Maha Metro Nagpur Bharti 2022 | नागपूर मेट्रो मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; त्वरित ऑनलाईन अर्ज करा

Maha Metro Nagpur Bharti 2022

Maha Metro Nagpur Bharti 2022 – www.mahametro.org

Maha Metro Nagpur Bharti 2022The respective department has declared the recruitment notification for various vacant posts. Application is invited for the interested and eligible candidates. Candidates apply before the last date. Further details are as follows:-

Maharashtra Metro Rail Corporation Limited (MAHA-Metro), Nagpur has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates. The online applications are invited for Additional Chief Project Manager, Senior Deputy Chief Project Manager, Senior Deputy General Manager, Deputy General Manager, Manager posts. There are a total of 10 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Nagpur. Applicants need to apply online mode for Maha Metro Nagpur Recruitment 2022. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the 22nd of August 2022. For more details about Maha Metro Nagpur Vacancy 2022, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर (Maharashtra Metro Rail Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha Metro Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (IT), उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव – अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक
  • पद संख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • अर्ज शुल्क
    • SC/ST आणि महिला उमेदवार – रु. 100/-
    • इतर सर्व श्रेणी – रु. 400/-
  •  वयोमर्यादा
    • अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 53 वर्षे
    • वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 48 वर्षे
    • वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 45 वर्षे
    • व्यवस्थापक – 42 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org 

Educational Qualification For Maha Metro Nagpur Recruitment 2022

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक Full time B.E./ B. Tech. in Electrical/ Mechanical Engineering/ Electronics & Telecommunication Engineering
वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक Full time B.E./ B. Tech. in Electrical/ Mechanical Engineering/ Electronics & Telecommunication Engineering
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक Full time B.E./ B. Tech. in IT
उपमहाव्यवस्थापक Full time B.E./ B. Tech. in Electrical/ Mechanical Engineering/ Electronics & Telecommunication Engineering
व्यवस्थापक Full time B.E./ B. Tech. in Electrical/ Mechanical Engineering/ Electronics & Telecommunication Engineering

Salary Details For Nagpur Metro Jobs 2022

पदाचे नाव  वेतन 
अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक Rs. 1,00,000- 2,60,000/-
वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक Rs. 80,000- 2,20,000/-
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक Rs. 80,000- 2,20,000/-
उपमहाव्यवस्थापक Rs. 70,000- 2,00,000/-
व्यवस्थापक Rs. 60,000- 1,80,000/-

How To Apply For Maha Metro Nagpur Application 2022

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mahametro.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. सदर पदांकरिताअर्ज https://recruitment.mahametro.org/?notification=2 या संकेतस्थळावर सादर करावे.
  5. ज्या उमेदवारांनी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे आणि निकाल जाहीर झाला आहे तेच अर्ज करण्यास पात्र आहेत.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
JOB Details Maha Metro Nagpur Recruitment 2022 Details 
या पदांसाठी भरती अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Additional Chief Project Manager) वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आयटी (Senior Deputy General Manager IT) उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) व्यवस्थापक (Manager) एकूण जागा – 10
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Additional Chief Project Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E./ B. Tech. in Electrical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E./ B. Tech. in Electrical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आयटी (Senior Deputy General Manager IT) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E./ B. Tech. in Computer/ IT Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Additional Chief Project Manager) – 1,00,000 – 2,60,000 रुपये प्रतिमहिना वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) – 80,000 – 2,20,000 रुपये प्रतिमहिना वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आयटी (Senior Deputy General Manager IT) – 80,000 – 2,20,000 रुपये प्रतिमहिना उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) – 70,000 – 2,00,000 रुपये प्रतिमहिना व्यवस्थापक (Manager) – 60,000 – 1,80,000 रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ता मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्ही

MAHA-Metro Nagpur Bharti 2022 Details

🆕Name of Department Maharashtra Metro Rail Corporation Limited (MAHA-Metro), Nagpur
📥 Recruitment Details MAHA-Metro Nagpur Recruitment 2022
👉Name of Posts Additional Chief Project Manager, Senior Deputy Chief Project Manager, Senior Deputy General Manager, Deputy General Manager, Manager
🔷 No of Posts 10 Vacancies
📂 Job Location Nagpur
✍ Application Mode Online
✅ Official WebSite www.mahametro.org

Age Criteria For Maha Metro Nagpur Jobs 2022

SC / ST and Women   Rs. 100/-
For other categories Rs. 400/-

Nagpur Metro Recruitment 2022 Vacancy Details

Additional Chief Project Manager
04 Vacancies
Senior Deputy Chief Project Manager 01 Vacancy
Senior Deputy General Manager   01 Vacancy
Deputy General Manager  01 Vacancy
Manager 03 Vacancies

All Important Dates | www.mahametro.org Recruitment 2022

⏰ Last Date  30th of March 2022

Nagpur Metro Bharti 2022 Important Links

📑 Full Advertisement READ PDF
Application Link APPLY HERE

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maha Metro Nagpur Recruitment 2022

📑PDF जाहिरात
https://cutt.ly/cZXeSh1
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://cutt.ly/pZXeRPn

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Z says

    Thanks for Update

  2. निशांत भोयर says

    शिक्षण पात्रता

  3. Sanghmitra Amit Chavhan says

    Mi berojgar aahe maze husband dudha ghari aahe mi kirayani rahate piz mla nokri denyat yavi metro mdhe

  4. Vijay kapgate says

    शिक्षण पात्रता

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड