महाराष्ट्र अर्बन को-ऑप. कनिष्ठ लिपिक व अन्य पदांच्या भरतीचे प्रवेशपत्र जाहीर, परीक्षा कधी होणार येथे जाणून घ्या । MUCBF Admit Card
MUCBF Clerk Admit Card 2024
MUCBF Admit Card Download
MUCBF Admit Card : महाराष्ट्र राज्यातील मुंबई जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ०६ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे २१३ कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या मुंबई स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘शाखा व्यवस्थापक, आय. टी. व्यवस्थापक, लेखाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, आय. टी. अधिकारी व कनिष्ठ लिपिक’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. १२/११/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते २६/११/२०२४ पर्यंत मागविण्यात आलेले होते. या पदांसाठी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. उमेदवार खालील लिंक द्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
डाउनलोड करा प्रवेशपत्र
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MUCBF Hall Ticket 2024
MUCBF Admit Card : The Maharashtra Urban Co-op for the post of ‘Junior Clerk’ in Jalgaon, a leading urban co-operative bank, operating through a total of 7 branches in Jalgaon and Nashik district area of Maharashtra state and having a turnover of around Rs.27.27 crores. Banks Federation Ltd. Online applications were invited through Mumbai. According to the said advertisement, the online examination for these posts will be conducted on 22 September at the venue given below. However, all the candidates should download their admit card through the link given below. Following are the post details and important instruction
महाराष्ट्र राज्यातील जळगाव व नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ७ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे २०७.२७ कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या जळगाव स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्स फेडरेशन लि. मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते . सदर जाहिरातीला अनुसरून या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा २२ सप्टेंबर रोजी खाली दिलेल्या स्थळावर आयॊजीत होणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र खालील लिंक द्वारे डाउनलोड करावे. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- परीक्षा दिनांक: सप्टेंबर २२, २०२४
- परीक्षेचे स्थळ: अॅड. एस. ए. बाहेती महाविद्यालय कॉमर्स कॉलेज, मनियार लॉ कॉलेज शेजारी, खॉजामिया रोड, जळगाव
Click Here to Download MUCBF Admit card
Table of Contents
Comments are closed.