MUHS सात विषयांतील शिक्षक भरतीप्रक्रियेच्या थेट मुलाखतीचे वेळापत्रक | MUHS Bharti Hall Tickets

MUHS Bharti Hall Tickets

MUHS Bharti Hall Tickets

MUHS Bharti Hall Tickets :As per the said schedule all the interested eligible candidates are required to appear for the physical interview at “Dongaonkar Hall” 1st Floor, Main Building of Maharashtra University of Health Sciences. Direct Interview Schedule for MUHS Seven Subjects Teacher Recruitment Process has been Published. Download MUHS Nashik Teacher Interview Schedule 2023 at below:

MUHS Bharti Interview Schedule

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MUHS Bharti Interview Schedule

 

 

 


MUHS Hall Ticket 2022 muhs.ac.in

MUHS Bharti Hall Tickets : Maharashtra University of Health Sciences (MUHS) has declared the Group-B to Group-D recruitment process written examination admit card. The exam will be held on the 14th, 15th & 17th of October 2022. Click on the below link to download the admit card.

MUHS Bharti Hall Tickets 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) अंतर्गत गट-ब ते गट-ड (वरिष्ठ लघुलेखक, सहायक लेखापाल, लघुलेखक निम्न श्रेणी, सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, कलाकार सह ऑडिओ / व्हिडिओ तज्ञ, लिपिक सह टंकलेखक, इलेक्ट्रीशियन, चालक) लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा 14, 15 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. लेखी परीक्षांचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावगट-ब ते गट-ड (वरिष्ठ लघुलेखक, सहायक लेखापाल, लघुलेखक निम्न श्रेणी, सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, कलाकार सह ऑडिओ / व्हिडिओ तज्ञ, लिपिक सह टंकलेखक, इलेक्ट्रीशियन, चालक)
  • परीक्षेची तारीख  – 14, 15 आणि 17 ऑक्टोबर 2022

MUHS Hall Ticket 2022 

MUHS Bharti Hall Tickets

प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3UM1IWk

Other Important Links –

MUHS Nashik Bharti Syllabus 2022- संपूर्ण अभ्यासक्रम

MUHS Bharti Exam Pattern 2022-muhs.ac.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड