Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSEDCL भरती २०१९

MSEDCL Recruitment 2019

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित येथे प्राचार्य, अभियांत्रिकी विद्याशाखा, IT अभियांत्रिकी प्राध्यापक, मानव संसाधन व सॉफ्ट स्किल प्राध्यापक आणि वित्त प्राध्यापक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, अभियांत्रिकी विद्याशाखा, IT अभियांत्रिकी प्राध्यापक, मानव संसाधन व सॉफ्ट स्किल प्राध्यापक आणि वित्त प्राध्यापक.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यक्तेनूसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (HR), महावितरण, प्रकाशगड, चौथा मजला, अनंत कानिकर मार्ग, स्टेशन रोड वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड