मुंबई निवडणूक कार्यालय अंतर्गत “या” रिक्त पदाकरिता नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा! । Mumbai Electoral Office Bharti 2022

Mumbai Electoral Office Bharti 2022

Mumbai Electoral Office Bharti 2022: Mumbai Electoral Office has published a new recruitment notification for the vacant posts. Interested and eligible candidates can apply before the 27th of December 2022. More details are as follows:-

मुख्य निवडणूक कार्यालय, मुंबई अंतर्गत “सहायक कक्ष अधिकारी/ वरीष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी/ कर्मचारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी/ वरीष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी/ कर्मचारी
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, मंत्रालय, मुंबई 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख27 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

Mumbai Electoral Office Vacancy 2022 

पदाचे नाव पद संख्या 
सहायक कक्ष अधिकारी/ वरीष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी/ कर्मचारी01 पद

Educational Qualification For Mumbai Electoral Office Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहायक कक्ष अधिकारी/ वरीष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी/ कर्मचारी1. उमेदवार शासकीय / निम शासकीय सेवेतून या. पदावरून किंवा वरीष्ठ पदावरून सेवानिवृत्त असावा

2. उमेदवारास मंत्रालयीन स्तरावरील कामाचा अनुभव, असावा

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

3. निवडणूक विषयक कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा

4. SVEEP कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील.

How To Apply For Election Department Bharti 2022

  • या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज सदर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांत, कार्यालयीन वेळेत म्हणजेच सकाळी ०९:४५ वाजेपासून सायंकाळी ०६, १५ वाजे पर्यंत उपरोक्त नमूद कार्यालयीन पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह बंद लिफाप्यात पाठवावेत :
  • विहीत मुदतीत न आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Mumbai Electoral Office Vacancy 2022 details

Mumbai Electoral Office Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Election Office Bharti 2022 | www.maharashtra.gov.in Recruitment 2022

???? PDF जाहिरात
shorturl.at/xHT23
✅ अधिकृत वेबसाईट
www.maharashtra.gov.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड