जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष हिंगोली, विविध रिक्त पदांकरिता पात्र यादी व हॉलटिकीट प्रसिध्द – MSACS Hingoli Admit Card 2026

MSACS Hingoli Admit Card 2026

MSACS Hingoli Admit Card 2026: मराएनिसं अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जि.रु. हिंगोली या कार्यालया मार्फत प्रसिध्द जाहिराती नुसार ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ICTC समुपदेशक, औषधनिर्माता, समुपदेशक रक्तकेंद्र पदांकरिता उमेदवारांचे प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र यादी व हॉलटिकीट प्रसिध्द करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा दि.१५.०४.२०२६ रोजी दुपारी ०१ ते ०२.३० वाजता शासकिय नर्सीग महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय परीसर, रिसाला बाजार, अकोला रोड, हिंगोली येथे निश्चीत करण्यात आलेली आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तसेच रिक्त पदासाठी निवड व प्रतिक्षायादी करीता दि.१५.०४.२०२६ रोजी संध्याकाळी ०४.३० वाजता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जि. रु. हिंगोली येथे पात्र उमेदवारांच्या मुलाखती/मौखिक चाचणी घेण्यात येणार आहे. करीता मुलाखतीस/मौखिक चाचणीस पात्र उमेदवारांनी सर्व मुळ शैक्षणिक कागद पत्र सोबत घेऊन हजर रहावे.

म.रा.ए.नि.सो.मुंबई अंतर्गत हिंगोली जिल्हा प्रयोगशाळा तंत्रज्ञ , कंत्राटी पदभरती लेखी परिक्षेस पात्र यादी, हॉलतिकिट व मुलाखती बाबत सर्वसाधारण सुचना

म.रा.ए.नि.सो.मुंबई अंतर्गत हिंगोली जिल्हा प्रयोगशाळा तंत्रज्ञ , कंत्राटी पदभरती लेखी परिक्षेस पात्र यादी, हॉलतिकिट व मुलाखती बाबत सर्वसाधारण सुचना

02/04/202615/04/2026पहा (7 MB) 
म.रा.ए.नि.सो.मुंबई अंतर्गत हिंगोली जिल्हा ICTC समुपदेशक, कंत्राटी पदभरती लेखी परिक्षेस पात्र यादी, हॉलतिकिट व मुलाखती बाबत सर्वसाधारण सुचना

म.रा.ए.नि.सो.मुंबई अंतर्गत हिंगोली जिल्हा ICTC समुपदेशक, कंत्राटी पदभरती लेखी परिक्षेस पात्र यादी, हॉलतिकिट व मुलाखती बाबत सर्वसाधारण सुचना

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
02/04/202615/04/2026पहा (8 MB) 
म.रा.ए.नि.सो.मुंबई अंतर्गत हिंगोली जिल्हा औषधनिर्माता , कंत्राटी पदभरती लेखी परिक्षेस पात्र यादी, हॉलतिकिट व मुलाखती बाबत सर्वसाधारण सुचना

म.रा.ए.नि.सो.मुंबई अंतर्गत हिंगोली जिल्हा औषधनिर्माता , कंत्राटी पदभरती लेखी परिक्षेस पात्र यादी, हॉलतिकिट व मुलाखती बाबत सर्वसाधारण सुचना

02/04/202615/04/2026पहा (1 MB) 
म.रा.ए.नि.सो.मुंबई अंतर्गत हिंगोली जिल्हा समुपदेशक रक्तकेंद्र, कंत्राटी पदभरती लेखी परिक्षेस पात्र यादी, हॉलतिकिट व मुलाखती बाबत सर्वसाधारण सुचना

म.रा.ए.नि.सो.मुंबई अंतर्गत हिंगोली जिल्हा समुपदेशक रक्तकेंद्र, कंत्राटी पदभरती लेखी परिक्षेस पात्र यादी, हॉलतिकिट व मुलाखती बाबत सर्वसाधारण सुचना

02/04/202615/04/2026पहा (9 MB) 

Table of Contents

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड