सार्वजनिक आरोग्य विभागात ११७ पदांची भरती

Mumbai Aorgya Vibhag Bharti 2020 Apply here

मुंबई: महाराष्ट्र सरकारतर्फे सार्वजनिक आरोग्य विभागात ११७ पदे भरली जाणार आहेत. आरोग्य सेवा आयुक्तालयातील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ मधील विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत १८ फेब्रुवारी असणार आहे. उमेदवार आपला अर्ज पोस्टाद्वारे अथवा ऑनलाइन स्वरुपात भरू शकतात.

रिक्त पदे पुढीलप्रमाणे आहेत –

पदाचे स्वरुप – रिक्त जागा

१. वैद्यकीय अधिकारी (कान, नाक, घसा तज्ज्ञ) – ०६

२. मनोविकृती चिकित्सक – २९

३. नेत्र शल्य चिकित्सक – १३

४. शरीरविकृती शास्त्रज्ञ – ०९

५. क्षयरोग चिकित्सक – ११

६. बधिरीकरण तज्ज्ञ – १२

७.स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ- रिक्त पदे – ०९

८. क्ष-किरण शास्त्रज्ञ रिक्त पदे – १५

९. अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ – ०४

१०. बालरोग तज्ज्ञ – ०९

वेतन श्रेणी – ६७,७०० – २,०८,७००

अर्जदाराचे वय – अमागास करिता अर्जदाराचं वय हे २०२० पर्यंत ३८ वर्षं ते ४३ वर्षांपर्यंत.

कोण करू शकतं अर्ज – M.B.B.S, वैद्यकीय विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे इच्छुक उमेदवार. त्या विषयातील तज्ज्ञ असणारे पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार.

प्रवेश शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ३०० रुपये आकारण्यात येणार आहे. हे शुल्क DD द्वारे आकारण्यात येईल.

उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. निवड झालेले उमेदवार संपूर्ण राज्यात कोठेही बदली होण्यास पात्र असणार आहेत.

Complete Advertisement

जाहिरात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप