महाराष्ट्र वन सेवा, गट अ व गट ब – महसुल व वन विभागातील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध – MPSC Van Seva Bharti 2024
MPSC Van Seva Bharti 2024 Exam Dates
MPSC Van Seva Bharti 2024
MPSC Van Seva Bharti 2024: On behalf of Maharashtra Public Service Commission, Maharashtra Gazetted Civil Services Combined Pre-Examination-2024 is being conducted for recruitment under various departments of Government of Maharashtra. The appointment will be made through this recruitment to the Group-A and Group-B posts in the General Administration Department, Soil and Water Conservation Department and Revenue and Forest Department of the State Government. As many as 48 seats are going to be filled through this recruitment For Van Seva Exam 2024. Applications are invited through online mode within the prescribed period from the candidates having necessary qualification for the said post. Know detailed recruitment details, important dates and other important information abut MPSC Van Seva Bharti 2024 at below:
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ चे आयोजन करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, मृद व जलसंधारण विभाग आणि महसूल व वन विभागातील गट-अ व गट-ब संवर्गातिल जागांवर या भरतीच्या माध्यमातून नियुक्ती केली जाणार आहे. वन सेवा परीक्षा २०२४ साठी या भरतीद्वारे तब्बल ४८ जागा भरल्या जाणार आहेत.. सदर पदांकरीता आवश्यक पात्रता असणार्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत. पदभरतीचा सविस्तर तपशील, महत्त्वाच्या तारखा आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्या. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Vacancy Details For Maharashtra Van Seva Exam Notification 2024
- महाराष्ट्र वन सेवा, गट अ व गट ब (महसुल व वन विभाग) : 48 जागा
Educational Qualification For MPSC Van Seva Pariksha 2024
उमेदवार हे रसायनशास्त्र / वनस्पतीशास्त्र / गणित / भौतिकशास्त्र / सांख्यिकी / प्राणीशास्त्र / उद्यानविद्या / कृषी पदवी अथवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.
वयोमर्यादा : Age Limit For MPSC Van Seva Exam 2024
- सदर पदांकरीता उमेदवाराचे वय हे दिनांक ०१ एप्रिल २०२४ रोजी किमान वय हे १८ वर्षे तर कमाल वय हे ३८ वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे.
- यामध्ये मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग करीता वयांमध्ये ०५ वर्षांची सुट देण्यात येणार आहे.
Important Date For Maharashtra Van Seva Exam 2024
How To Apply For Maharashtra Van Seva Bharti 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
- उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.
- उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mpsc.gov.in van Seva Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/mFMX0 |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/bqEQ1 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in/ |
MPSC Van Seva Bharti 2022 Exam Dates – जा.क्र.63/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021चे आयोजन दिनांक 24/09/2022 ऐवजी दिनांक 3/10/2022 रोजी करण्यात येणार असून यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Table of Contents