एसटीत पाच वर्षांनंतर भरतीचा मुहूर्त; निकाल न लावताच थेट निवड! – MSRTC Bharti 2023 | MSRTC Recruitment 2023 @www.msrtc.gov.in
MSRTC Bharti 2023 | MSRTC Recruitment 2023
MSRTC Bharti 2023 Driver & Conductor Bharti
MSRTC Recruitment 2023
MSRTC Bharti 2023 – The recruitment process for the post of driver and conductor in the Pune division of the State Road Transport Corporation (ST) has started after five years. However, the Pune division of ST has released the merit list of the candidates who appeared for the exam and released the direct selection list. The candidates suspect that the process has been blackened. He demanded that the Pune division should put up a merit list.
अन्य महत्वाच्या भरती
✅ZP हॉल तिकीट उपलब्ध; Download करा जिल्हा परिषद ऍडमिट कार्ड लिंक उपलब्ध!
✅मध्य रेल्वे अंतर्गत 3712 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा!
✅WCL मध्ये 10 वी ते पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! 1191 पदांसाठी करा अर्ज
⚠️आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी!
✅आरोग्य विभाग भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
‘राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या (एसटी) पुणे विभागात चालक, वाहक पदाच्या भरती प्रक्रियेला पाच वर्षांनंतर मुहूर्त लागला आहे. मात्र, एसटीच्या पुणे विभागाने परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी वगळून थेट निवड यादी लावली आहे. त्यामुळे प्रक्रियेत काळेबेरे झाल्याचा संशय उमेदवारांनी व्यक्त केला आहे. पुणे विभागाने गुणवत्ता यादी लावावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
‘एसटी’ने चालक भरतीसाठी २०१९ मध्ये लेखी परीक्षा आणि बस चालविण्याची चाचणी घेतली होती. त्यानंतर करोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे परीक्षा दिलेल्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी मुंबईत आझाद मैदानात दोन वेळा आंदोलन करून गुणवत्ता आणि निवड यादी लवकरात लवकर जाहीर करून भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी केली होती. अखेर एसटी महामंडळाने चालक आणि वाहक भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली.
पुणे विभागात १६४४ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, पुणे विभागाने गुणवत्ता यादी प्रसिद्ध न करता थेट निवड आणि प्रतीक्षा यादी लावली. यादीमध्ये ११२० जणांचाच समावेश करण्यात आला. निवड न झालेल्या अनेक उमेदवारांना नेमके किती गुण पडले, याची माहितीच नाही. त्यामुळे त्यांनी पुणे विभागाकडे सर्व उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्याची मागणी केली. तरीही एसटीने गुणवत्ता यादी न लावता प्रत्येक उमेदवाराला बोलवून त्यांना पडलेले गुण दाखवण्याचे ‘उद्योग’ सुरू केले आहेत. ‘त्यामुळे या निवड प्रक्रियेत संशयास जागा असल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
Staff Class Accounts Circular no. As per 28, the administration had made a condition of attendance for 240 days every year in the next three years for promotion. However, during Corona and lockdown, it was difficult for the employees to fulfill this condition. Due to this, the promotion of many employees was stopped. As everything is stable at present, the Maharashtra State Transport Association has been demanding that even the challenging days of the layoff should be kept under these conditions. Finally, this demand has been given a green light by the ST Corporation and this has paved the way for the employees to become clerk-typists. Candidates are waiting for the MSRTC Bharti 2023 latest Bharti process. Soon we can get a good news about this bharti process.
एसटी महामंडळात (MSRTC Bharti 2023) कार्यरत चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक होण्यासाठी कर्मचारी वर्ग खाते परिपत्रक क्र. २८ नुसार पदोन्नतीसाठी प्रशासनाने लगतच्या तीन वर्षांत प्रत्येक वर्षी २४० दिवस उपस्थितीची अट घातलेली होती. मात्र कोरोना व लॉकडाऊन काळात ही अट पूर्ण करणे कर्मचाऱ्यांना जिकिरीचे जात होते. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडली. सध्या सर्व स्थिरस्थावर असल्याने टाळेबंदी काळातील आव्हानात्मक दिवसही या अटींमध्ये धरण्यात यावे, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेकडून करण्यात येत होती. अखेर या मागणीला एसटी महामंडळाकडून हिरवा कंदील देण्यात आला असून यामुळे कर्मचाऱ्यांचा लिपिक-टंकलेखक बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एसटी महामंडळात चालक, वाहक, सहाय्यक तसेच शिपाई व तत्सम संवर्गातील बहुतांशी कर्मचारी महामंडळाच्या सेवेत रुजू होऊन एकाच पदावर सुमारे ३० ते ३५ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त होतात. त्यांना वरिष्ठ संवर्गात पदोन्नतीची संधी मिळत नाही. अशा कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध होत नाही. यासाठीच संचालक मंडळाने ठराव क्र. २०१८ : १२:१९ दि. ३१.१२.२०१८ अन्वये पारित केला आहे. याद्वारे चालक, वाहक, सहाय्यक तसेच शिपाई व तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये पदोन्नती देण्याबाबत संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे. या ठरावानुसार यापुढे लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये ७५ टक्के पदे सरळसेवेने व २५ टक्के पदे पदोन्नतीने भरावयाची मान्यता दिली आहे. मात्र मधल्या काळात २०२० मध्ये आलेल्या कोरोना सारख्या वैश्विक संकटामुळे या ठरावातील २४० दिवस उपस्थितीची अट कर्मचाऱ्यांसाठी अडचण ठरत होती. या अटीमुळे कर्मचाऱ्यांचे २०२० आणि २०२१ या दोन वर्षांतील दिवस पूर्ण होत नव्हते. ही अट शिथिल करत कोरोना काळातील २२३ दिवसांची नोंदही पदोन्नतीसाठी विचारात घेतल्या जाणाऱ्या २४० दिवसांत ग्राह्य धरण्यात यावी, याबाबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेकडून वारंवार एसटी महामंडळाकडे तसेच शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर महामंडळाने याबाबत मान्यता दिली असून कोरोना काळातील २२३ दिवसही ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना यापुढे वर्षानुवर्षे एकाच पदावर काम करावे लागणार नसून बहुतांश कर्मचाऱ्यांचा लिपिक- टंकलेखक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
MSRTC Bharti 2023: MSRTC (Maharashtra State Road Transport Corporation) – Good news for job seekers. The latest update for MSRTC Recruitment 2023. As per the latest news, ST Mahamandal is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about ST Mahamandal Bharti 2023, and ST Mahamandal Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.
-
8, 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना ST महामंडळात नोकरीची संधी!! MSRTC चंद्रपूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती
-
8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 135 रिक्त पदांकरिता भरती
- ST महामंडळ धुळे मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी!! 209 रिक्त पदांची नवीन भरती सुरु – अर्ज करा
Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC Bharti 2023) invite application for MSRTC Recruitment Process 2023. Employment advertisement for various vacancies are released regularly Aspirants interested in MSRTC Jobs 2023 can go through this article for detailed information like the Last Date, Qualification, Form Fees, Syllabus, and Upcoming updates are given on this page. Candidates can subscribe for instant notification regarding the latest and ongoing MSRTC Vacancy 2023.
खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील ST महामंडळामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. जसे, चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी पदे भरण्यात येणार. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.
- पदाचे नाव – चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
- पदसंख्या – — जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा – 24 ते 38 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
- मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
Willing candidates are advised to follow our website MahaBharti.in to get the latest updates about MSRTC Exam 2023 / MSRTC Jobs 2023 / ST Driver Jobs 2023 / ST Conductor Jobs 2023 / MSRTC Vacancy 2023, Maharashtra Rajya Marg Parivahan Mahamandal Bharti 2023 Update, MSRTC Jobs Notification 2023, Maha ST Driver Conductor jobs, MSRTC Driver Conductor Bharti 2023, MSRTC Chalak Vahak Bharti 2023. To get the latest updates about MSRTC Bharti and many more on our website.
MAHA ST Recruitment 2023 Details |
|
Department Name | Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) |
Recruitment Name | MSRTC Recruitment 2023 |
Total Number of Vacancies | Update Soon |
Post Name |
|
Pay Scale | Rs. 8,000/- to Rs. 26,783/- |
Job Type | Maharashtra State Government Jobs |
Job Placement | Maharashtra State |
Application Process | Online Mode |
Application Date | Will Be Updated Soon |
Qualification | 10th Pass & Driving License, ITI |
Age limit | 24-38 Years |
ST Mahamandal Bharti 2023 – Salary Details
- Rs. 8,000 to Rs. 26,783/- (As per posts)
ST Mahamandal Recruitment Important Documents
- 1) Aadhar card
- 2) Caste certificate
- 3) Photograph, Signature
- 4) Email ID, Mobile Number
- 5) School Leaving Certificate
- 6) ITI Mark Sheet (Post wise)
- 7) 10th pass mark sheet
- 8) 12th pass mark sheet (rank-wise)
- 9) Engineering Mark Sheet (Post wise)
MSRTC Recruitment Application 2023 Details
- 1) Before filling the recruitment form, the candidates themselves need to check the information given in the advertisement PDF.
- 2) Check the educational qualification carefully before filling the form.
- 3) Then come with sure information about how Bharti process will be.
- 4) Check whether to fill the form online or offline.
- 5) Start filling the form after checking the information about recruitment yourself for sure.
Important Links : MSRTC Recruitment 2023 | Application Form
अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
MSRTC Vacancy Details District Wise 2023
MSRTC नांदेड मध्ये नोकरीची उत्तम संधी!!
Previous Update About MSRTC Bharti 2023 –
MSRTC Bharti 2023 | MSRTC Recruitment 2023
MSRTC Bharti 2023 : The latest update for MSRTC Recruitment 2023. As per the latest news, Candidates who have been waiting for the appointment for almost three years have cleared the way to get the appointment in ST. The ST Mahamandal Recruitment will be soon. Further details are as follows:-
सुमारे तीन वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना एसटीमध्ये नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही पात्र उमेदवारांना ४ ऑक्टोबरला नियुक्ती पत्र मिळणार आहे. नागपूर, भंडारासह काही उमेदवारांचा यात समावेश आहे. त्यानंतर इतरांनाही नियुक्ती देण्यात येईल. ‘सकाळ’ने या विषयाचा पाठपुरावा करून वृत्त मालिका प्रसिद्ध करीत उमेदवारांचा संघर्ष पढे आणला होता. अखेर नियुक्ती मिळत असल्याने उमेदवार आशावादी झाले आहेत.
राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ने २०१९ मध्ये चालक व वाहक (कनिष्ठ) या पदासाठी सरळसेवा भरती घेतली होती. लेखी परीक्षा, वाहन चालक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी, सेवा पूर्व प्रशिक्षण असे पदभरतीचे सर्व टप्पे पार करत राज्यातील २८०० उमेदवार सेवेसाठी पात्र ठरले. मात्र, जवळपास तीन वर्षे होऊनही नियुक्ती मिळाली नव्हती. नियुक्तीसाठी उमेदवारांनी उपोषण केले, निवेदने दिली. ‘सकाळ’ने याविषयावर वृत्तमालिका प्रकाशित करून उमेदवारांच्या वेदना मांडल्या होत्या. त्याची अखेर प्रशासनाने दखल घेतल्याने त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Previous Updates & Details about MSRTC Bharti 2023
MSRTC Bharti 2022: Good news – Contract driver recruitment in ST Corporation. A contract will soon be awarded to a private company for the recruitment of 11,000 employees. ST Corporation has taken a big step and has decided to recruit 11,000 contract drivers.
MSRTC Bharti 2022 : As per the Latest Update MSRTC Bharti 2022 Expected soon. This New Recruitment is expected for 10,000 vacancies. The More Details for updates will be published soon on MahaBharti.
MSRTC Recruitment 2023 – District Wise
- राज्य परिवहन महामंडळ जळगाव विभाग भरती अपडेट!!
- ST महामंडळ यवतमाळ विभागात 3200 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत!!
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) लातूर अंतर्गत 62 रिक्त पदांची भरती सुरू
- एसटी महामंडळ रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू | MSRTC Amravati Bharti 2022
- एसटी महामंडळ परभणी विभागात 203 पात्र उमेदवारांची भरती रखडली!! MSRTC Parbhani Bharti 2022
- राज्य परिवहन मंडळ हिंगोली विभागात 203 पदांच्या भरतीची परीक्षा!! MSRTC Hingoli Bharti 2022
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धुळे सरळसेवा नोकरभरती 2019 रखडली!! MSRTC Dhule Bharti 2022
- MSRTC बीड विभागात 70 चालकांची गरज!! MSRTC Beed Bharti 2022
- रायगड ST महामंडळात 833 चालक वाहकांची पदे रिक्त!! MSRTC Raigad Bharti 2022
- ST महामंडळ औरंगाबाद विभागात भरती अपेक्षित!! MSRTC Aurangabad Bharti 2022
- महत्त्वाचे – वाहक कम चालकांची भरती पुन्हा रखडली!! MSRTC Mumbai Bharti 2022
- MSRTC अहमदनगर विभागात 120 पदे भरलेली!! MSRTC Ahmednagar Bharti 2022
- ST महामंडळाच्या बुलढाणा विभागात 401 वाहक – चालक पदे रिक्त!! MSRTC Buldhana Bharti 2022
- ST महामंडळ ठाणे विभागात चालक भरती लवकरच अपेक्षित!! MSRTC Thane Bharti 2022
- राज्य परिवहन मंडळाच्या सातारा विभागात 105 पदे रिक्त!! MSRTC Satara Bharti 2022
- MSRTC पुणे विभागात 2400 चालक-वाहकांची पदे रिक्त!! MSRTC Pune Bharti 2022
- ST महामंडळात नोकरीची संधी कधी मिळणार?
- ST महामंडळ सांगली विभागात तब्बल 750 पदे रिक्त!!
Table of Contents
MSRTC Bharti 2023 Driver & Conductor Bharti latest news & updates. New Bharti process expected to start soon in MSRTC Bharti 2023
ST mahamandal bharti kadhi ahe
बस कंडक्टर भरती आहे
St conductor hotahe 12 pass hume
Msrtc from kuthe melel