महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ भरती २०२०

MS Warehousing Pune Bharti 2020


महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथे सेवानिवृत्त शासकीय सहायक लेख अधिकारी/ वित्त व लेख अधिकारी पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त शासकीय सहायक लेख अधिकारी/ वित्त व लेख अधिकारी
  • पद संख्या – १२ जागा
  • नोकरी ठिकाण
    • मुख्य कार्यालय, गुलटेकडी, पुणे
    • विभागीय कार्यालये – पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर, मुंबई व द्रोणागिरी नोड
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६२ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, (ले व प) तथा वित्तीय सल्लागार, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, ५८३/ ब, मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे – ४११०३७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2Gg23eX
अधिकृत वेबसाईट : http://mswarehousing.com/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड