एसटी महामंडळात विविध पदे रिक्त, आता भरतीचा 2025 नवीन मुहूर्त.. | MSRTC Recruitment 2025 @www.msrtc.gov.in

MSRTC Bharti 2025 | MSRTC Recruitment 2025

MSRTC Bharti 2025 New Update

 

राज्य परिवहन महामंडळाच्या विभागातील रिक्त पदांची भरती अद्याप झालेली नाही. प्रशासनातील मंजूर ६४३ पदांपैकी ३०७, कार्यशाळेतील १२४९ पैकी ३६६, वाहतुकीतील २८० पैकी ४२ पदे रिक्त आहेत. चालकांच्या मंजूर १९३६ पैकी ६७७, तर वाहकांच्या १९८३ पैकी ५७२ पदे रिक्त असून, या सर्वच पदांकरिता भरती प्रक्रिया राबवली नसल्याने प्रशासनावर त्याचा ताण येत आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा निश्‍चित करताना तारेवरची कसरत होत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील ST महामंडळामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. जसे, चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी पदे भरण्यात येणार. 2025 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कोल्हापूर विभागात कोल्हापूर, इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज, आजरा, संभाजीनगर, गारगोटी, चंदगड, कुरुंदवाड, राधानगरी, गगनबावडा व आजरा असे आगार असून, विभागातील गाड्यांची एकूण संख्या ७१७ इतकी आहे. त्यामानाने वाहक व चालकांची संख्या पूर्णपणे भरलेली नाही. शासनस्तरावर पदांच्या भरतीसाठी वेळोवेळी मागणी होऊनही त्याकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक डिझेल ॲटो इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनर, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर, वेल्डर अशा विविध ३१० पदांसाठी यंदा जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ही पदे केवळ एक वर्षाच्या कालावधीसाठी असतील, असे नमूद करण्यात आले होते.

विशेष म्हणजे त्यांना महिन्याकाठी दहा हजार रुपये इतके मानधन दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे ही पदे भरण्यात असली, तरी ती कायमस्वरूपी भरणे महत्त्वाचे आहे. प्रशासनातील पदांची भरती न झाल्याने त्याचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कार्यशाळा असो किंवा वाहतूक त्याची स्थिती याहून निराळी नाही. राज्यातील अन्य विभागांशी स्पर्धा करताना कोल्हापूर विभागाला येत्या मार्च २०२५ पर्यंत पहिल्या तीन क्रमांकात येण्याचे आव्हान पेलायचे आहे. ते पेलण्यासाठी पदांची भरती होणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात येते. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी, इतकीच प्रवासी वर्गाची अपेक्षा आहे.

 


MSRTC Bharti 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खात्याअंतर्गत घेतलेल्या परीक्षेत पास झालेल्या लेखाकारांना बढतीची प्रतीक्षा आहे, पाच महिन्यांपासून परीक्षेनंतरची सर्व प्रक्रिया थंडावली आहे. राज्यभरातील ३३ लेखाकारांनी ही परीक्षा यशस्वी केली आहे.

विभागीय लेखाकार, अधिकारी वर्ग- २ (कनिष्ठ) या प्रवर्गाच्या बढतीकरिता महामंडळाने जून २०२४ मध्ये परीक्षा घेतली होती. मात्र महामंडळाने पुढील प्रक्रिया सुरूच केली नाही. विविध जात प्रवर्गातील लेखाकार या परीक्षेत यशस्वी झालेले आहे. महामंडळाच्या जवळपास प्रत्येक विभागातील लेखाकारांचा यामध्ये समावेश आहे..

प्रभारावर कारभार
महामंडळाच्या राज्यातील विविध विभागांत विभागीय लेखाकार, अधिकारी वर्ग-२ या प्रवर्गातील पदे रिक्त आहे. लेखाकारांकडे प्रभार देऊन लेखा विषयक कामे ढकलली जात आहे. सहा महिन्यांपूर्वी परीक्षा घेतलेल्या लेखाकारांमधून या जागा भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याविषयी उमेदवारांनी महामंडळाच्या यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा केला, याची दखल घेतली जात नसल्याची ओरड होत आहे.

आर्थिक नुकसान
विभागीय लेखाकार म्हणून बढती मिळाल्यास एक वेतनवाढ होते. यामुळे दरमाह वेतनात ७०० ते ८०० रुपये अधिक मिळतात. बढतीच मिळाली नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. मागील पाच महिन्यांपासून त्यांना हे नुकसान सहन करावे लागत आहे.

या विभागातील लेखाकार प्रतीक्षेत
ठाणे, यवतमाळ, नांदेड, बुलढाणा, अकोला, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सांगली, अमरावती, धुळे, गडचिरोली, पुणे, धाराशिव, नाशिक, कोल्हापूर, बीड, सोलापूर, सातारा, पालघर, जळगाव आदी विभागांतील परीक्षा पास लेखाकार बढतीच्या प्रतीक्षेत आहेत.

MSRTC HelpLine 2025

प्रवाशांना गाडीविषयी माहिती मिळण्यासाठी प्रशासनाने या क्रमांकावर माहिती ८७६६०५४२३५ हा क्रमांक सुरू केला आहे. त्यावर प्रवाशांनी गाडीच्या माहितीचा संदेश पाठविल्यावर काही मिनिटांत संदेशाला उत्तर दिले जाईल. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या गाडीची माहिती मिळण्यास मदत होईल.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 345 जागांसाठी भरती; अर्ज सुरु!!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आलीये. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. गेल्या कित्येक दिवसांपासून उमेदवार भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षेत होते, शेवटी आता ही प्रतिक्षा संपली असून उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. 24 मे 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेतून 256 पदे ही भरली जाणार आहेत. ही एक प्रकारची मेगा भरतीच आहे. 



MSRTC Bharti 2025: MSRTC (Maharashtra State Road Transport Corporation) – Good news for job seekers. The latest update for MSRTC Recruitment 2025. As per the latest news, ST Mahamandal is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2025. Further details are as follows:-For more details about ST Mahamandal Bharti 2025, and ST Mahamandal Recruitment 2025, visit our website www.MahaBharti.in.

 

  • पदाचे नाव – चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
  • पदसंख्या – — जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • वयोमर्यादा – 24 ते 38 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
    • मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

Willing candidates are advised to follow our website MahaBharti.in to get the latest updates about MSRTC Exam 2025 / MSRTC Jobs 2025 / ST Driver Jobs 2025 / ST Conductor Jobs 2025 / MSRTC Vacancy 2025, Maharashtra Rajya Marg Parivahan Mahamandal Bharti 2025 Update, MSRTC Jobs Notification 2025,  Maha ST Driver Conductor jobs, MSRTC Driver Conductor Bharti 2025, MSRTC Chalak Vahak Bharti 2025. To get the latest updates about MSRTC Bharti and many more on our website.

MAHA ST Recruitment 2025 Details 

Department Name Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC Bharti 2025)
Recruitment Name MSRTC Recruitment 2025
Total Number of Vacancies Update Soon
Post Name
  • Driver
  • Conductor
  • Supervisor
  • Clerk
  • Apprentice
Pay Scale Rs. 8,000/- to Rs. 26,783/-
Job Type Maharashtra State Government Jobs
Job Placement Maharashtra State
Application Process Online Mode
Application Date Will Be Updated Soon
Qualification 10th Pass & Driving License, ITI
Age limit 24-38 Years

ST Mahamandal Bharti 2024 – Salary Details 

  • Rs. 8,000 to Rs. 26,783/- (As per posts)

ST Mahamandal Recruitment Important Documents 

  • 1) Aadhar card
  • 2) Caste certificate
  • 3) Photograph, Signature
  • 4) Email ID, Mobile Number
  • 5) School Leaving Certificate
  • 6) ITI Mark Sheet (Post wise)
  • 7) 10th pass mark sheet
  • 8) 12th pass mark sheet (rank-wise)
  • 9) Engineering Mark Sheet (Post wise)

MSRTC Recruitment Application 2025 Details 

  • 1) Before filling the recruitment form, the candidates themselves need to check the information given in the advertisement PDF.
  • 2) Check the educational qualification carefully before filling the form.
  • 3) Then come with sure information about how Bharti process will be.
  • 4) Check whether to fill the form online or offline.
  • 5) Start filling the form after checking the information about recruitment yourself for sure.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

133 Comments
  1. SALIM shaikh says

    Drivar la shikshan kiti lagel

  2. Shradha says

    Graduate student sati ahe ka

  3. Yogesh Pawar says

    Hello Sir/ma’am,
    MSRTC 2020 Conductor Bharti kutlya date LA honar aahe,ani kutle location aahe

  4. swapnil maruti raut says

    bhartiche date kite aahe

  5. MahaBharti says

    अजून अधिकृत माहिती उपलब्ध व्हायची आहे, आम्ही महाभरतीवर पुढील अपडेट प्रकाशित करूच..

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड