MSRTC Bharti 2020

MSRTC Bharti 2020 | MSRTC Recruitment 2020


MSRTC Bharti 2020 – New GR is published by ST Mahamandal For the 4500 vacancies recruitment process. This GR is Good news for all candidates waiting for this joining process of MSRTC Department as a Driver or Conductor. More Details are given below.

राज्य परिवहन महामंडळात नवीन  सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या चालक आणि वाहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे. यामुळे साडेचार हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

करोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर त्याचा मोठा फटका परिवहन सेवांना बसला. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे एसटीचा प्रवासी सेवा हा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग बंद झाला. लॉकडाऊन लांबत चालल्याने एसटी महामंडळाने जुलै महिन्यात एक निर्णय घेत कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला होता. साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आणणारा हा निर्णय होता.
२०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सुमारे ४५०० पात्र उमेदवारांपैकी १३०० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करून चालक तथा वाहक पदावर रोजंदार गट क्र. १ मध्ये एसटी महामंडळात नियुक्त्या दिलेल्या आहेत तसेच सुमारे ३२०० चालक तथा वाहक पदाकरीता प्रशिक्षण सुरू आहे. मात्र कोरोनामुळे एसटी बसची सेवा गेल्या पाच महिन्यापासून पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे एसटी प्रवासी सेवा हा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग बंद झाला होता. तसेच लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मुंबई अत्यावश्यक कर्मचार्‍यांसाठी विशेष सेवा चालविण्यात येत आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांच्या घरवापसीसाठी देखील वाहतुक केली. त्याशिवाय जून महिन्यात एसटीची तालुका ते गाव सेवाही सुरु झाली. परंतु कोरोनाच्या भितीमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली असल्याने महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महामंडळाकडे कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी देखील निधी नाही. त्यामुळेच उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने महामंडळ अनेक उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणन एसटीतील रोजंदारीवरील कर्मचार्‍यांची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेतला होता. मात्र आता राज्यात एसटीची वाहतुक २० ऑगस्टपासुन सुरु झाली आहे. त्यानुसार महामंडळाने सरळसेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक आणि अनुकंपा तत्वावरील प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली असल्याचे परिपत्रक गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी काढले आहे. यामुळे रोजंदारीवरील कर्मचार्‍यांच्या हाताला आता काम मिळणार आहे.
दरम्यान, करोना काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. ही लाट एसटी महामंडळातही येऊन धडकली होती. एसटीचं उत्पन्न थांबल्याने कर्मचारी कपातीकडे एसटीची वाटचाल सुरू होती. मात्र मिशन बिगिन अगेन अंतर्गत जिल्हाबंदी उठवण्याचा मोठा निर्णय झाल्याने व एसटीला आधीच जिल्ह्यांच्या सीमा उघडण्यात आल्याने लवकरच एसटी सेवा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरील संकट तूर्त दूर झालं आहे.

MSRTC Recruitment 2020 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई येथे जनसंपर्क अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे कमाल वय 65 आहे. ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – जनसंपर्क अधिकारी
 • शैक्षणिक पात्रता – Graduate
 • वयोमर्यादा – 65 वर्षे
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – 400008
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑक्टोबर 2020 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MSRTC Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2Z1dqkM
अधिकृत वेबसाईट : http://www.msrtc.gov.in/

MSRTC Bharti 2020MSRTC MahaBharti 2020 –  MSRTC Official Advertisement For 2020 is yet Not published. But this article will help For candidates preparing For MSRTC Recruitment 2020. The 10th Pass candidates will able to apply For MSRTC Bharti 2020, when it will begin. But yet No any official Advertisement is published. So Just Wait & Watch For Coming Bharti Process of MSRTC 2020. More Updates about MSTRC Bharti 2020 will be published Soon.

आपणास माहीतच आहे सध्या कोरोना परिस्थिती मुळे सर्व भरती प्रक्रिया थांबल्या आहेत. आपण सर्व एसटी महामंडळ भरतीची वाट बघत असालच, परंतु संध्या हि भरती कधी होणार या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागेल. या संदर्भातील अपडेट आम्ही महाभरती  वर प्रकाशित करूच तेव्हा महाभरतीला नियमित भेट देत रहा.

लवकरच मिळणार खुशखबर !

मित्रांनो, ST महामंडळासाठी वर्ग-1 ते वर्ग-4 साठी 1 लाख 26 हजार 115 जागा सध्या प्राप्त बातमी नुसार मंजुर आहेत. तसेच यात १ लाख ४ हजार ३९८ मुष्यबळच सध्या कार्यरत आहे. हे सर्व आकडे बघता  एकूण 22 हजार 24 हजार जागा सध्या  रिक्त असून यामध्ये 6 हजार 902 ही बढतीतील पदे तर 15 हजार 122 सरळ सेवेतील परिक्षा घेऊन भरण्यात येणार्‍या पदांचा समावेश आहे असा आपण निष्कर्ष काढू शकतो.

तसेच यावेळी सरळ सेवेत असणार्‍या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागिर, सहाय्यक कारगिर यांची पदे मोठी आहेत. सध्या 36 हजार 732 चालक असून आणखी 2 हजार 977 चालकांची गरज आहे. तर 34 हजार 807 वाहक कार्यरत असून आणखी 3 हजार 963 वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागिर, सहाय्यक कारागिर यांचीही 5 हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-4 मधील अन्य काही पदेही रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर मोठी भरती असल्याने यातील भरती योग्य व्हावी याकरिता म्हणून एका खाजगी कंपनीला कंत्राट दिले आहेत. या एसटी महामंडळ भरती बद्दलचे पुढील सर्व अपडेट्स आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच.

MSRTC Bharti 2020 – 2021

ST Mahamandal MSRTC Bharti 2020 – 2021 Details are given here. Due to Corona MSRTC Bharti is on Hold. The updates & Details about this Recruitment will be available Soon. Now the State Government is declared that all recruitment process will be on hold till Financial Crisis of Government are there. New update about this will be available Soon.

MSRTC Bharti 2020 Starting Date : Yet the starting date & Schedule of ST Mahamandal is not published. Very the update on MSRTC Bharti is expected. We will keep adding More Details About this Recruitment.

एसटी महामंडळात चालक व वाहक पदांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया २०२० -२०२१ लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. या संदर्भात सध्या अधिकृत जाहिरात प्रकाशित व्हायची आहे. हि भरती १० वि पास उमेदवारांसाठी पर्वणी आहे. या अंतर्गत भरपूर जागा निघणार असून याचे ऑनलाईन अर्ज पुढील काही दिवसात निघण्याची शक्यता आहे. सध्या महामंडळातील रिक्त पदांचा तपशील बघता, या भरतीची मंडळाला आवश्यकता आहे. या भरती संदर्भतील पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करू.

या भरती संदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यावर आम्ही या पेज वर उपलब्ध करूच. 

MSRTC भरती साठी शैक्षणिक पात्रता काय असेल? 

Educational Qualification For MSRTC Recruitment 2020
Driver (चालक) / Conductor (वाहक) 1) 10 वी परीक्षा उत्तीर्ण
2) अवजड वाहन चालविण्याचा परवाना (महिलांसाठी अवजड वाहन चालक परवाना किंवा हलके वाहन चालविण्याचा परवाना – LMV)
3) RTO चा चालक बिल्ला / वाहक बिल्ला (बॅच)

* पुरूषांसाठी 1 वर्ष वाहन चालविण्याचा अनुभव तर महिलांसाठी अनुभवाची आवश्यकता नाही.

Physical Eligibility

शारीरिक पात्रता –

 • 1) उंची किमान 160 सेमी व कमाल 180 सेमी.
 • 2) दृष्टी चष्म्याविना 6 x 6 (चष्म्याविरहित दृष्टी) असणे आवश्यक आहे.
 • 3) रंगआंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र.

Subject Wise Marks of MSRTC Written Exam

Written Examination – 100 marks (1 hour & 30 minutes)

 • Marathi – 25 marks
 • English – 25 marks
 • General Knowledge – 25 marks
 • Algebra – 25 marks

Age Limit for ST Mahamandal Bharti

एसटी महामंडळ भरती वयोमर्यादा :   24 वर्षे ते 38 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सुट)

Payscale For MSRTC Bharti 2020 :

MSRTC चालक/ वाहक भरतीचे वेतनमान किती असत ?

 वेतनमान – 12080 रूपये ते 26673 रूपये

तर यावेळी सरळ सेवेत असणार्‍या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागिर, सहाय्यक कारगिर यांची पदे मोठी आहेत. सध्या 36 हजार 732 चालक असून आणखी 2 हजार 977 चालकांची गरज आहे. तर 34 हजार 807 वाहक कार्यरत असून आणखी 3 हजार 963 वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागिर, सहाय्यक कारागिर यांचीही 5 हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-4 मधील अन्य काही पदेही रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Written Exam Patter For MSRTC Bharti 2019:

 • Written Examination will be conduct for total 50 questions
 • Each question consist of 2 marks
 • Written examinations is for total 100 marks
 • For Written examinations students will be provide with 1 hour 30 minutes duration time
 • Every question has 4 options from this only 1 is correct & all other will be wrong.

एसटी महामंडळात चालक व वाहक पदांच्या रिक्त पदांसाठी अर्ज करावे, असा खोटा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे एसटी महामंडळाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, अशी कुठलीही भरती प्रक्रिया एसटी महामंडळाने सुरू केलेली नसल्याचे एसटीच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र रेल्वे आणि एसटीमध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याचे खोटे मेसेज व्हायरल होत असल्याने यासंदर्भात बेरोजगारांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भरती संदर्भात अजून कुठलीही अधिकृत माहिती एसटी महामंडळाने प्रकाशित केलेली नाही. तरी उमेदवारांनी कुठल्याही जाहिरातीवर आधारीत अर्ज करू नये. तसेच कुणाशी कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये. 

Other MSRTC Bharti 2020 Post Details

Post Details For MSRTC Exam

Name Of PostsVacancy
Assistant Traffic Superintendent (Junior) officer06
Assistant Workshop Superintendent (Junior) / Technical Assistant (Junior)30
Senior Narrator (Junior) Officer04
Shop Supervisor (Junior)/ Senior Collection Checker (Junior)06
Junior Engineer (Civil) (Junior) Officer25
Junior Engineer (Electrical) (Junior) Officer05

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

66 Comments
 1. Satish Patil says

  Age limit 35 to 45 requirement in job ,please send information.

 2. A. R. Raut says

  सरजी, जाहीरात केव्हा येईल ? Please reply

  1. MahaBharti says

   Under process aahe… lavkcha MahaBharti var update yeilch…

 3. 2015 ची भरती 7630 मुलाची होती ती पुर्ण जागा भरलल्या का व नाशिक ची 546जागा पैकी 391 जागा भरलल्या 155 जागा का भरलल्या नाही ते सांगा

 4. Samrat Telgote says

  Sir jahirat nighali tar Reply please .

  1. MahaBharti says

   हो नक्की, महाभरतीवर अपडेट येईलच..

   1. Sujit says

    Conductor Bharti sathi avajad vahan
    Parwana nasal tar?

  2. सर मि मिलिंद मधुकर ताजने रा बेलखेडा पो आसेगाव पेन ता रिसोड जि वाशिम सर चालक आणि वाहक वेगवेगळे घ्यावे कारण वाहनांसाठी दहावी पास बरोबर आहे पण चागले चालक ज्यास्त शिक्षण वाले भेटनार नाहीत आणि भेटले तर नविन मुल भेटतील आणि अनुभव त्याच्याकडे काहीच नसनार नंतर प्रवाशाचे जिव धोक्यात आणि सरकार च नकसान म्हणुन चालक आठवी पास घ्या कारन मोठ्या गाड्या चालवनारे अनुभवी चालक भेटतील धन्यवाद

  3. Archana patil says

   Msrtc madhe conductor bhartichi application date kadhichi asanar ahe te plzzz kalva under ZP

   1. Kiran shirsat says

    Madam bharti honar ya 2020 madhe date fix sangta yenar nahi contact 9834875811

 5. Palwe d m says

  Anganwadi bharti mahity dya

 6. Mayur shinde says

  LMV TR chalel ka

  1. Dipak patil says

   Joiner accountant chi pan post aahi ka?

  2. Kiran shirsat says

   Bhava transport licence kadhun ghe contact 9834875811

 7. Vishal bhoyar says

  2019 Bharti .ghotala zalana

 8. वसीम अहेमद सलीम शाह says

  मी, msc, b.ed असून विना tet भरती साठी फ़ार्म भरू शकतो का

  1. Laxman Angad more says

   मला कनडाँकटर भरती होणसाटी काय करवे लागल

 9. Avinash sangle says

  Assistant it it var bharti ahe ka

 10. Shweta Bangare says

  Raigad sathi nahi ka vacancy.

 11. Murlidhar Pandharinath Palavi says

  आदिवासी विकास विभागातील शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही ती पूर्ण करावी

 12. बळीराम says

  सर ह्या भरतीचे आँनलाईन फाँर्म कोठे भरावेत

  1. MahaBharti says

   अजून अधिकृत माहिती यायची आहे, आल्यावर लिंक आणि PDF आम्ही प्रकाशित करूच..!

 13. Purushottam says

  15 -2-20 लिस्ट तारिक किती marto

 14. Gajendra says

  Sir st mahamandl bharti ahe ka

 15. 15 फेब्रुवारी जी भरती चालू होणार होते ती झालेली नाही काय झाले काय झाले

 16. Chandrakant Dhangar says

  Dhulya ke liye kab se chalu hone wali he

  1. Shradha says

   Graduate student sati ahe ka

 17. Ravindra says

  Msrtc bharati kevha chalu hoil sir

  1. MahaBharti says

   अजून अधिकृत माहिती उपलब्ध व्हायची आहे, आम्ही महाभरतीवर पुढील अपडेट प्रकाशित करूच..

 18. swapnil maruti raut says

  bhartiche date kite aahe

 19. Yogesh Pawar says

  Hello Sir/ma’am,
  MSRTC 2020 Conductor Bharti kutlya date LA honar aahe,ani kutle location aahe

 20. SALIM shaikh says

  Drivar la shikshan kiti lagel

 21. Mohan tayde says

  15 फेब्रुवारीपासून फॉर्म भरणार होते एसटी महामंडळ तर त्याचे काय झाले

  1. MahaBharti says

   अजून अधिकृत जाहिरात यायची आहे, पण लवकरच जाहिरात येईल.. धन्यवाद

 22. तांबे गणेश अण्णासाहेब says

  सर नवीन भरती कधी होणार आहे .सदर भरती ही २०१९ची जाहिरात आहे चालक हे पद वेगळे आहे आणि वाहक हे पद वेगळे आहे ही दोन्ही पदे वेगळी आहे
  त्यामुळे भरती ही वेगळी असावी जेणेकरून अनेक तरुणांना त्याचा फायदा होईल ही भरती लवकर निघावी ही विनंती . सर भरती निघाल्यावर मला फोन करा माझा मो.न ९९२१७६१०६३

 23. राहुल चव्हाण says

  15 फेब्रुवारी 2020पासून अर्ज भरायचे नक्की आहे का

 24. Rama shailesh taksande says

  मला msrtc मधील जागा आहे का

 25. Amol pralhad dandge says

  Sar chalk/ vahak bharte kadhe suru hoiel

 26. manoj says

  आपल्यास काही प्रश्न असलेलं येथे विचारा…

 27. Swapnil yadav says

  Kontya mahinyat bharati nightnar aahe karagir sahayak karagirchya jagaahet ka

  1. MahaBharti says

   Ajun tarikh declared whichi aahe, lavkacha MSRTC Bharti 2020 Baddal update Prakashit karu..

 28. manoj says

  आपल्यास धकाही प्रश्न असलेलं येथे विचारा…अधिकारीवगँ२जाहीरातकधीनिघणार?

 29. Rameshwer Aabaji Awaghade says

  bharatichi date kay asel

 30. Pramod Gadakari says

  सर मि एसटीत शिकाऊ उमेदवारी पुर्ण केली आहे आणि उत्तीर्ण आहे 2017 परीक्षा दिली होती सहाय्यंक कारागिर (बाँडी फिटर ) या पदाची . जागा असतानाही वेटिंग लिस्टं लागली नाही सर मला एसटीत सहाय्यंक कारागिर (बाँडी फिटर ) या साठी काम करावयाचे आहे

 31. बळीराम होलबोले says

  सर आत्ता मा मुख्यमंत्री यांनी घोषणा केल्या प्रमाणे भरती 2 वर्ष निघणार नाही का ड्राइवर आणि कंडक्टर ची .

  1. MahaBharti says

   २ वर्ष भरती होणार नाही असं वक्तव्य आमच्या माहिती प्रमाणे नाही, स्थिती कंट्रोल मध्ये आली कि सर्व प्रक्रिया हळू हळू सुरु होतील..

 32. Rajendra Pandurang Motirale says

  Dear sir :I am sc category. Seven pass. age 45 years driving Ensprens 27 years HGV. HPV DL. Mala msrtc madhe naukri milel

 33. दिपक राजूरकर says

  एस टी महामडळची भरती कधि निघणार हि माहीती मला सेंड करा ……दिपक राजूरकर

 34. Dinesh tukaram Varadkar says

  Mazya kade conductor licences
  batch aahe
  Chalel ka

 35. बापू काळे says

  लाकडावून मधे काम करतो चालक आहे संपर्क 9623886812

 36. Chitra katke says

  मला कनडाँकटर भरती होणसाटी काय करवे लागल

 37. तांबे गणेश अण्णासाहेब says

  भरती कधी होणार आहे ते कळवा ही विंनती

  1. MahaBharti says

   जाहिराती बद्दल अपडेट सध्या उपलब्ध नाही.. नवीन अपडेट प्रकाशित झाल्यावर आम्ही लगेच अपडेट प्रकाशित करू…

 38. Tejas kamble says

  Sir msrtc chi bharati nighanar tyamadhe konti pade bharavnar ahet….

 39. Dinesh says

  Msrtc bus cunductar vacancy when

 40. Sachin Ramvilas Rathod says

  Sir mi Palghar la waiting list madhe 1st hoto….Lipik bharti 2017-18
  Mala documents verification sathi nahi bolaval…ka…????

 41. राहुल मधुकर फड says

  सर मी 2019 च्या भरतीमध्ये पुणे विभागात अर्ज केला पण भरती प्रक्रिया रद्द करण्यात अली तरी ते कधी चालू होईल

 42. नरेंद्र पाटील says

  सर मला एस् टी भरती कधी होणार ते सांगा

 43. Vishal Sudam jadhav says

  10 th fail aihe sir

 44. Rupesh says

  Sir भरती nighel tewha amhala kada…..

  9022727851

 45. Rupesh says

  Sir भरती nighel tewha amhala kadwa Vinti ahe tumala…..

  9022727851

 46. Mira kisan Gambhire says

  Job aha ka sir

 47. Mahadev lad says

  महादेव नारायण लाड माझे शिक्षण दहावी नापास आहे माझ्याकडे हेवी लायसन व बस बॅच बिल्ला आहे मला 14 वर्षाचा एक्सपिरीयन्स आहे सर दहावी नापास वर भरती करा चालक पण चांगले भेटतील सर

 48. Moni says

  He bhari thane city madhi ahe ka….?

 49. स्वप्नील यादव says

  अंतर्गत भरपूर जागा निघणार असून याचे ऑनलाईन अर्ज पुढील काही दिवसात निघण्याची शक्यता आहे(म्हणजे नेमकं किती दिवसात? )

 50. स्वप्नील यादव says

  अंतर्गत भरपूर जागा निघणार असून याचे ऑनलाईन अर्ज पुढील काही दिवसात निघण्याची शक्यता आहे (काही दिवस म्हणजे किती दिवस? )

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड