महा-मेट्रो पुणे येथे ३ पदांकरिता भरती – मुदतवाढ

Pune Metro Bharti 2020 - Date Extended


Pune Metro Bharti 2020 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो), पुणे येथे वरिष्ठ उपप्रमुख प्रकल्प व्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०२० २७ एप्रिल २०२० २७ मे २०२० (मुदतवाढ) आहे.

Pune-Metro-Notice-2020

Pune Metro Bharti 2020 - Date Extended

पुणे मेट्रो रेल भरती २०२० – ५६ जागा

 • पदाचे नाववरिष्ठ उपप्रमुख प्रकल्प व्यवस्थापक, व्यवस्थापक
 • पद संख्या – ३ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा
  • वरिष्ठ उपप्रमुख प्रकल्प व्यवस्थापक – ४३ वर्षे
  • व्यवस्थापक – ४० वर्षे
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्तामहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ”, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे – ४१०००१
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मार्च २०२० २७ एप्रिल २०२० २७ मे २०२० (मुदतवाढ) आहे.
रिक्त पदांचा तपशील – Pune Metro Vacancies 2020
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
वरिष्ठ उपप्रमुख प्रकल्प व्यवस्थापक०२
व्यवस्थापक०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3ctgds2
अधिकृत वेबसाईट : http://www.mahametro.org/index.html2 Comments
 1. राजकीरण धनाजी राठोड says

  सर माझ्यासाठी हे जॉब खूप महत्त्वाचा आहे तर मला हे जॉब पाहिजे प्लिज सर

 2. Vishal om prakash kannojiya says

  Mumbai metro job in dahiser west

Leave A Reply

Your email address will not be published.