Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSCPS मुंबई भरती २०२०

MSCPS Mumbai Bharti 2020

MSCPS Mumbai Bharti 2020 : महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था, मुंबई येथे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी संस्था, संरक्षण अधिकारी बिगर संस्थागत, कायदेशीर सह संरक्षण अधिकारी, समाजसेवक, लेखापाल, क्षेत्रीय कार्यकर्ता  पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव – जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी संस्था, संरक्षण अधिकारी बिगर संस्थागत, कायदेशीर सह संरक्षण अधिकारी, समाजसेवक, लेखापाल, क्षेत्रीय कार्यकर्ता
  • पद संख्या – ८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मा. जिल्हा अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत ,१० वा मजला, चेतना कॉलेज च्या समोर, बांद्रा पूर्व -४०००५१
  • मुलाखतीची तारीख – ३ एप्रिल २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील – MSCPS Mumbai Vacancies 2020
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ०१
संरक्षण अधिकारी संस्था ०१
संरक्षण अधिकारी बिगर संस्थागत ०१
कायदेशीर सह संरक्षण अधिकारी ०१
समाजसेवक ०१
लेखापाल ०१
क्षेत्रीय कार्यकर्ता ०२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2WqRCOT
अधिकृत वेबसाईट : womenchild.maharashtra.gov.in

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Nandkishor pagare says

    मि कायद्याच्या नियमित कुठले काम करतो पण कायदया बाहेर मि काम करणार नही

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड