |
२३ – ऑक्टोबर – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ – वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत. | मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ | Download |
Mumbai Police Constable Medical Test Schedule
Mumbai Police Bharti Result 2022: Document verification of candidates in the list published on 11/08/2021 under Mumbai Police Constable Recruitment 2021 has been done from 21/08/2023 to 16/09/2023. The medical examination of the candidates mentioned in the attached list qualified in the said document verification will be conducted from 16/10/2023 to 19/10/2023 at Police Surgeon, Police Hospital, Nagpada, Mumbai 400008. Download Mumbai Police Constable Medical Test Schedule from below link:
मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ अंतर्गत दिनांक ११/०८/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या यादीतील – उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीचे कामकाज दिनांक २१/०८/२०२३ ते दिनांक १६/०९/२०२३ या कालावधी करण्यात आले आहे. सदर कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या सोबतच्या यादीत नमूद केलेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीचे कामकाज दिनांक १६/१०/२०२३ ते १९/१०/२०२३ या कालावधीत पोलीस शल्य चिकित्सक, पोलीस रुग्णालय, नागपाडा, मुंबई ४००००८, येथे होणार आहे. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
वेळापत्रकात नमूद केलेल्या उमेदवारांनी वैद्यकीय चाचणीसाठी येतांना सोबत पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, ओळखीसाठी (आधारकार्ड/पॅनकार्ड/निवडणूक आयोग ओळखपत्र / वाहन चालक परवाना) इत्यादी ओळखपत्र तसेच लेखी परीक्षा प्रवेश / आवेदन अर्जांची प्रत तसेच आवेदन अर्जात नमूद केल्याप्रमाणे कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर सर्व मुळ कागदपत्र सोबत आणावी. याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Download Mumbai Police Bharti Medical Exam Time Table
अपडेट 11 – नोव्हेंबर – २०२३ |
मुंबई पोलीस शिपाई भरती वैद्यकिय चाचणीचे वेळापत्रक |
मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ |
Download Link |
Mumbai Police Bharti Result 2022
Mumbai Police Bharti Result 2022: Interim selection list of 994 vacancies for the post of Mumbai Police Constable (Driver) in accordance with the Maharashtra Police Constable (Entry) Rules 2011 and subsequent amendments made by the Government from time to time and vide order dated 23/06/2022 and considering the social orders / instructions issued by the Government from time to time regarding the selection list. Selection list of total 966 candidates was published on 05/09/2023 on website mumbaipolice.gov.in taking reservation and parallel reservation into consideration.
मुंबई पोलीस शिपाई (चालक) पदाच्या रिक्त असलेल्या ९९४ पदांची अंतरिम निवड यादी महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक २३/०६/२०२२ च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार तसेच शासनाने निवड यादी बाबत वेळोवेळी दिलेले आदेश / सुचनांचा विचार करुन सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण विचारात घेवून mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर एकूण ९६६ उमेदवारांची निवड यादी दिनांक ०५/०९/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
उमेदवारांना कागदपत्र पडताळणीबाबत कोणतिही माहिती नसल्याने, तसेच त्यांच्या राहत्या गावी नेटवर्क नसल्याने संकेतस्थळावरील प्रसिध्द केलेली माहिती त्यांना वेळेत पहाता आली नाही अशा अनेक प्रकारच्या अडचणी घेऊन बरेच उमेदवार त्यांची फिर्याद नोंदवित होते. करिता ज्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली नव्हती अशा उमेदवारांना दिनांक १६/०९/२०२३ रोजी कागदपत्र पडताळणीकरिता शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. सदर कागदपत्र पडताळणीमध्ये एकूण ५९ उमेदवार हजर राहिले होते त्यापैकी ५८ उमेदवार कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे दिनांक ०५/०९/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या निवड यादीत बदल होत असून ३४ उमेदवारांचा निवड यादीत नव्याने समावेश होत आहे. तसेच इच्छुक नसणारे २२ व इतर ८ असे ३० उमेदवार यादीतून वगळण्यात येत आहेत. सद्या प्रसिध्द करण्यात येणाऱ्या यादीमध्ये पूर्वी निवड / प्रतिक्षा यादीत नसणाऱ्या व नव्याने समावेश होणाऱ्या एकूण २४ उमेदवारांची नावे कागदपत्र पडताळणीच्या अधिन राहून निवड यादीमध्ये घेण्याकरिता प्रस्तावित आहेत.
मुंबई पोलीस शिपाई (चालक) च्या एकूण ९९४ पदांपैकी भाग-१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ९७० उमेदवारांची निवड यादी सोबत प्रसिध्द करण्यात येत असून, भाग-२ मध्ये नमूद केलेल्या निवड यादीतील उर्वरीत २४ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक २९/०९/२०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता नायगांव संकूल हॉल पहिला मजला, पोलीस मुख्यालय समोर, नायगांव, दादर (पूर्व) मुंबई येथे घेण्यात येणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. • सर्व उमेदवारांनी mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर देण्यात येणाऱ्या सुचनांबाबत सतर्क रहावे.
Mumbai Police Bharti Result 2022
२५ – सप्टेंबर – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ अंतिम निवड यादी. | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ | Download |
Mumbai Police Driver Bharti Result 2023
Mumbai Police Bharti Result 2022: In the recruitment process of Mumbai Police Constable (Driver) Recruitment-2021, the document verification of the candidates who have qualified in the field test and written test and are included in the interim selection list and waiting list has been conducted from 24/08/2023 to 25/08/2023. The final selection list of the candidates qualified in the document verification has been published on the website of Mumbai Police on 04/09/2023. However, all the following candidates should present themselves at Room-9 (Recruitment Room), Computer Room, Beside Naigaon Complex Hall, Naigaon Police Headquarters Mumbai on 08/09/2023 at 09:00 AM with all the necessary documents. Check Mumbai Police Driver Result 2023, Download Mumbai Police Bharti Result 2022 from below link
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ च्या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी, वाहन कौशल्य चाचणी व लेखी परिक्षेमध्ये पात्र ठरुन अंतरिम निवड यादी व प्रतिक्षा यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक २१/०८/२०२३ ते २५/०८/२०२३ या कालावधीत पार पाडण्यात आली आहे. कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवडयादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून, सदर निवडयादीमध्ये समाविष्ठ असलेल्या उमेदवारांची वैद्यकिय तपासणी घेण्याबाबतचे वेळापत्रक सोबत जोडून प्रसिध्द करण्यात येत आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ च्या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी आणि लेखी परिक्षेमध्ये पात्र ठरुन अंतरिम निवड यादी व प्रतिक्षा यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक २१/०८/२०२३ ते दिनांक २५/०८/२०२३ या कालावधीमध्ये करण्यात आलेली आहे.
जे उमेदवार पोलीस शिपाई (चालक) पदाच्या कागदपत्र पडताळणीसाठी नायगांव/ वरळी पोलीस मुख्यालय येथे उपस्थित राहू शकले नाहीत, अशा उमेदवारांना पुनश्च दिनांक २९/०८/२०२३ रोजी सकाळी ७.३० वाजता संधी देण्यात आली होती. सदर दिवशीही अनेक उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित राहीले आहेत.
सदर उमेदवाराना कागदपत्र पडताळणीसाठी शेवटची संधी दि. १६/०९/२०२३ रोजी देण्यात येत असून, त्यांनी नायगांव पोलीस मुख्यालय, पोलीस संकूल हॉल, नायगावं, मुंबई येथे सकाळी ८.०० वाजता सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपली कागदपत्र पडताळणी करुन घ्यावी. अनुपस्थित राहतील त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.
In the recruitment process of Mumbai Police Constable 2021, the document verification of the candidates who have qualified in the field test and written test and are included in the interim selection list and waiting list has started from 21/08/2023.
The list for the period dated 05/09/2023 to 13/09/2023 enclosed contains the candidates who are included in the selection / waiting list. All the candidates should note that candidates have to attend for document verification on the appointed date and place.
1. Naigaon Police Headquarters, Police Complex Hall, Ground Floor, Naigaon, Dadar (East) Mumbai. Candidates have to attend the stage at Naigaon Police Headquarters, Parade Ground before entering the hall
Candidates should bring original copy of documents along with one photocopy for document verification. Candidates will be required to be present on this day when they are called for document verification, otherwise the concerned will be treated as absent and will be “disqualified” from the next stage of the recruitment process. Candidates concerned should attend on the mentioned date and time as per the schedule for calling the candidates is attached. Candidates should follow the instructions mentioned below and accordingly attend the document verification on time.
Download Notice and List
Candidates must bring their identity card along with the copy of application form (issued for field test) while appearing for the medical test. All candidates should take notes.
In the recruitment process of Mumbai Police Constable (Driver) Recruitment-2021, the document verification of the candidates who have qualified in the field test and written test and are included in the interim selection list and waiting list has been conducted from 24/08/2023 to 25/08/2023. The final selection list of the candidates qualified in the document verification has been published on the website of Mumbai Police on 04/09/2023.
The document verification of the candidates in the revised interim selection/waiting list published for the post of Mumbai Police Constable (Child) has been conducted and the following mentioned 17 candidates were not included in the said list. But during document verification of candidates many candidates who are absent / ineligible / not interested for the post of driver are out of the revised provisional selection / waiting list. Therefore, the final shortlist of the qualified candidates has been announced and the following candidates are proposed to be selected in the final shortlist based on merit subject to document verification.
However, all the following candidates should present themselves at Room-9 (Recruitment Room), Computer Room, Beside Naigaon Complex Hall, Naigaon Police Headquarters Mumbai on 08/09/2023 at 09:00 AM with all the necessary documents.
Download Mumbai Police Driver Final Selection List
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ च्या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी आणि लेखी परिक्षेमध्ये पात्र ठरुन अंतरिम निवड यादी व प्रतिक्षा यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक २१/०८/२०२३ ते २५/०८/२०२३ या कालावधीत पार पाडण्यात आली आहे. कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी मुंबई पोलीसच्या संकेतस्थळावर दिनांक ०६/०९/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस शिपाई (चालक) पदाची प्रसिध्द करण्यात आलेल्या सुधारित अंतरिम निवड / प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी घेण्यात आली असून, सदर यादीमध्ये खालील नमूद २८ उमेदवारांचा समावेश नव्हता, मात्र उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी दरम्यान अनुपस्थित / अपात्र / चालक पदासाठी इच्छुक नसलेले अनेक उमेदवार सुधारित अंतरिम निवड / प्रतिक्षा यादीमधून बाहेर पडलेले आहेत. यास्तव पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहिर केली असून खालील उमेदवारांची गुणवत्तेनूसार अंतिम निवड यादीमध्ये कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून निवड करने प्रस्तावित आहे.
तरी खालील सर्व उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे घेवून दिनांक १०/०९/२०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता कक्ष -९ (भरती कक्ष), संगणक कक्ष, नायगांव संकूल हॉलच्या बाजूला, नायगांव पोलीस मुख्यालय, मुंबई येथे हजर राहावे.
०६ – सप्टेंबर – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती -२०२१ – कागदपत्र पडताळणी अधीन राहून पात्र ठरलेल्या २८ उमेदवारांची अंतिम निवड यादी. | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ | Download |
०६ – सप्टेंबर – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती -२०२१ – मुंबई पोलीस शिपाई (चालक) पदाची निवड यादी | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ | Download |
०६ – सप्टेंबर – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती -२०२१ – निवड यादीत समावेश झालेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीबाबत. | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ | Download |
०५ – सप्टेंबर – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती -२०२१ – अंतिम निवड यादीत समाविष्ठ झालेल्या उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेण्याबाबतचे वेळापत्रक. | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ | Download |
Download Mumbai Police Driver Result 2023
तारीख | शिर्षक | भरती प्रक्रियेचे पद | माहिती |
---|---|---|---|
०४ – सप्टेंबर – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती -२०२१ – मुंबई पोलीस शिपाई (चालक) पदाची अंतिम निवड यादी. | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ | Download |
०४ – सप्टेंबर – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती -२०२१ – अंतिम निवड यादीत समाविष्ठ झालेल्या उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेण्याबाबतचे वेळापत्रक. | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ | Download |
०४ – सप्टेंबर – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती -२०२१ – कागदपत्र पडताळणीच्या आधिन राहून पात्र ठरलेल्या १७ उमेदवारांची अंतिम निवड यादी. | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ | Download |
Mumbai Police Bharti Result 2022
Mumbai Police Bharti Result 2022: In the recruitment process of Mumbai Police Constable 2021, the document verification of the candidates who have qualified in the field test and written test and are included in the interim selection list and waiting list has started from 21/08/2023. From that evil angle the next stage from 28/08/2023 to 02/09/2023 the candidates in the attached list are being called for document verification. The said list is completely provisional and the candidates found ineligible in the document verification will be excluded from the said list.
मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ च्या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी आणि लेखी परिक्षेमध्ये पात्र ठरुन अंतरिम निवड यादी व प्रतिक्षा यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक २१/०८/२०२३ पासून सुरु करण्यात आलेली आहे. त्या दुष्टीकोणातून पुढील टप्पा दिनांक २८/०८/२०२३ ते ०२/०९/२०२३ पर्यंत सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येत आहे. सदरची यादी पूर्णतः तात्पुरती असून कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना सदर यादीमधून वगळण्यात येईल.
या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
Mumbai Police Bharti Document Verification List
कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी पुढील प्रमाणे कागदपत्रांच्या मुळ प्रतीसह एक छायांकित प्रती सोबत घेवून याव्यात. उमेदवारांना ज्या दिवशी कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल त्या दिवशी उपस्थित राहणे आवश्यक राहील, अन्यथा संबधितास गैरहजर समजून भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यामधून बाद करण्यात येईल. उमेदवारांना बोलविण्याबाबतचे वेळापत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे, त्याप्रमाणे संबंधित उमेदवाराने नमूद दिनांक आणि वेळेत उपस्थित रहावे. उमेदवारांनी खालील नमूद सुचनांचे पालन करावे व त्याप्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी वेळेवर उपस्थित रहावे.
मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी लागणारे कागदपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
१. उमेदवारांने त्यास बोलाविण्यात आलेल्या दिनांकास नमूद केलेल्या वेळेपूर्वी १ तास अगोदर कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक राहील.
२. आवेदन पत्राची एक प्रत सोबत आणणे आवश्यक राहील. ३. दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक राहील.
४. उमेदवारास ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. ( उदा. आधारकार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र वाहनचालक परवाना इ. शासकिय ओळखपत्र)
५. आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मुळ प्रतीसह एक छायांकित प्रतीचा संच सोबत घेवून येणे आवश्यक राहील.
६. उमेदवारांनी खाली नमूद केलेली कागदपत्रांचा संच सोबत घेवून येवून पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ च्या पुढील टप्प्यासाठी अपात्र ठरविण्यात येईल.
उमदेवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्यापूर्वी पोलीस शिपाई भरती – २०२१ जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व मुद्यांचे सखोल वाचन/ पालन करुन कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित रहावे. जेणे करून ऐनवेळी उमेदवारांकडे प्रमाणपत्र उपलब्ध नाही, अशा प्रकारची कारणे निर्माण होणार नाहीत.
Mumbai Police Constable Recruitment 2021 document verification
०१ – सप्टेंबर – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ कागदपत्र पडताळणीकरिता हजर राहणेबाबत | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ | Download |
०१ – सप्टेंबर – २०२३ | विषय :- मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ च्या कागदपत्र पडताळणी करिता अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करिता हजर राहणेकरिता संधी दिले बाबत. | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ | Download |
३१ – ऑगस्ट – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई भरती – 2021 च्या कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांबाबत.दि-३१-०८-२०२३ | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ | Download |
३० – ऑगस्ट – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ च्या कागदपत्र पडताळणी करिता अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करिता संधी दिले बाबत | मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ | Download |
२९ – ऑगस्ट – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (चालक) भरती -२०२१ अंतरिम निवड/प्रतिक्षायादीतील उमेदवारांसाठी सूचना | मुंबई पोलीस शिपाई आणि शिपाई चालक | Download |
Mumbai Police Constable Recruitment 2021 Revised Document Verification Schedule.
२६ – ऑगस्ट – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ चे कागदपत्र पडताळणीचे सुधारित वेळापत्रक. | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ | Download |
२६ – ऑगस्ट – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ च्या कागदपत्र पडताळणी करिता अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करिता संधी दिले बाबत. | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ | Download |
२६ – ऑगस्ट – २०२३ | Mumbai Police Constable Recruitment -2021 Document Verification Revised Time Table. | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ | Download |
Download List Of Candidates for Mumbai Police Document Verification- Old List
Mumbai Police Bharti Final Waiting and Selection List
Mumbai Police Bharti Result 2022: “Provisional Selection List” of 7076 Vacant Posts of Mumbai Police Constable as per Maharashtra Police Constable (Entry) Rules 2011 and subsequent amendments made by the Government from time to time and vide order dated 23/06/2022, also considering the orders/instructions issued by the Government regarding the selection list, social reservation and from time to time Considering the parallel reservation, the document is being published on the website mumbaipolice.gov.in subject to verification. Those who are on the same marks in terms of social reservation and parallel reservation have been included in the selection list on the basis of seniority of date of birth.
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ प्रक्रीयेमधील लेखी परिक्षेमध्ये प्राप्त गुणांची यादी – दि. १५/०५/२०२३ रोजी mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या आक्षेपांची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. लेखी परिक्षेमधील गुणतक्त्याबाबत नोंदविलेल्या आक्षेपांची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतेही बदल नसून, त्याबाबतचे सविस्तर विवरण सोबत जोडले आहे. सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. तसेच या भरतीसाठी लागणारे कागदपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा व मुंबई पोलीस चालक १४ मे रोजी झालेला पेपर या लिंकने डाउनलोड करा
मुंबई पोलीस शिपाई पदाच्या रिक्त असलेल्या ७०७६ पदांची “अंतरिम निवडसुची” महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक २३/०६/२०२२ च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनूसार, तसेच शासनाने निवडसुचीबाबत वेळोवेळी दिलेले आदेश/सूचनांचा विचार करुन, सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण विचारात घेवून कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
सामाजिक आरक्षण निहाय व समांतर आरक्षण निहाय एकाच गुणांवर असणाऱ्यांचा जन्मदिनांकाच्या ज्येष्ठतेने निवड यादीत समावेश करण्यात आला आहे.
सदर अंतरिम निवडसुची ही अंतीम नसून, सदर निवडसुचीवर प्राप्त होणारे आक्षेप, मा. न्यायालयाचे निर्णय, कागदपत्र पडताळणी, उमेदवाराचा वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी, सदर उमेदवारांचे भरतीबाबतचे या कार्यालयाकडील उपलब्ध अभिलेख, शारिरीक व मैदानी चाचणीच्या गुणपत्रिका, लेखी चाचणीच्या गुणपत्रिका, इत्यादी सर्व बाबींच्या फेर तपासणीच्या अधीन राहून या निवडसुचिमध्ये न्यायोचित बदल होऊ शकतील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Mumbai Police Constable Recruitment-2021 Marklist of Written Exam
Mumbai Police Bharti Result 2022: The Written Exam for Mumbai Police Constable Recruitment 2021 has been conducted on 07/05/2023 and the Interim Answer Table of the said Written Exam Question Paper wise (A, B, C, D ) dt. was promulgated on 07/05/2023, and dated 08/05/2023 at 20:00 hrs. Objections were invited up to After scrutinizing all objections received and making appropriate changes. On 19/05/2023 the final answer sheet has been published group wise (A, B, C, D). According to the said final answer sheet, the marks obtained by all the candidates in the written test is published on the website mumbaipolice.gov.in.
मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ करिता लेखी परिक्षा दिनांक ०७/०५/२०२३ रोजी घेण्यात आली असून सदर लेखी परिक्षेची अंतरिम उत्तर तालिका प्रश्नसंचनिहाय (A, B, C, D ) दि. ०७/०५/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती, व त्यावर दि. ०८/०५/२०२३ रोजी २०:०० वा. पर्यंत आक्षेप मागविण्यात आले होते. सर्व प्राप्त आक्षेपांची छाननी करुन व उचित बदल करुन दि. १९/०५/२०२३ रोजी अंतिम उत्तर तालिका संचनिहाय (A, B, C, D ) प्रसिध्द करण्यात आली आहे.सदर अंतिम उत्तरतालिकेनुसार लेखी परिक्षेमध्ये सर्व हजर उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांचा तक्ता mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच या भरतीसाठी लागणारे कागदपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा व मुंबई पोलीस चालक १४ मे रोजी झालेला पेपर या लिंकने डाउनलोड करा
Police Bharti Answer Key: मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2023 अंतरिम उत्तर तालिका जाहीर
- सदरचा गुणतक्ता म्हणजे ही गुणवत्ता यादी नसुन सर्व हजर उमेदवारांना लेखी परिक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची यादी आहे.
- उमेदवारांना पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेच्या गुणांबाबत काही आक्षेप नोंदवावयाचा असल्यास पोलीस उप आयुक्त (मुख्यालय-२) यांचे desk [email protected] या ई-मेलवर दिनांक १४/०५/२०२३ रोजीचे २२:०० वाजेपासून दिनांक १५/०५/२०२३ रोजीचे २२:०० वाजेपर्यंत (२४ तासांच्या आत) आक्षेप नोंदवावेत.
- पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेच्या गुणांबाबतचे आक्षेप नोंदवितांना गुणांबाबतची संदर्भीत प्रत ई-मेल मधील आक्षेपासोबत जोडण्यात यावी. २४ तासांनंतर ई-मेल वर प्राप्त होणारे तसेच ई-मेल शिवाय इतर माध्यमांद्वारे प्राप्त होणाऱ्या आक्षेपांची दखल घेण्यात येणार नाही, यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Download Mumbai Police Chalak Marklist 2023
१४ – मे – २०२३ | Mumbai Police Constable Recruitment-2021 Marklist of Written Exam | मुंबई पोलीस शिपाई भरती – २०२१ | Download |
Mumbai Police Driver Bharti Result 2022
Mumbai Police Bharti Result 2022 : Written Examination for the post of Mumbai Police Constable (Driver) will be held on 14/05/2023 and total of 10,346 candidates who have qualified for the said written test will be provided the admit card of the written test on their profile. All concerned candidates should take note. And Download Mumbai Police Driver List Of Candidates who are shortlisted For Written Exam :
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ प्रक्रियेच्या मैदानी चाचणीमध्ये रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात पात्र ठरलेल्या एकूण १२,५५० उमेदवारांची वाहन चालविणे कौशल्य चाचणी दि. ०६/०४/२०२३ ते दि. ३०/०४/२०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली आहे. वाहन चालविणे कौशल्य चाचणीसाठी बोलविण्यात आलेल्या एकूण १२,५५० उमेदवारांपैकी एकूण १०,३४६ उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत आणि एकूण ५३८ उमेदवार अपात्र ठरलेले आहेत. तसेच १,६६६ उमेदवार हे वाहन कौशल्य चाचणीसाठी गैरहजर राहिलेले आहेत. अशा एकुण १२,५५० उमेदवारांची (पात्र / अपात्र / गैरहजर) यादी सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा व मुंबई पोलीस शिपाई ७ मे रोजी झालेला पेपर या लिंकने डाउनलोड करा
मुंबई पोलीस शिपाई (चालक) पदाची लेखी परिक्षा दि. १४/०५/२०२३ रोजी घेण्यात येणार असून, सदर लेखी परिक्षेकरिता पात्र ठरलेल्या एकूण १०,३४६ उमेदवारांना लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र त्यांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात येईल. सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पोलीस भरती चालक महत्वाचे प्रश्न – Mumbai Police Driver Bharti Quiz Question Paper
Mumbai Police Constable (Driver) Recruitment-2021 – List of Candidates Qualified for Written Exam
०७ – मे – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ – लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ |
०७ – मे – २०२३ | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी | मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती-२०२१ |
Mumbai Police Bharti Result 2022 PDF
Mumbai Police Bharti Result 2022: 563451 Male / Female / Tertiary Candidates had submitted applications for the Police Constable post. Their field test has been conducted from 07/02/2023 to 16/04/2023 at Naigaon Police Headquarters, Marol Police Headquarters, Kalina Vidyapith Ground, Mumbai. Among the candidates qualified for the field test who have secured at least 50% marks in physical test as per 4(2) of Maharashtra Police Constable (Entry) (First Amendment) Rules 2022, in the ratio of 1:10 to the vacancies mentioned in the advertisement in the concerned category. 1:10 ratio list of such candidates has been prepared for the written test and it is attached herewith. Download Mumbai Police Wtitten Exam Qualified Candidates list
पोलीस शिपाई पदासाठी ५६३४५१ पुरुष / महिला / तृतीयपंथी उमदेवारांनी अर्ज सादर केले होते. त्यांची मैदानी चाचणी दिनांक ०७/०२/२०२३ ते दिनांक १६/०४/२०२३ या कालावधीमध्ये नायगांव पोलीस मुख्यालय, मरोळ पोलीस मुख्यालय, कलिना विद्यापिठ मैदान, मुंबई येथे घेण्यात आली आहे. मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी “महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (पहिली सुधारणा) नियम २०२२ मधील ४ (२) प्रमाणे शारिरीक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण प्राप्त केले आहेत, अशा उमेदवारांपैकी संबधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त जागांच्या १:१० या प्रमाणात लेखी परिक्षेसाठी पात्र ठरवण्यात आले असून, अशा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी १:१० प्रमाणात यादी तयार करण्यात आली असून, ती सोबत जोडली आहे.
या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
सदर यादीबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास, यादी प्रसिध्द झाल्यापासून २४ तासाच्या आत लेखी स्वरुपात [email protected] या ई-मेलवर आपले निवेदन सादर करणे बंधनकारक राहील. २४ तासानंतर प्राप्त निवेदनाचा विचार केला जाणार नाही, तसेच वरील ई-मेल आयडी अॅड्रेस सोडून इतरत्र पाठविलेल्या आक्षेपांचाही विचार केला जाणार नाही याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी.
लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमदेवारांना लेखी परीक्षा वेळापत्रकाबाबत लवकरच अवगत करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पोलीस भरती लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर, डाउनलोड करा! – Police Bharti Hall Ticket Download
Mumbai Police Bharti Result 2022: Mumbai Police Constable (Driver) Recruitment – 2021 List of candidates to be called for Driving Skill Test from 06/04/2023 to 30/04/2023. Candidates can download below PDF and Check Their names for Mumbai Police Driving Skills Test. Also Time Table of Female Candidates to be called for Field Test has been issued.
Mumbai Police Bharti Driver Eligible List
Mumbai Police Bharti Result 2022
Mumbai Police Bharti Result 2022 – Mumbai Police Constable and Police Constable (Driver) Recruitment 2022 @mumbaipolice.gov.in New Update is out. Please check details given below.
Mumbai Police Bharti Time has been Revised due to a technical issues. Earlier Mumbai Police Physical Exam was scheduled on 1st March 2023, now it is revised as 13rd March 2023. Candidates can check below Mumbai Police Recruitment corrigendum :
वाहन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोलीस शिपाई चालक पदासाठी १,१७,८४३ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यांची मैदानी चाचणी दि. ३१/०१/२०२३ ते दि. १३/०३/२०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली आहे, पोलीस शिपाई चालक पदासाठी १,१७,८४३ पुरुष/महिला उमेदवारांची मैदानी चाचणी नायगांव पोलीस मुख्यालय, मरोळ पोलीस मुख्यालय, मुंबई आणि मुंबई विद्यापीठ कलिना मैदान येथे दिनांक १३/०३/२०२३ रोजी पूर्ण झाली आहे.
मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक, पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम २०२२ (सुधारीत), दि. २७/०६/२०२२ मधील ८ अ नुसार शारिरीक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार संबधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त जागांच्या १:१५ या प्रमाणात वाहन चालविणे कौशल्य चाचणी व १०० गुणांच्या लेखी परिक्षासाठी बोलावण्यास पात्र ठरतील असे नमूद केले आहे. तथापी दिनांक २३/०९/२०२२ च्या अधिसुचनेनुसार १:१० प्रमाण नमूद करण्यात आले आहे.
शासनाने दिनांक २३/०९/२०२२ रोजी प्रसिध्द केलेल्या अधिसुचनेनुसार मैदानी चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळालेल्या पात्र उमेदवारांमधून १:१० प्रमाणात उमेदवार हे जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या प्रवर्गनिहाय रिक्त पदांनुसार लेखी परिक्षेस बोलावण्यास पात्र ठरणार आहेत, सदरची यादी तयार करुन प्रसिध्द करण्यापूर्वी मुंबई पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक भरती-२०२१ निवड समिती (खातेबाह्य सदस्यांसह) बैठक दिनांक ०२/०३/२०२३ तसेच दिनांक २३/०३/२०२३ रोजी मा. पोलीस सह आयुक्त (प्रशासन), तथा अध्यक्ष, मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ यांचे स्वीय दालनात आयोजीत करण्यात आली होती.
वाहन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सोबत जोडून प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर उमेदवारांना वाहन कौशल्य चाचणीसाठी हजर राहण्याबाबतचा दिनांक आणि वेळेबाबत महा-आय टी कडून ओळखपत्रे देण्यात येतील. करिता उमेदवारांनी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि पोलीस महासंचालक, म. रा. मुंबई या कार्यालयाचे संकेतस्थळावरुन वेळोवेळी वाहन कौशल्य चाचणीच्या वेळापत्रकाबाबत माहीती घ्यावी.
उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई / मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०१९ प्रक्रिया पार पाडण्यात आली. संदर्भ क्र. १ व ४ नुसार कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहून गुणवत्तेनुसार पोलीस शिपाई यांची तात्पुरती अंतरिम निवड यादी / अंतरिम प्रतिक्षा यादी (Provisional Select / Waiting List) जाहिर करण्यात आली आहे. तद्नंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या सोबतच्या यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहुन नियुक्ती पत्र स्विकारण्यासाठी बोलविण्यात येत आहे.
या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
नियुक्ती पत्र स्विकारण्याकरिता बोलविण्यात आले म्हणुन नियुक्तीचा अधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येवु नये. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास आहेत. याची संबंधि उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच खाली नमुद केलेल्या सुचनांचे पालन करण्यात यावे.
Important Documents For Mumbai Police Bharti 2022
नियुक्तीसाठी येताना कागदपत्र पडताळणीकरिता खालील नमूद प्रमाणपत्र न चुकता सोबत आणणे आवश्यक आहे :-
१) भरती ओळखपत्र (मैदानी चाचणी/ लेखी परिक्षेचे)
२) भरती प्रक्रियेसाठी यापूर्वी जमा न केलेले सर्व मुळ कागदपत्र
उदा. शैक्षणिक/ डोमीसाईल / जात प्रमाणपत्र / नॉन क्रिमिलेअर / होमगार्ड /
प्रकल्पग्रस्त/ धरणग्रस्त इ. संबंधित मुळ प्रमाणपत्र.
३) ०४ पासपोर्ट साईज फोटो.
४) आधार कार्ड व पॅन कार्ड.
तयारी ५) दैनंदिन गरजेच्या वस्तु घेवून पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर रहावे.
मुंबई पोलीस शिपाई / मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०१९ (पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नेमणुकीबाबत) दि. ३०/०१/२०२३ सकाळी ०९:०० वा नियुक्तीसाठी ‘पोलीस संकुल नायगांव’ नायगांव पोलीस मुख्यालय, (पोलीस भरती संगणक कक्ष), नायगांव, दादर (पूर्व), मुंबई – ४०० ०१४ येथे कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहुन बोलविण्यात आलेल्या उमेदवारांची यादी खालील लिंकद्वारे डाउनलोड करा…
मुंबई पोलीस शिपाई नियुक्ती यादी
Table of Contents