MRCL नागपूर भरती २०२०

MRCL Nagpur Bharti 2020

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेटन लि., नागपूर येथे वरिष्ठ उप व्यवस्थापक, उपमुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ उप व्यवस्थापक, उपमुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक
  • रिक्त पदे – १२ जागा
  • शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेटन लि., डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय समोर, दीक्षाभूमी, वसंत नगर, रामदासपेठ, नागपूर – ४४००१०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ मार्च २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
वरिष्ठ उप व्यवस्थापक०२
उपमुख्य व्यवस्थापक०२
व्यवस्थापक०५
सहाय्यक व्यवस्थापक०३

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2SPQLnq
अधिकृत वेबसाईट : http://www.mahametro.org/index.html

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप