Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुंबई उच्च न्यायालय गोवा भरती २०१९

Mumbai High Court Goa Recruitment 2019

मुंबई उच्च न्यायालय गोवा येथे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कायदा पदवीधर असावा.
  • अर्ज पध्दती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – पणजी, गोवा
  • फीस
    • सामान्य प्रवर्गासाठी – रु. १०००/-
    • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – रु. ५००/-
  • वेतनश्रेणी – रु. २७,७००/- – ४४,७७०/-
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे.
  • अर्ज करण्याचा पत्ता – उच्च न्यायालय मुंबई गोवा, पणजी गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात     अर्ज नमुना


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड