Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MRSAC नागपूर भरती 2019

MRSAC Nagpur Bharti 2019

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर (MRSAC), नागपूर येथे कनिष्ठ RS/ GIS सहयोगी, वरिष्ठ RS / GIS सहाय्यक, कनिष्ठ प्रोग्रामर (GIS), सहाय्यक प्रोग्रामर (GIS) आणि सहाय्यक प्रोग्रामर (DBA) पदांच्या एकूण ३६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ RS/ GIS सहयोगी, वरिष्ठ RS / GIS सहाय्यक, कनिष्ठ प्रोग्रामर (GIS), सहाय्यक प्रोग्रामर (GIS) आणि सहाय्यक प्रोग्रामर (DBA)
  • पद संख्या – ३६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • फीस – रु. ५००/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ नोव्हेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात - अर्ज   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड